पोलिस भरती Test-14
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ राशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा.
ⓑ छळणे
ⓒ इच्छा पुरवीणे
ⓓ शांत चित्ताने बसणे
2➤ देव या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
ⓑ देवे
ⓒ देव
ⓓ देवा
3➤ शहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
ⓑ हंगाम
ⓒ गवत
ⓓ चिखल
4➤ आमंत्रित या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
ⓑ हौशी
ⓒ आगंतुक
ⓓ यापैकी नाही
5➤ पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा.
ⓑ समुहाच्या मताला अर्थ नसतो.
ⓒ सरपंचाचे मते खरे असते
ⓓ यापैकी नाही
6➤ "घरात" कोण कोण माणसे राहतात. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार ओळखा.
ⓑ पंचमी
ⓒ षष्ठी
ⓓ चतुर्थी
7➤ "याने आपण होऊन गुन्हा कबूल केला" , सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ⓑ अनिश्चित सर्वनाम
ⓒ आत्मवाचक सर्वनाम
ⓓ वरिलपैकी नाही
8➤ खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
ⓑ 5 सप्टेंबर
ⓒ 28 फेब्रुवारी
ⓓ 1 मे
9➤ पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला चेनानी नाशेरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ⓑ लेह
ⓒ अनंतनाग
ⓓ उधमपूर
10➤ Give synonym of the following words. "Obstinate, Slander, Thrifty."
ⓑ hidden, thin, economical
ⓒ filthy, smear, sparing
ⓓ stubborn, defamation, frugal
11➤ Choose the option closest in meaning to the word printed in capitals in the following sentence He REPUDIATED all offers of friendship.
ⓑ Rejected
ⓒ Welcomed
ⓓ Tried
12➤ Which of the following word is synonymous to 'light hooded windproof jacket'?
ⓑ Catalogue
ⓒ Calcify
ⓓ Wind coat
13➤ Which of the words has the same meaning as CALLOUS?
ⓑ Loud
ⓒ Unkind
ⓓ Suitable
14➤ Choose the word similar CONTAGIOUS.
ⓑ Infectious
ⓒ Congruent
ⓓ none
15➤ Identify the best GREGARIOUS.
ⓑ Irritable
ⓒ Sociable
ⓓ None
16➤ The priest entered the "sacred" place. Select the correct antonym to the word underlined.
ⓑ religious
ⓒ profane
ⓓ auspicious
17➤ Give antonym of the following words. Lament, Scatter
ⓑ sad, collect
ⓒ chaste, gay
ⓓ none
18➤ Biological Oxygen Demand (BOD) चा उपयोग-------------- खालीलपैकी मध्ये होतो.
ⓑ जंगल परिसंस्थातील ऑक्सिजनचे प्रमाण ठरविण्यासाठी
ⓒ जलचर परिसंस्थामध्ये प्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी
ⓓ उंच पर्वत शिखरांवरील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी
19➤ Global Climate Change Alliance च्या संदर्भात खालीलपैकी कोणते / कोणती विधाने बरोबर आहेत?
ⓑ याद्वारे हवामान बदलांसंदर्भात ठराविक देशांना त्यांच्या विकासाच्या योजना तसेच आर्थिक विवरणात तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्य दिले जाते.
ⓒ हा कार्यक्रम World Resources Institute (WRI) आणि World Business Council for Sustainable devel opment (WBCSD) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जातो
ⓓ Aआणि B
20➤ द्विगू समास ओळखा.
ⓑ वांगी भात
ⓒ पुरणपोळी
ⓓ पंचपाळे
21➤ प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ?
ⓑ भाववाचक नाम
ⓒ पदार्थवाचक नाम
ⓓ सामान्य नाम
22➤ विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप आहे ?
ⓑ मुर्ख
ⓒ विदुषक
ⓓ आयुष्यवान
23➤ "पिकलेला आंबा" या शब्द समूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
ⓑ गुणविशेषण
ⓒ सार्वनामिक
ⓓ धातुसाधित विशेषण
24➤ आम्ही रोज योग्य पध्दतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा.
ⓑ अपूर्ण वर्तमानकाळ
ⓒ रिती वर्तमानकाळ
ⓓ none
25➤ लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
ⓑ अरबी
ⓒ तुर्की
ⓓ none
26➤ जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती ?
ⓑ 20
ⓒ 44
ⓓ 34
27➤ 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनीट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?
ⓑ 165
ⓒ 135
ⓓ 185
28➤ जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर त्याचप्रमाणे पश्चिमेला काय होईल ?
ⓑ ईशान्य
ⓒ नैऋत्य
ⓓ आग्नेय
29➤ एक हेक्टर म्हणजे..
ⓑ 80 आर
ⓒ 100 आर
ⓓ 20 आर
30➤ एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौ.सें.मी. आहे. तर त्याची त्रिज्या किती ?
ⓑ 27 सेमी
ⓒ 28 सेमी
ⓓ 26 सेमी
- नौकरी Job recruitment link
- GK Questions link
- बायोग्राफी
- TOP कंपनी CEO
-
Current Affairs
देश और देश की राजधानिया चलन
- POLICE भरती