पोलिस भरती Test-34
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ . सातव्या वेतन आयोगाचा अहवाल अध्यक्ष अशोककुमार माथुर यांनी सादर केला, यामध्ये त्यांनी वेतनात किती टक्के वाढ करावी असे सुचवले ?
ⓑ 23.55
ⓒ 20.55
ⓓ 25.55
2➤ ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे ?
ⓑ आंध्रप्रदेश
ⓒ महाराष्ट्र, मध्यप्रदेश
ⓓ झारखंड, पश्चिम बंगाल
3➤ पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबविण्यात आले ?
ⓑ ऑपरेशन पठाणकोट
ⓒ ऑपरेशन विक्टरी
ⓓ यापैकी नाही
4➤ केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या सद्भावना दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
ⓑ सानिया मिर्झा
ⓒ दिपीका पदुकोन
ⓓ माधुरी दिक्षीत
5➤ BEING SALMAN हे पुस्तक कोणी लिहिले ?
ⓑ सोनम खान
ⓒ जसीम खान
ⓓ सलमान खान
6➤ जैन धर्माचे पहिले तिर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फुट उंचीची भव्य मुर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे ?
ⓑ ईगतपुरी
ⓒ शिरपूर-जैन
ⓓ मांगीतुंगी
7➤ शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरीत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
ⓑ राजस्थान
ⓒ हरियाणा
ⓓ महाराष्ट्र
8➤ TIME PERSON OF THE YEAR- 2024 म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली
ⓑ अबु बकर अल बगदादी
ⓒ Taylor Swift
ⓓ कैटलिन जैन्नूर
9➤ सौदी अरेबियाच्या राजदूत (2024) पदी कोणाची निवड झाली आहे ?
ⓑ जावेद अख्तर
ⓒ ज्ञानेश्वर मुळे
ⓓ विजय गोखले
10➤ देशातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरांदरम्यान धावणार आहे ?
ⓑ मुंबई - अहमदाबाद
ⓒ मुंबई - बेंगलोर
ⓓ none
11➤ खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन. म्हणून साजरा केला जातो ?
ⓑ 15 मार्च
ⓒ 10 मार्च
ⓓ 7 मार्च
12➤ २०२३ च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीपटू कोण? (66 व्या महाराष्ट्र केसरी)
ⓑ विक्रांत जाधव
ⓒ विनोद चौघुले
ⓓ शिवराज राक्षे
13➤ गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअतंर्गत शेतकऱ्यांना किती रुपयांचे विमा संरक्षण मिळते ?
ⓑ 5 लाख
ⓒ 1 लाख
ⓓ 3 लाख
14➤ भारताचे 50 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
ⓑ धनंजय यशवंत चंद्रचूड
ⓒ न्या. पी. सथाशिवम
ⓓ न्या. शरद बोबडे
15➤ आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारीचे निराकरण किती दिवसात करणे अनिवार्य आहे ?
ⓑ 25 दिवस
ⓒ 14 दिवस
ⓓ 7 दिवस
16➤ रामाने रावणास मारले. हा कोणता प्रयोग आहे ?
ⓑ यापैकी नाही
ⓒ कर्मकर्तरी
ⓓ कर्तरी
17➤ 4, 8, 6, 12, 8, 16, 10, 20, ?, 24
ⓑ 19
ⓒ 13
ⓓ 16
18➤ दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?
ⓑ पुल्लिंग
ⓒ नपुंसकलिंग
ⓓ स्त्रिलिंगी
19➤ हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?
ⓑ 21%
ⓒ 9%
ⓓ 0.3%
20➤ कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
ⓑ कन्यक
ⓒ कन्ये
ⓓ कन्या
21➤ क्षयरोगाचे कारण काय असते?
ⓑ बुरशी
ⓒ अमीबा
ⓓ विषाणू
22➤ केलेला उपकार जो जाणत नाही असा .....
ⓑ शेजारधर्म
ⓒ कृतघ्न
ⓓ कृतज्ञ