पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी राष्ट्राध्यक्ष_________ यांचे स्वागत केले.
ⓑ नगोजी ओकोन्जो
ⓒ कसाबा कोरोसी
ⓓ none
2➤ कोणते राज्य सरकार 'मातृभूमी योजना पोर्टल' सुरू करणार आहे?
ⓑ उत्तर प्रदेश
ⓒ अरुणाचल प्रदेश
ⓓ हिमाचल प्रदेश
3➤ आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणापासून कोणता अलंकार दिसून येतो ?
ⓑ यमक अलंकार
ⓒ उपमा अलंकार
ⓓ दृष्टांत अलंकार
4➤ चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखा.
ⓑ विग्रह
ⓒ तत्पुरुष
ⓓ बहुव्रीही
5➤ सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पध्दतीला असे म्हणतात.
ⓑ प्रयोग
ⓒ विग्रह
ⓓ विभक्ती
6➤ प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
ⓑ कर्मणी
ⓒ अकर्मक कर्तरी
ⓓ अकर्मक भावे
7➤ मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार कोणता ?.
ⓑ उद्गारार्थी
ⓒ अकरणरूपी
ⓓ संयुक्त
8➤ नानांचा अभिनय वाखणण्यासारखा आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
ⓑ विधानार्थी
ⓒ आज्ञार्थी
ⓓ विध्यर्थी
9➤ राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
ⓑ विध्यर्थं
ⓒ आज्ञार्थ
ⓓ स्वार्थ
10➤ पुढील वाक्यातील काळ सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो.
ⓑ अपूर्ण वर्तमानकाळ
ⓒ वर्तमानकाळ
ⓓ रिती वर्तमानकाळ
11➤ संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
ⓑ अपूर्णविराम
ⓒ स्वल्पविराम
ⓓ अपसारचिन्ह
12➤ महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल कोण आहेत ?
ⓑ के. एस. हेगडे,
ⓒ दीपांकर दत्ता
ⓓ none
13➤ सध्याचे ( २०२२ मध्ये ) गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?
ⓑ गुलाबराव पाटील
ⓒ अनिल देशमुख
ⓓ सुधीर मुनगंटीवार
14➤ सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?
ⓑ मिठाचा सत्याग्रह
ⓒ खेडा सत्याग्रह
ⓓ झेंडा सत्याग्रह
15➤ सन 2021 चा पुरुष हॉकी विश्वचषक विजेता देश कोणता ?
ⓑ भारत
ⓒ जपान
ⓓ जर्मनी
16➤ हिंदकेसरी स्पर्धा कोणत्या खेळाची आहे ?
ⓑ भालाफेक
ⓒ बुध्दीबळ
ⓓ कुस्ती
17➤ लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे?
ⓑ इंदिरा गांधी
ⓒ मीरा कुमार
ⓓ none
18➤ भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र___________आहे.
ⓑ चेन्नई
ⓒ कोल्हापूर
ⓓ मुंबई
19➤ खालीलपैकी शुन्य गटातील वायू कोणता ?
ⓑ ब्रोमीन
ⓒ हेलियम
ⓓ आयोडीन
20➤ भारतीय सेना दिन कधी असतो ?
ⓑ 15 जानेवारी
ⓒ 20 डिसेंबर
ⓓ 25 नोव्हेंबर
21➤ Synonym of Useless
ⓑ Vane
ⓒ Vein
ⓓ Wane
22➤ Antonym of Panic
ⓑ Alarm
ⓒ Calm
ⓓ Concealed
23➤ OWS- Turn coat in Politics, religion
ⓑ Rancour
ⓒ Ravage
ⓓ Regime
24➤ Number of attendants
ⓑ Retinue
ⓒ Recant
ⓓ Relinquish
25➤ Antonym of Impair
ⓑ Resurrect
ⓒ Diminish
ⓓ Puny
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
- नौकरी Job recruitment link
- GK Questions link
- बायोग्राफी
- TOP कंपनी CEO
-
Current Affairs
देश और देश की राजधानिया चलन