Ads Area

पोलिस भरती Test-09

पोलिस भरती Test-09


 

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test


1➤ मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात..........ची महत्वाची भूमिका असते.

ⓐ अनाफिलेस डासाची मादी
ⓑ क्यूलेस डासाची मादी
ⓒ एन्टामिबा
ⓓ अमिबा

2➤ हत्तीरोग कशामुळे प्रसारित होतो ?

ⓐ डास/किटक
ⓑ कवक
ⓒ प्रोटोझोआ
ⓓ विषाणू

3➤ विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?

ⓐ व्होल्टमीटर
ⓑ गॅल्वानोमीटर
ⓒ मॅनोमीटर
ⓓ डायनामोमीटर

4➤ ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे

ⓐ परजीवी
ⓑ स्वयंपोषित
ⓒ कीटकभक्षी
ⓓ यापैकी नाही

5➤ मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

ⓐ प्युपील
ⓑ कोरनिआ
ⓒ रेटीना
ⓓ इरीस

6➤ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

ⓐ न्या. रानडे
ⓑ डॉ. आत्माराम पांडुरंग
ⓒ स्वामी दयायानंद सरस्वती
ⓓ महात्मा फुले

7➤ राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे?

ⓐ महात्मा फुले
ⓑ राजर्षी शाहू महाराज
ⓒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ⓓ डॉ. आत्माराम पांडुरंग

8➤ मेक इन इंडिया मोहिमेस श्री. नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला?

ⓐ सप्टें 2014
ⓑ सप्टें 2015
ⓒ सप्टें 2013
ⓓ जाने 2016

9➤ अनैच्छिक बेकारी म्हणजेच .......बेकारी होय

ⓐ खुली
ⓑ हंगामी
ⓒ छुपी
ⓓ तांत्रिक

10➤ अं व अः यांना खालीलपैकी काय म्हणतात ?

ⓐ विजातीय स्वर
ⓑ सजातीय स्वर
ⓒ व्यंजन
ⓓ स्वरादी

11➤ खालील योग्य पर्याय निवडा ईश्वरेच्छा

ⓐ ईश्वरे + इच्छा
ⓑ 2 ) ईश्वरः + ईच्छा
ⓒ इश्वर + इच्छा
ⓓ ईश्वरा + च्छा

12➤ निशा ही माझी मुलगी आहे. यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.

ⓐ भाववाचक
ⓑ विशेषनाम
ⓒ सामान्यनाम
ⓓ यापैकी नाही

13➤ आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?

ⓐ २९ जुलै
ⓑ २८ सप्टेंबर
ⓒ २९ ऑगस्ट
ⓓ २८ जुलै

14➤ भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?

ⓐ जम्मू – काश्मीर
ⓑ दिल्ली
ⓒ सातारा
ⓓ सुरात

15➤ गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. "हुसेनसागर" हे कोणत्या राज्यात आहे

ⓐ गुजरात
ⓑ महाराष्ट्र
ⓒ बिहार
ⓓ आंध्र प्रदेश

16➤ भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?

ⓐ ओडिशा
ⓑ राजस्थान
ⓒ गुजरात
ⓓ उत्तर प्रदेश

17➤ तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

ⓐ चांगला
ⓑ आहे
ⓒ तो
ⓓ माणूस

18➤ खालील शब्दापैकी सुंदफुल" या शब्दाचे लिंग ओळखा ?

ⓐ पुल्लींग
ⓑ अनेकवचन
ⓒ नपुसकलिंग
ⓓ NONE

19➤ राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो ?

ⓐ 28 फेब्रुवारी
ⓑ 9 जुन
ⓒ 5 जानेवारी
ⓓ १५ फेब्रुवारी

20➤ खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रुप कोणते ?

ⓐ खेळू
ⓑ खेळा
ⓒ खेळी
ⓓ खेळे

21➤ "जे"चकाकते "ते" सर्वच सोने नसते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता ?

ⓐ संबंधी
ⓑ प्रश्नार्थक
ⓒ पुरुषवाचक
ⓓ अनिश्चित

22➤ प्रशसनात अधिक पादर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात..... या वर्षीपासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे.

ⓐ २००१
ⓑ 2000
ⓒ १९९९
ⓓ २००५

23➤ आणीबाणीची संकल्पना स्वीकारतांना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे ?

ⓐ कॅनडा
ⓑ अमेरिका
ⓒ इंग्लंड
ⓓ जर्मनी (वायमर प्रजासताक)

24➤ कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?

ⓐ ४२वी.
ⓑ ४४वी.
ⓒ ४६वी.
ⓓ ५२वी.

25➤ लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात ?

ⓐ 30
ⓑ 22
ⓒ 15
ⓓ एकही सदस्य नसतो.

26➤ राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे ?

ⓐ राष्ट्रपती
ⓑ सर्वोच्च न्यायालय
ⓒ लोकसभा
ⓓ संबंधीत राज्याची विधान सभा

 

पोलीस भरती Test-1 

पोलीस भरती Test-2

पोलीस भरती Test-3

पोलीस भरती Test-4

पोलीस भरती Test-5

पोलीस भरती Test-6

पोलीस भरती Test-7    

पोलीस भरती Test-8      

पोलीस भरती Test-9

पोलीस भरती Test-10

पोलीस भरती Test-11

पोलीस भरती Test-12

पोलीस भरती Test-13

पोलीस भरती Test-14


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area