Ads Area

पोलिस भरती Test-05

पोलिस भरती Test-05


पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test 

1➤ ई स 1935 मध्ये मोझरी येथे गुरु कुंज आश्रमाची स्थापना कोणी केली.?

ⓐ महात्मा गांधी
ⓑ डॉ राजेंद्र प्रसाद
ⓒ डॉ पंजाबराव देशमुख
ⓓ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

2➤ ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

ⓐ आदिवासी कल्याण
ⓑ पोलीस कल्याण
ⓒ तंत्रज्ञान
ⓓ क्रिडा

3➤ पंचायत समिति चा कार्यकारी अधिकारी कोण असतो.?

ⓐ मुख्य कार्यकारी अधिकारी
ⓑ विस्तार अधिकारी
ⓒ ग्रामसेवक
ⓓ गटविकास अधिकारी

4➤ F-16 हे खालील पैकी कशाशी निगडीत आहे ?

ⓐ रणगाडा
ⓑ लढाऊ विमान
ⓒ जहाज
ⓓ बंदूक

5➤ महिला IPL आयपीएलची पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी खेळली जाणार आहे?

ⓐ मार्च 2024
ⓑ मार्च 2023
ⓒ ऑगस्ट 2023
ⓓ जानेवारी 2023

6➤ जागतिक अवयवदान दिन कोणत्या दिवसी साजरा केला जातो.?

ⓐ 13 ऑगस्ट
ⓑ 12 ऑगस्ट
ⓒ 9 ऑगस्ट
ⓓ 10 ऑगस्ट

7➤ महाराष्ट्र राज्यचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ?

ⓐ 507,713 km²
ⓑ 307 813km²
ⓒ 407,713 km²
ⓓ 307,713 km²

8➤ चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

ⓐ प्रथमा
ⓑ पंचमी
ⓒ षष्ठी
ⓓ सप्तमी

9➤ हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

ⓐ स्वरुपबोधक
ⓑ कारणबोधक
ⓒ संकेतबोधक
ⓓ उद्देशबोधक

10➤ अबब, अरेच्या, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

ⓐ शब्दयोगी अव्यये
ⓑ केवलप्रयोगी अव्यये
ⓒ क्रियाविशेषण अव्यये
ⓓ उभयान्वयी अव्यये

11➤ खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

ⓐ चपळाई
ⓑ नवलाई
ⓒ महागाई
ⓓ आमराई

12➤ वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?

ⓐ स्थितीदर्शक
ⓑ प्रश्नार्थक
ⓒ सातत्यदर्शक
ⓓ आवृत्तीदर्शक

13➤ "नेहमी खरे बोलावे" या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदावरुन कोणता बोध होतो ?

ⓐ इच्छा
ⓑ तर्क
ⓒ कर्तव्य
ⓓ योग्यता

14➤ "त्याने अभ्यास केला होता". या वाक्याचा काळ ओळखा.

ⓐ अपूर्ण भुतकाळ
ⓑ पूर्ण भुतकाळ
ⓒ पूर्ण भविष्यकाळ
ⓓ अपूर्ण भविष्यकाळ

15➤ खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

ⓐ राधा मोठ्याने हसते
ⓑ पोलिसांनी चोराला पकडले
ⓒ शरद आंबा खातो
ⓓ कालिदासाने नाटक लिहिले

16➤ नागपुरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

ⓐ सार्वनामिक विशेषण
ⓑ नामसाधित विशेषण
ⓒ धातुसाधित विशेषण
ⓓ अव्ययसाधित विशेषण

17➤ वर्तमान 2022 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अध्यक्ष कोण आहेत

ⓐ दिनेश कुमार खारा
ⓑ सलील पारेख
ⓒ रतनकुमार सिंन्हा
ⓓ none

18➤ वर्तमान 2022 मध्ये ममता शर्मा इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत

ⓐ सलील पारेख
ⓑ ममता शर्मा
ⓒ दिनेश कुमार खारा
ⓓ none

19➤ जो येईल तो पाहिल या वाक्यातील "जो-तो" हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

ⓐ पुरुषवाचक सर्वनाम
ⓑ आत्मवाचक सर्वनाम
ⓒ दर्शक सर्वनाम
ⓓ सबंधी सर्वनाम

20➤ खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

ⓐ क्रूरता
ⓑ ओलावा
ⓒ नम्रता
ⓓ लुच्चा

21➤ बेरिज करा 555.55 + 55.55 + 5404.55 = ?

ⓐ 6116.55
ⓑ 6016.65
ⓒ 6016.45
ⓓ 6015.65

22➤ (a + b) 2

ⓐ a + b
ⓑ a+b+ab
ⓒ a2+b²+2ab
ⓓ 2ab

23➤ भारताच्या घटना समितीचे अध्‍यक्ष कोण होते.?

ⓐ पंडित नेहरू
ⓑ डॉ. आंबेडकर
ⓒ महात्मा गांधी
ⓓ राजेंद्र प्रसाद

24➤ प्रकाशवाटा हे आत्मचरित्र__________ या प्रसिध्द व्यक्तीचे आहे.

ⓐ डॉ. प्रकाश आमटे
ⓑ माधव कानिटकर.
ⓒ डॉ. रघुनाथ माशेलकर
ⓓ डॉ.अनिल अवचट

25➤ खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते ऐक वैशिष्ट्य आहे ?

ⓐ दुहेरी नाकरिकत्व
ⓑ एकेरी नाकरिकत्व
ⓒ स्वातंत्र्याची तरतूद
ⓓ none

26➤ भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI बँक ...............साली स्वायत्त झाली .

ⓐ 1980
ⓑ 1983
ⓒ 1975
ⓓ 1947

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area