Ads Area

भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा कोणता आहे? (2017 मध्ये)

 

1➤ भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा कोणता आहे? (2017 मध्ये)

ⓐ जवाहर
ⓑ लेह
ⓒ विक्टरी
ⓓ चेनानी-नाशरी

श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा हा भारतातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे . 

हा बोगदा पूर्वी चेनानी नाशरी बोगदा म्हणून ओळखला जात होता. 

हा नऊ किमी लांबीचा बोगदा आहे जो जम्मूमधील उधमपूर ते रामबन यांना जोडतो

Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area