Ads Area

पोलिस भरती Test-17

पोलिस भरती Test-17

https://www.mystudynotes.in

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in
 

1➤ दहशदवादी संबंधीत गुन्ह्याचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?

ⓐ एनआयए
ⓑ सीबीआय
ⓒ सीआयडी
ⓓ रॉ

2➤ मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक निवडा.

ⓐ अग्रज
ⓑ अनुज
ⓒ अष्टावधानी
ⓓ अपूर्व

3➤ महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी नव्याने कोणाची नियुक्ती झाली आहे?

ⓐ मनुकुमार श्रीवास्तव
ⓑ स्वाधीन क्षत्रिय
ⓒ सुमित मलिक
ⓓ विमलेंद्र शरण

4➤ दोन संख्यांचा गुणाकार १९६० आहे त्यांचा म.सा.वी. ७ आहे त्यांचा ल.सा.वी. किती?

ⓐ ३००
ⓑ २६०
ⓒ २५०
ⓓ २८०

5➤ ‘चपला’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

ⓐ वीज
ⓑ विद्युल्लता
ⓒ सौंदामिनी
ⓓ स्त्री

6➤ ‘लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा.

ⓐ दृष्टांत
ⓑ उत्प्रेक्षा
ⓒ अतिशयोक्ती
ⓓ उपमा

7➤ १ ते ५१ पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?

ⓐ ६३०
ⓑ ६५०
ⓒ ६०
ⓓ ५५०

8➤ खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाहीत?

ⓐ शनि
ⓑ मंगळ
ⓒ शुक्र
ⓓ गुरु

9➤ विसंगत मराठी शब्द ओळखा? श्रावण, वसंत, कार्तिक, आषाढ

ⓐ आषाढ
ⓑ कार्तिक
ⓒ वसंत
ⓓ श्रावण

10➤ तुला संपत्ती हवी कि सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.

ⓐ युनत्वबोधक
ⓑ समुच्चयबोधक
ⓒ विकल्पबोधक
ⓓ परिणामबोधक

11➤ कोणत्या वाक्यात ‘व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे?

ⓐ आपण आत यावे
ⓑ आपण आत जाऊया
ⓒ तो ठरवतो
ⓓ आपण घाबरलो

12➤ पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

ⓐ श्री अजित दोवाल कीर्तीचक्र
ⓑ एम. जे अकबर
ⓒ एस. जयशंकर
ⓓ श्रीमती सुरभी जैन

13➤ पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

ⓐ एस. जयशंकर
ⓑ डॉ.पी.के.मिश्र / प्रमोद कुमार मिश्रा
ⓒ अजितकुमार डोवाल
ⓓ श्री रुद्र गौरव श्रेष्ठ

14➤ सध्याचा सातवा वेतन आयोग अध्यक्ष ................. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे

ⓐ रघुराम राजन
ⓑ गराजन
ⓒ विजय केळकर
ⓓ ए. के. माथूर

15➤ “कृष्णाने कंसाला ठार मारले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

ⓐ कर्तरी प्रयोग
ⓑ सकर्मक भावे प्रयोग
ⓒ अकर्मक भावे प्रयोग
ⓓ कर्मणी प्रयोग

16➤ खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली?

ⓐ . गहू व भात
ⓑ कापूस व बटाटा
ⓒ चहा व कॉफी
ⓓ ज्वारी व तेलबिया

17➤ ‘खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

ⓐ आज्ञार्थ
ⓑ स्वार्थ
ⓒ विद्यार्थ
ⓓ संकेतार्थ

18➤ महासागर दलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते?

ⓐ आकाश स्थिती
ⓑ हवेची स्थिरता किंवा अस्थिरता
ⓒ सागरी जलाचे स्थरण
ⓓ वरीलपैकी सर्व

19➤ ‘आपण आल्याने त्यांचा आनंद "व्दिगुणित" झाला‘ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा?

ⓐ गुणविशेषण
ⓑ अनिश्चित विशेषण
ⓒ आवृत्तीवाचक
ⓓ क्रमवाचक

20➤ एका काटकोन त्रिकोणाचा पाया ९ सेमी व उंची १२ सेमी आहे. तर त्याचा कर्ण किती?

ⓐ १९ सेंमी
ⓑ १८ सेंमी
ⓒ १४ सेंमी
ⓓ १५ सेंमी

21➤ जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?

ⓐ नायट्रोजन
ⓑ हायड्रोजन
ⓒ कार्बनडायऑक्साईड
ⓓ यापैकी नाही

22➤ ‘आजीने रामास गोष्ट सांगितली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा?

ⓐ संबोधन
ⓑ व्दितीया
ⓒ षष्ठी
ⓓ चतुर्थी

23➤ भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही?

ⓐ गंगा
ⓑ नर्मदा
ⓒ गोदावरी
ⓓ कावेरी

24➤ Choose the correct meaning of the the underline idiom in the sentence--- All My warning "Fell on stony Ground"

ⓐ were carefully listened
ⓑ were ignored
ⓒ were repeated
ⓓ were followed

25➤ He made my day by telling me how important I was to him.

ⓐ spoiled my day
ⓑ made me resentful
ⓒ gave me great pleasure
ⓓ displeased me

26➤ Choose the correct meaning of the the underline idiom in the sentence---- 'Blow one's own trumpet'

ⓐ Praise oneself
ⓑ Having to do with music
ⓒ To play on the trumpet
ⓓ None of the above

27➤ Choose the correct option for the underlined word in the following sentence. The hide of a lion was recovered from the poacher.

ⓐ a place where lions hide themselves.
ⓑ a cave of the lion.
ⓒ a place from where one can watch animals or birds.
ⓓ a skin of a lion.

28➤ He is a very 'dry' person. Pick out the correct antonym to the underlined

ⓐ wet
ⓑ lively
ⓒ refined
ⓓ good

29➤ Choose the correct antonym of Absolve

ⓐ bless
ⓑ blame
ⓒ melt
ⓓ repent

30➤ Choose the correct antonym of hypothetical.

ⓐ experimental
ⓑ Angry
ⓒ unpractical
ⓓ deceitful
 

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area