Ads Area

पोलिस भरती Test-19

पोलिस भरती Test-19

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?

ⓐ कणाश्म
ⓑ पट्टीताश्म
ⓒ 1 व 2 दोन्ही
ⓓ यापैकी नाही

2➤ भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे ?

ⓐ पाकिस्तान, नेपाल
ⓑ बांग्लादेश, भूतान
ⓒ बांग्लादेश, नेपाळ
ⓓ पाकिस्तान, बांग्लादेश

3➤ नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणाम म्हणतात.

ⓐ तराई
ⓑ भांगर
ⓒ खादर
ⓓ भाबर

4➤ दक्षिण सह्यादी मधील सर्वांत उंच शिखर कोणते ?

ⓐ कळसुबाई
ⓑ अण्णाईमुडी
ⓒ धुपगढ़
ⓓ दोड्डाबेटा

5➤ पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?

ⓐ भारत-म्यानमार
ⓑ भारत मालदीव
ⓒ भारत-श्रीलंका
ⓓ यापैकी नाही

6➤ भारताचा सर्वांत लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?

ⓐ लक्षद्वीप
ⓑ दादर-नगर हवेली.
ⓒ पद्दुचेरी
ⓓ दिव-दमण

7➤ पीरपंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे ?

ⓐ बृहतहिमालय
ⓑ लघु हिमालय
ⓒ पूर्व हिमालय
ⓓ यापैकी नाही

8➤ तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा.

ⓐ भविष्यकाळ
ⓑ भूतकाळ
ⓒ रिती भूतकाळ
ⓓ रिती वर्तमानकाळ

9➤ हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?

ⓐ मुसी
ⓑ तुंगभद्रा
ⓒ पटप्रभा
ⓓ पालेक

10➤ महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?

ⓐ गावीलगड टेकड्या
ⓑ गाळणा टेकड्या
ⓒ दरकेसा टेकड्या
ⓓ गायखुरी टेकड्या

11➤ महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?

ⓐ २०
ⓑ २५
ⓒ ३०
ⓓ २६

12➤ महाराष्ट्रात सर्वांत मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

ⓐ अमरावती विभाग
ⓑ औरंगाबाद विभाग
ⓒ नाशिक विभाग
ⓓ पुणे विभाग

13➤ 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल ?

ⓐ 2018-2022
ⓑ 2015-2020
ⓒ 2020-2025
ⓓ none

14➤ संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते

ⓐ सिक्कीम
ⓑ हिमाचल प्रदेश
ⓒ अरुणाचल प्रदेश
ⓓ महाराष्ट्र

15➤ गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती उर्जा असते ?

ⓐ स्थितील
ⓑ यांत्रिक
ⓒ गतीज उर्जा
ⓓ औष्णिक उर्जा

16➤ चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता ?

ⓐ ऊस
ⓑ भात
ⓒ नीळ
ⓓ कापूस

17➤ महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये किमान कमाल सदस्य संख्या किती?

ⓐ 1 ते 17
ⓑ 7 ते 17
ⓒ 5 ते 17
ⓓ 5 ते 15

18➤ रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?

ⓐ शंकु पेशी
ⓑ वर्तुळाकार पेशी
ⓒ रंग पेशी
ⓓ दहाकार पेशी

19➤ मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः............. या पासून बनलेले असतात.

ⓐ कॅल्शीयम ऑक्झलेट
ⓑ मॅग्नेशियम सल्फेट
ⓒ सोडीयम अॅसिटेट
ⓓ कॅल्शीयम सल्फेट

20➤ मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते ?

ⓐ लहान आतडे
ⓑ पित्ताशय
ⓒ मोठे आतडे
ⓓ जठर

21➤ खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. धरण / तलाव नदी

ⓐ कोलेरु सरोवर : कृष्णा
ⓑ उकाई : तापी
ⓒ गोविंद सागर : सतलज-
ⓓ बुलर सरोवर : झेलम

22➤ हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ?

ⓐ कालकोठडी प्रकरण
ⓑ जालीयनवाला बाग हत्याकांड
ⓒ बंगालची फाळणी
ⓓ 1857 चा उठाव

23➤ सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

ⓐ सरदार पटेल
ⓑ विठ्ठल भाई पटेल
ⓒ महात्मा गांधी
ⓓ none

24➤ लालसिंधी ही कशाची जात आहे ?.) 

ⓐ म्हैस
ⓑ मेंढी
ⓒ गाय
ⓓ शेळी

25➤ Use the appropriate phrase draw up in the following sentence. "My solicitor...... the lease and we both signed it"

ⓐ have drawn up
ⓑ has drawn up
ⓒ drew up
ⓓ drawn up

26➤ I am "looking forward" to her arrival. The underlined phrase means.

ⓐ expect with pleasure
ⓑ investigate
ⓒ consider
ⓓ see in front

27➤ Select the cosiest meaning of the underlined idiom in the sentence. 1.) Sunil did not do his job well, now he has to "face the music."

ⓐ face bad consequence
ⓑ work again
ⓒ plead the authority
ⓓ rerecord the song

28➤ The word opposite in meaning to COGNATE

ⓐ Indifferent
ⓑ Different
ⓒ Discognate
ⓓ Uncognate

29➤ What is the correct antonym for the word? 'Memorable'

ⓐ forgettable
ⓑ manorial
ⓒ immoral
ⓓ immemorial

30➤ Choose the most appropriate antonym for the underlined word: After so much of travel, a strange 'debility' has set in.

ⓐ futility
ⓑ ability
ⓒ boredom
ⓓ energy

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-18

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area