Ads Area

पोलिस भरती Test-11

पोलिस भरती Test-11


पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ "रिडल्स इन हिंदुझम" लेखक कोणआहेत ?

ⓐ भालचंद्र नेमाडे
ⓑ हमीद हलवाई
ⓒ पंडित नेहरू
ⓓ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2➤ होनाजी बाळा हे काय होते ?

ⓐ कवी
ⓑ शाहीर
ⓒ कथाकार
ⓓ भारुड म्हणणारे

3➤ भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

ⓐ चांदी
ⓑ कथील
ⓒ मॅगनीज
ⓓ जस्त

4➤ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे ?

ⓐ बॅरनबेट
ⓑ लक्षद्वीप
ⓒ साखलीन बेट
ⓓ निकोबार बेट

5➤ अस्पृश्यता निवारणाशी संबंधीत भारतीय राज्य घटनेतील कोणते. कलम आहे

ⓐ १६
ⓑ १८
ⓒ १७
ⓓ २४

6➤ MCOCA हा कशा संबंधीचा कायदा आहे

ⓐ प्राणी क्रूरता
ⓑ संघटीत गुन्हेगारी
ⓒ स्मगलिंग
ⓓ धान्य पुरवठा

7➤ महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगा समोर केली?

ⓐ सायमन आयोग
ⓑ नेहरू आयोग
ⓒ रॅडक्लिफ आयोग
ⓓ हंटर आयोग

8➤ समोरील अचुक पर्याय निवडा. i) ताडोबा- गडचिरोली (ii) राधानगरी -सातारा iii) मेळघाट -अमरावती (iv) पेंच -नागपूर

ⓐ ii आणि iv
ⓑ ii आणि iii
ⓒ iii आणि iv
ⓓ i आणि ii

9➤ खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा- मुले मैदानावर पळत गेली

ⓐ प्रयोजक क्रियापद
ⓑ संयुक्त व सहायक क्रियापद
ⓒ शक्य क्रियापद
ⓓ उभयविध क्रियापद

10➤ अयोग्य जोडी ओळखा

ⓐ प्रल्हाद केशव अत्रे - केशवसुत
ⓑ विष्णु वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
ⓒ राम गणेश गडकरी -गोविंदाग्रज
ⓓ काशीनाथ हरी मोडक - माधवानुज

11➤ खालील वाक्यातील रस ओळखा - भ्रान्त तुम्हा का पडे ?

ⓐ अद्भुतरस
ⓑ करूणरस
ⓒ हास्यरस
ⓓ वीररस

12➤ खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.

ⓐ स्वभावोक्ती अलंकार
ⓑ अनन्वय
ⓒ अर्थश्लेष अलंकार
ⓓ दृष्टांत अलंकार

13➤ समास प्रकार ओळखा ? - निर्दोषी

ⓐ विभक्ती तत्पुरूष
ⓑ द्विगु
ⓒ कर्मधारय समास
ⓓ नत्र तत्पुरूष

14➤ वाक्य प्रकार ओळखा - मोठ्यांचा आदर राखावा.

ⓐ विध्यर्थी वाक्य
ⓑ स्वार्थी वाक्य
ⓒ मिश्र वाक्य
ⓓ अकरणरूपी वाक्य

15➤ मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द ओळखा. विपत्ती, अदमास, बदफैल, सरचिटणीस

ⓐ विपत्ती
ⓑ अदमास
ⓒ सरचिटणीस
ⓓ बदफैल

16➤ खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा "इंगळास ओळंबे लागणे"

ⓐ कर्तृत्वाला डाग लागणे
ⓑ यशस्वी हाणे
ⓒ आतुरता वाढणे
ⓓ यापैकी नाही

17➤ वाक्यप्रकार ओळखा. --- सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही

ⓐ आज्ञार्थी वाक्य
ⓑ मिश्र वाक्य
ⓒ संयुक्त वाक्य
ⓓ केवलवाक्य

18➤ खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा.

ⓐ कृपण- विद्रूप
ⓑ अमृत-सुधा
ⓒ अभ्यास- व्यासंग
ⓓ यापैकी नाही

19➤ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे ?

ⓐ हेग Nedarland
ⓑ न्यूयार्क
ⓒ मुंबई
ⓓ टोकियो

20➤ पिनाका हे आर्मीशी संबंधीत काय आहे ?

ⓐ मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर
ⓑ रायफल
ⓒ मिसाईल
ⓓ none

21➤ भारताची पहिली क्षेपणास्त्रवाहु युध्दबोट (कॉर्बेट) कोणती आहे ?

ⓐ विक्रांत
ⓑ प्रबल
ⓒ स्कॉर्पिअन
ⓓ चक्रा

22➤ अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा अविष्कार केला होता ?

ⓐ डायनामाईट
ⓑ टेलिफोन
ⓒ ऑक्सीजन अणु
ⓓ इंटरनेट

23➤ पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला होता ?

ⓐ शरद पवार
ⓑ विजय तेंडूलकर
ⓒ पु.ल. देशपांडे
ⓓ शशांक शेंडे

24➤ Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे ?

ⓐ लियांडर पेस
ⓑ महेश भुपता
ⓒ सायना नेहवाल
ⓓ सानिया मिर्झा

25➤ 2019 चा टाईम्स पर्सन्स ऑफ इअर कोण आहेत ?

ⓐ मार्क झुकरबर्ग
ⓑ ग्रेटा थनबर्ग
ⓒ हिलरी क्लिंटन
ⓓ ब्लादीमीर पुतीन

26➤ शिख धर्माचे तिर्थ असलेले मंदिर कोठे आहे ?

ⓐ लुधियाना
ⓑ चंदीगड
ⓒ दिल्ली
ⓓ अमृतसर

27➤ तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?

ⓐ कोळसा
ⓑ सौर
ⓒ अणुऊर्जा
ⓓ जल

28➤ वाळवंटे वन मृदा ..... रंगाची असते ?

ⓐ गडद लाल
ⓑ गडद पिवळ्या
ⓒ गुलाबी
ⓓ गडद तपकिरी

29➤ भारताचा सर्वाधिक भुभाग ........ने व्यापला आहे.

ⓐ मैदान प्रदेशाने
ⓑ पर्वताने
ⓒ प्राचीन पठाराने
ⓓ none

30➤ समासाचा प्रकार ओळखा - यथाशक्ती

ⓐ अव्ययीभाव समास
ⓑ बहुव्रीहि समास
ⓒ तत्पुरुष समास
ⓓ कर्मधारय समास


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area