पोलिस भरती Test-18
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ ‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?
ⓑ वसंतदादा पाटील
ⓒ यशवंतराव चव्हाण
ⓓ मा. सा. कन्नमवार
2➤ चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?
ⓑ 1926
ⓒ 102
ⓓ 1098
3➤ पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे?
ⓑ री हा कर्तुवाचक प्रत्यय
ⓒ ई हा कर्तुवाचक प्रत्यय
ⓓ आर हा कर्तुवाचक प्रत्यय
4➤ ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.
ⓑ व्दित्त
ⓒ संयुक्त स्वर
ⓓ जोडाक्षर
5➤ धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
ⓑ संयुक्त क्रियापद
ⓒ अधिकरण
ⓓ यापैकी नाही
6➤ ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?
ⓑ शरद जोशी
ⓒ आत्माराम भेंडे
ⓓ डॉ. नरेंद्र दाभोळकर
7➤ ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करू शकते?
ⓑ अधिक अनुदान
ⓒ पत अनुदान
ⓓ अतिरिक्त अनुदान
8➤ अंग धरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
ⓑ अशक्त होणे
ⓒ लठ्ठ होणे
ⓓ अंगाशी येणे
9➤ श्रीकृष्ण नवरा मी नवरी/शिशुपाल नवरा मी न-वरी / अलंकार ओळखा.
ⓑ अनुप्रास
ⓒ व्यति
ⓓ यमक
10➤ भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने........प्रकार होतात.
ⓑ चार
ⓒ पाच
ⓓ वीस
11➤ हा शब्द तद्भव शब्द आहे.
ⓑ जल
ⓒ नदी
ⓓ सासरा
12➤ ती गाणे गाते. प्रयोग ओळखा.
ⓑ भावे
ⓒ कर्मणी
ⓓ सकर्मक कर्तरी
13➤ मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
ⓑ पूर्ण भूतकाळ
ⓒ अपूर्ण भूतकाळ
ⓓ रिती भूतकाळ
14➤ मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा-----------.बाहेर पडतो.
ⓑ उद्गार
ⓒ एल्गार
ⓓ ओंकार
15➤ कांगारु अतिशय जलद धावतो. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
ⓑ जलद
ⓒ अतिशय
ⓓ कांगारु
16➤ झाडाला सुंदर फुल आले आहे. या वाक्यातील सामान्यरूप ओळखा.
ⓑ झाडाला
ⓒ फुल
ⓓ आले
17➤ शिक्षकांनी 'मुलांना' शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा.
ⓑ तृतीय अनेकवचन
ⓒ द्वितीय अनेकवचन
ⓓ चतुर्थी अनेकवचन
18➤ -------- यांना भारताच्या अणूविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते.
ⓑ डॉ. विक्रम साराभाई
ⓒ डॉ एच. एन. सेठना
ⓓ डॉ. राजारामण्णा
19➤ संधी सोडवा. वृक्षौदार्य
ⓑ वृक्षात औदार्य
ⓒ वृक्ष * दार्य
ⓓ वृक्षाद + और्य
20➤ अल्मेडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
ⓑ हिमाचलप्रदेश
ⓒ उत्तरप्रदेश
ⓓ उत्तराखंड
21➤ -------------------यांना भारतीय धवलक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.
ⓑ डॉ. एम. एस. स्वामीनाथन
ⓒ नॉर्मन बोरलॉग
ⓓ none
22➤ झुरीच या शहरास युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरीच हे शहर कोणत्या देशात आहे ?
ⓑ स्वित्झर्लंड
ⓒ इटली
ⓓ भारत
23➤ दशमानपध्दती व शुन्याची संकल्पना या प्राचीन. ....... या देशाने जगाला दिलेल्या देणग्या होत.
ⓑ जपान
ⓒ इजिप्त
ⓓ भारत
24➤ राशी 12 आहेत, तर एकूण नक्षत्रे किती आहे ?
ⓑ 12
ⓒ 20
ⓓ 14
25➤ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे ...हे अध्यक्ष असतात.
ⓑ जिल्ह्याचे पालकमंत्री
ⓒ मुख्य कार्यकारी अधिकारी
ⓓ यापैकी नाही
26➤ word which is opposite in meaning of the underlined word: He issues only verbal orders to escape the inquiry against those orders in future.
ⓑ Vague
ⓒ Oral
ⓓ Informal
27➤ Choose the most suitable word opposite in meaning of the word: 'Casual'
ⓑ formal
ⓒ systematic
ⓓ informal
28➤ Opposite Word---- All other considerations are 'SUBSERVIENT' to the need for quick profit.
ⓑ Resonance
ⓒ Predicament
ⓓ dominant
29➤ Choose the synonym of the word 'Annihilate
ⓑ Create
ⓒ Destroy
ⓓ Establish
30➤ Choose the appropriate synonym for 'congenital
ⓑ congruous
ⓒ conjugal
ⓓ inborn
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
- नौकरी Job recruitment link
- GK Questions link
- बायोग्राफी
- TOP कंपनी CEO
-
Current Affairs
देश और देश की राजधानिया चलन