मराठी व्याकरण TEST -03
मराठी व्याकरण - पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
1➤ "उन्हाळच्या झळा सोसणे" या वाक्यप्रचारचा खालीलपैकी योग्य अर्थ काय ?
ⓑ उष्माघात होणे
ⓒ उन्हाचे चटके सोसणे
ⓓ दुख सहन करणे
2➤ "बारभाई" या शब्दाचा समास ओळखा ?
ⓑ द्विगु समास
ⓒ कर्मधारय
ⓓ NONE
3➤ "जो करेल तो भरेल" या वाक्याचा प्रकार ओळखा ?
ⓑ संयुक्त वाक्य
ⓒ साधे वाक्य
ⓓ NONE
4➤ "पोलिसानी चोर पकडला" या वाक्यातील प्रयोग ओळख ?
ⓑ कर्मणी प्रयोग
ⓒ भावे प्रयोग
ⓓ वरीलपैकी नाही
5➤ मंत्रालय या शब्दाचा प्रचलीत विग्रह सांगा ?
ⓑ मंत्र + आलय
ⓒ मंत्रा + लय
ⓓ मंत्रा + आलय
6➤ नागपुरी संत्री हे........विशेषण आहे.
ⓑ सार्वनामिक
ⓒ धातुसाधित
ⓓ अव्ययसाधित
7➤ . निः+विकार या संधी विग्रहा चा मूळ शब्द कोणता ?
ⓑ निः+विकार
ⓒ निर्विकार
ⓓ वरीलपैकी नाही
8➤ पुढील नामाचा प्रकार ओळखा. "वात्सल्य"
ⓑ धातुसाधित नाम
ⓒ विशेषनाम
ⓓ भाववाचक नाम
9➤ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ? उंट
ⓑ उंटिन
ⓒ सांड
ⓓ उंटणी
10➤ पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ? "तुम्ही" सर्वजण इथेच थांबा
ⓑ नाम
ⓒ क्रियापद
ⓓ विशेषण
11➤ रिती भुतकाळातील क्रियापद ओळखा?
ⓑ चालला
ⓒ चालत होता
ⓓ चालला होता
12➤ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्यायाचा प्रकार ओळखा? "सभोवार" हिरवळ पसरली होती.
ⓑ रितीवाचक
ⓒ स्थलवाचक
ⓓ NONE
13➤ बावळी मुद्रा अन देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ सांगा ?
ⓑ शहाणपणाचे सोग आणणारा मुर्ख
ⓒ दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर
ⓓ NONE
14➤ 'निमंत्रीत' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ?
ⓑ यजमान
ⓒ आगंतुक
ⓓ अनोळखी
15➤ "चर्पटपंजरी" या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा ?
ⓑ पोपट
ⓒ शत्रुत्व
ⓓ निरर्थक बडबड
16➤ खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा? "नोकरी मिळावी 'म्हणून' तो शहरात आला"
ⓑ स्वरुपबोधक
ⓒ परिणामाबोधक
ⓓ उद्देशबोधक
17➤ दर्पणकार असे कोणाला म्हणतात ?
ⓑ लोकमान्य टिळक
ⓒ लोकहितवादी
ⓓ none
18➤ "बाण खालून वर गेला" या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?
ⓑ वर
ⓒ बाण
ⓓ गेला
19➤ खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा ?
ⓑ हिमालय
ⓒ नदी
ⓓ पर्वत
20➤ पुढील वाक्यातील क्रियापदाचे प्रकार ओळखा ? उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते.
ⓑ प्रयोजक क्रियापद
ⓒ भावकर्तृक क्रियापद
ⓓ साधीत क्रियापद
सरकारी नोकरी बघण्यासाठी क्लिक करा
DAILY CURRENT AFFAIRS 2022 click करा