पोलिस भरती Test-10
![]() |
https://www.mystudynotes.in/ |
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website
https://www.mystudynotes.in/ - follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ शब्दप्रकार सांगा : आयोग
ⓑ क्रियाविशेषण अव्यय
ⓒ शब्दयोगी अव्यय
ⓓ नाम
2➤ या वयात तुला असे "बोलणे" शोभत नाही' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
ⓑ सामान्य नाम
ⓒ विशेषनाम
ⓓ भाववाचक नाम
3➤ 'ससेमिरा लावणे' या वाकप्रचाराचा योग्य अर्थ काय ?
ⓑ अतिशय भेकडपणे वागणे
ⓒ नको असलेली गोष्ट सफाईने टाळणे
ⓓ सतत प्रयत्नशील असणे
4➤ अव्ययाचा प्रकार सांगा : 'तो वारंवार रजेवर असे'
ⓑ उभयान्वयी अव्यय
ⓒ शब्दयोगी अव्यय
ⓓ क्रियाविशेषण अव्यय
5➤ सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
ⓑ 6
ⓒ 8
ⓓ 9
6➤ 'मी पत्र लिहीत असेन' या वाक्यातील काळ ओळखा.
ⓑ साधा भविष्यकाळ
ⓒ अपूर्ण भविष्यकाळ
ⓓ रिती भविष्यकाळ
7➤ 'तो नेहमीच लवकर येत असतो' या वाक्यातील काळ ओळखा.
ⓑ साधा वर्तमानकाळ
ⓒ पूर्ण वर्तमानकाळ
ⓓ अपूर्ण वर्तमानकाळ
8➤ वर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत?
ⓑ शब्दयोगी अव्यय
ⓒ विशेषण
ⓓ केवलप्रयोगी अव्यय
9➤ चाकूमुळे' या शब्दातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे ?
ⓑ क्रियाविशेषण
ⓒ शब्दयोगी
ⓓ केवलप्रयोगी
10➤ खालीलपैकी 'शुध्द शब्दयोगी' अव्यय ओळखा
ⓑ कुत्रासुध्दा
ⓒ घराबाहेर
ⓓ गावोगावी
11➤ सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरूध्द ही शब्द योगी अव्यय
ⓑ विशेषणसाधित शब्दयोगी अव्यये आहेत
ⓒ धातूसाधित शब्दयोगी अव्यये आहेत
ⓓ क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यये आहेत
12➤ योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा 'किंवा', 'अथवा', 'वा', 'की' ही आहेत.
ⓑ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
ⓒ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
ⓓ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
13➤ पुढील शब्दाचा विरूध्द लिंगी शब्द सांगा : हंस
ⓑ हंसान
ⓒ हंसा
ⓓ हंसिका
14➤ 'जगन्नाथ' शब्दाचा विग्रह असा होईल.
ⓑ जगन् नाथ
ⓒ जग नाथ
ⓓ जग + नाथ
15➤ 'शब्दच्छल' या संधीची फोड कशा प्रकारे होईल?
ⓑ शब्द + छल
ⓒ शब्द + च्छल
ⓓ शब्द + सल
16➤ 'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
ⓑ व्यंजनसंधी
ⓒ स्वरसंधी
ⓓ विसर्गसंधी
17➤ जोडाक्षर म्हणजे काय ? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे.........
ⓑ स्वर + व्यंजन
ⓒ व्यंजन + व्यंजन
ⓓ अक्षर + अक्षर
18➤ पुढील वाक्य 'नवीन कर्मणी' स्वरूपात लिहा - विद्यार्थ्यांनी शिस्त 'पाळावी'
ⓑ विद्यार्थी शिस्त पाळतात
ⓒ विद्याथ्र्यांकडून शिस्त पाळली जावी
ⓓ विद्यार्थी शिस्त पाळतील
19➤ कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा ?
ⓑ गाय गुराख्याकडून बांधली जाते
ⓒ शिक्षकांनी मुलांना शिकवावे
ⓓ शिक्षक मुलांना शिकवितात
20➤ कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
ⓑ द्वितीया
ⓒ चतुर्थी
ⓓ तृतीया
21➤ चल अचल :: जड ?
ⓑ चेतन
ⓒ ओझे
ⓓ चल
22➤ 'माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते' या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?
ⓑ किर्ती उरली, माणूस उरला
ⓒ या पैकी काहीही नाही
ⓓ माणूस जातो, किती उरते
23➤ पंकज' हा ........ समास आहे.
ⓑ समाहार
ⓒ बहुव्रीही
ⓓ द्विगू
24➤ बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे ?
ⓑ विजापुर
ⓒ फत्तेपुर सिक्री
ⓓ यापैकी नाही.
25➤ विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे ?
ⓑ कन्याकुमारी
ⓒ आग्रा
ⓓ यापैकी नाही
26➤ नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
ⓑ उत्तर प्रदेश
ⓒ गुजरात
ⓓ यापैकी नाही
27➤ 'लखीना पॅटर्न' खालीलपैकी कशाशी संबंधीत आहेत ?
ⓑ प्रादेशिक असमतोल
ⓒ पाणी वाटप
ⓓ शैक्षणीक सुधारणा
28➤ 'मधुबनी' लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे ?
ⓑ बिहार
ⓒ उत्तर प्रदेश
ⓓ यापैकी नाही
29➤ जगप्रसिध्द खजुराहो (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे ?
ⓑ राजस्थान
ⓒ बिहार
ⓓ यापैकी नाही
30➤ मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला 'जिंदा पीर' (Living saint) म्हणुन संबोधले जाते ?
ⓑ शहाजहान
ⓒ औरंगजेब
ⓓ यापैकी नाही.
पोलीस भरती Test-13