Ads Area

पोलिस भरती Test-28

पोलिस भरती Test-28

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

 1➤ _____________या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले.

ⓐ १९०५
ⓑ १९४६
ⓒ १९११
ⓓ १९२४

2➤ _________ही जगातली पहिली धरण विरोधी चळवळ होती.

ⓐ मुळशी सत्याग्रह
ⓑ नर्मदा सत्याग्रह
ⓒ चिरनेर सत्याग्रह
ⓓ भीमथडी सत्याग्रह

3➤ भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते ?

ⓐ . फिरोजशाह मेहता
ⓑ जगन्नाथ शंकरशेठ
ⓒ दादाभाई नौरोजी
ⓓ पं. जवाहरलाल नेहरू

4➤ __________________एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यानी वृत्तपत्र सुरू केले. A. B. C. D.

ⓐ दिनमित्र
ⓑ राष्ट्रमत
ⓒ दीनबंधू
ⓓ विचारवैभव

5➤ महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?

ⓐ बॉम्बे टाईम्स्
ⓑ बेंगाल गैझेट
ⓒ टेलीग्राफ
ⓓ बॉम्बे हेराल्ड

6➤ ‘विटाळ विध्वंसन’ ________ यांनी लिहिले.

ⓐ गणेश अक्काजी गवई
ⓑ गोपाळबाबा वलंगकर
ⓒ किसन फागुजी बनसोडे
ⓓ शिवराज जानबा कांबळे

7➤ भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्विकारले आहे ?

ⓐ राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबना संबंधीच्या तरतूदी
ⓑ राष्ट्रपतीच्या निवडणूकीची पद्धत
ⓒ केन्द्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
ⓓ प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

8➤ खालील विधाने विचारात घ्या :  अ. अनुच्छेद 262 अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे. ब. पाणी विवाद अधिनियम, 1956 अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्या करिता न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार केन्द्र सरकारला आहे.

ⓐ विधान अ बरोबर आहे
ⓑ दोन्हीही विधाने बरोबर आहेत
ⓒ . विधान ब बरोबर आहे
ⓓ दोन्हीही विधाने चूकीची आहेत

9➤ भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत _________यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते. 

ⓐ राज्यसभा सदस्य
ⓑ विधानसभा सदस्य
ⓒ लोकसभा सदस्य
ⓓ वरीलपैकी कोणतेही नाही

10➤ महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात काही कायदेशीर विवाद आहे. तो सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयांत गेले आहे. हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो :

ⓐ अपीलविषयक न्यायाधिकार
ⓑ सल्लाविषयक न्यायाधिकार
ⓒ प्रारंभिक न्यायाधिकार
ⓓ निर्णयाचा फेरविचार करण्याचा अधिका

11➤ माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधे असलेल्या ‘अनुसूची' ची किती संख्या आहेत ?

ⓐ 7
ⓑ 9
ⓒ 4
ⓓ 2

12➤ न्युज रूम' व 'चॅट रूम' या संकल्पना माहिती तंत्रझानाच्या संदर्भाने खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?

ⓐ महाविद्यालये
ⓑ शाळा
ⓒ वरीलपैकी नाही
ⓓ इंटरनेट

13➤   खालीलपैकी कोणता भारतातील अपरंपरागत उर्जास्त्रोत नाही ?

ⓐ शेतीतून वाया जाणारे घटक
ⓑ भरती ओहोटीपासून उर्जा
ⓒ सौरउर्जा 
ⓓ पवनउर्जा

14➤ शोक, तिरस्कार, आश्चर्य, अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?

ⓐ प्रश्नचिन्ह
ⓑ उद्गारवाचक चिन्ह
ⓒ स्वल्पविराम चिन्ह 
ⓓ पूर्णविराम चिन्ह

15➤ 'धनुर्वात' ही संधी कशी सोडवली जाईल?

ⓐ धनुर + वात
ⓑ धनु + वात
ⓒ धनुः + वात
ⓓ . धनुर् + वस्त

16➤   ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास __________ म्हणतात .

ⓐ शब्द
ⓑ जोडाक्षर
ⓒ अक्षर
ⓓ संधी

17➤ 'जी' या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल? .

ⓐ जिचा, जिचे, जिच्या
ⓑ जी
ⓒ जिल, जीस/जिस
ⓓ जीत/जित, जिच्यात

18➤ उच्चारभेदानुसार य, व, र, ल् या वर्णाना काय म्हणतात ?

ⓐ स्वर
ⓑ अर्धव्यंजन
ⓒ अर्धस्वर
ⓓ संयुक्त वर्

19➤ रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?

ⓐ हे आवृत्तिवाचक संख्याविशेषण आहे.
ⓑ हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे.
ⓒ हे गणनावाचक संख्याविशेषण आहे
ⓓ हे अनिश्चित संख्याविशेषण आहे

20➤ अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा, 

ⓐ अल्लाची गाय
ⓑ उफारट्या काळजाचा
ⓒ पोटाचा पाईक
ⓓ उंटावरचा शहाणा

21➤ तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :

ⓐ व्यंजनसंधी
ⓑ विसर्गसंधी
ⓒ स्वरसंधी
ⓓ पूर्णसंधी

22➤ य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे _______ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.

ⓐ इ, ऊ, ऋ, ल
ⓑ ई, ऊ, ऋ, लु
ⓒ इ, उ, ऋ, ल
ⓓ ई, उ, ऋ, ल

23➤ खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा :

ⓐ वृक्षाखाली
ⓑ शहरोशहरी
ⓒ देवळच्या बाहेर
ⓓ गायसुद्धा

24➤ स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

ⓐ उपपद तत्पुरुष
ⓑ सप्तमी तत्पुरुष
ⓒ अलुक् तत्पुरुष
ⓓ चतुर्थी तत्पुरुष

25➤ 'पुढारी' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरुन बनविलेले अचूक वाक्य कोणते ?

ⓐ सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही.
ⓑ आजकाल नेते खूप आश्वासने देतात.
ⓒ भक्त लोकांची रांग लागते.
ⓓ त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत.

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area