पोलिस भरती Test-20
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ ह्या वर्षी २०२२ मध्ये कोणत्या देशाने चंद्रावर 'चेंजसाइट-(Y)' नावाचा 'लुनर क्रिस्टल' शोधला आहे?
ⓑ चीन
ⓒ भारत
ⓓ अमेरिका नासा
2➤ दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
ⓑ शेती
ⓒ क्रिकेट
ⓓ चित्रपट
3➤ 'बठुकम्मा फ्लॉवर फेस्टिव्हल' कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
ⓑ तेलंगाना
ⓒ हिमाचल प्रदेश
ⓓ अरुणाचल प्रदेश
4➤ कोल्हापूरच्या शिलाहारावर _______ या यादव राजाने विजय मिळवला?
ⓑ कृष्णदेव
ⓒ जैतुगी
ⓓ महादेव
5➤ नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र _______ शासनपद्धतीने मिळतात.
ⓑ हुकुमशाही
ⓒ राजेशाही
ⓓ लोकशाही
6➤ जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
ⓑ ४२
ⓒ ५६
ⓓ ६०
7➤ 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
ⓑ पु. ल. देशपांडे
ⓒ विजय तेंडुलकर
ⓓ विराट कोहली
8➤ 2022 चा महाराष्ट्र केसरी विजेता खालील पैकी कोण आहे ?
ⓑ पृथ्वीराज पाटील
ⓒ विशाल बनकरवर
ⓓ बाला रफिक शेख
9➤ खालील वाक्यातील रस ओळखा – भ्रान्त तुम्हा का पडे?
ⓑ करुणरस
ⓒ वीररस
ⓓ NONE
10➤ तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
ⓑ अणुऊर्जा
ⓒ कोळसा
ⓓ सौर
11➤ राज्यपाल व मंत्रीमंडळ हे ______ ह्या दुव्यामुळे साधले जाते?
ⓑ विधानसभा अध्यक्ष
ⓒ मुख्यमंत्री
ⓓ महापौर
12➤ अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कोणते कलम आहे?
ⓑ ३१
ⓒ ७
ⓓ १७
13➤ खालील वाक्यातील उपमेय ओळखा – भीमाचे बाहु लोखंडासारखे बलदंड होत.
ⓑ बाहु
ⓒ भीमाचे बाहु
ⓓ भीम
14➤ १९३७ मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना ________ यांनी केली.
ⓑ आ. कृ. वाघमारे
ⓒ केशवराव कोरटकर
ⓓ वामनराव नाईक
15➤ वन मृदा ______रंगाची असते?
ⓑ . गडद लाल
ⓒ गडद तपकिरी
ⓓ गुलाबी
16➤ वाक्य प्रकार ओळखा – मोठ्यांचा आदर राखावा.
ⓑ स्वार्थी वाक्य
ⓒ मिश्र वाक्य
ⓓ अकरणरुपी वाक्य
17➤ खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? चोर पोलीसांकडून पकडला जातो.
ⓑ कर्म कर्तरी
ⓒ भावे प्रयोग
ⓓ समापन कर्मणी
18➤ CCTNS चा अर्थ काय होतो?
ⓑ Criminal Crime Tracking Networking System
ⓒ See Crime Tracking Networking System
ⓓ Crime and Criminal Tracking Networking System
19➤ एका वर्गातील विद्यार्थी मराठीत २० टक्के नापास झाले इंग्रजीत ३५ टक्के नापास झाले, दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती?
ⓑ ६५ टक्के
ⓒ ६० टक्के
ⓓ ७० टक्के
20➤ समासाचा प्रकार ओळखा – यथाशक्ती
ⓑ अव्ययीभाव समास
ⓒ कृर्दत समास
ⓓ तत्पुरुष समास
21➤ ८:३० वा. तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल?
ⓑ ६५॰
ⓒ ९०॰
ⓓ ८५॰
22➤ ओठ कशाचे, देठचि फुललेल्या पारिजातकाचे :- या वाक्यातील अलंकार ओळखा.
ⓑ व्यतिरेक अलंकार
ⓒ अपन्हुती अलंकार
ⓓ यापैकी नाही
23➤ ताराबाई मोडक यांनी आदीवासीसाठी ______ जिल्ह्यात कार्य सुरु केले
ⓑ रायगड
ⓒ . ठाणे
ⓓ नाशिक
24➤ खरेदी किंमत २००० विक्री किमत २४०० तर शेकडा नफा किती?
ⓑ ४० टक्के
ⓒ २२ टक्के
ⓓ २० टक्के
25➤ आईने मुलाला चालवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
ⓑ कर्मणीप्रयोग
ⓒ भावे प्रयोग
ⓓ कर्तरीप्रयोग
26➤ अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा अविष्कार केला होता?
ⓑ डायनामाईट
ⓒ आॅक्सिजन अणु
ⓓ इंटरनेट
27➤ वाक्यप्रकार ओळखा. सुर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.
ⓑ संयुक्त वाक्य
ⓒ केवलवाक्य
ⓓ आज्ञार्थी वाक्य
28➤ क्वाशियोर्कर हा रोग लहानमुलांना कशाच्या कमीमुळे होतो?
ⓑ व्हिटाॅमिन
ⓒ आयोडीन
ⓓ आयर्न
29➤ आर्य समाजाची स्थापना _______ यांनी केली?
ⓑ स्वामी श्रद्धानंद
ⓒ स्वामी स्वरूपानंद
ⓓ स्वामी विवेकानंद
30➤ खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. "या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान."
ⓑ अर्थश्लेष अलंकार
ⓒ अनन्वय
ⓓ स्वभावोक्ती अलंकार
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
- नौकरी Job recruitment link
- GK Questions link
- बायोग्राफी
- TOP कंपनी CEO
-
Current Affairs
देश और देश की राजधानिया चलन