पोलिस भरती Test-12
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ अर्थशास्त्र हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहला ?
ⓑ चंद्रगुप्त मौर्य
ⓒ अमर्त्य सेन
ⓓ रघुराम राजन
2➤ केंद्र शासनाच्या नमामी गंगे प्रकल्पावर आधारित महाराष्ट्रात शासन कोणता प्रकल्प राबवित आहे?
ⓑ नमामी चंद्रभागे
ⓒ नमामी गोदावरी
ⓓ नमामी नर्मदे
3➤ शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?
ⓑ ना. धो. महानोर
ⓒ बाबासाहेब पुरंदरे
ⓓ भालचंद्र नेमाडे
4➤ कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता ?
ⓑ गोंदिया
ⓒ मुंबई
ⓓ अकोला
5➤ प्लॅनिंग अँड दि पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
ⓑ डॉ. वि. म. दांडेकर
ⓒ डॉ. बी. एन. मिन्हास
ⓓ प्रो. अमर्त्य सेन
6➤ लिमोआ म्हणजे काय ?
ⓑ लॉग एक्सपोर्ट मेमोरंडम ऑफ अँग्रीमेंट
ⓒ लॉजीस्टिक्स एक्सपोर्ट मेमोरंडम ऑफ अँग्रीमेंट
ⓓ लॉजिस्टीक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ अँग्रीमेंट
7➤ कृष्णा व............ या नदीचा संगम सांगली जिल्हयातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे
ⓑ वेण्णा
ⓒ कोयना
ⓓ वारणा
8➤ क्रिस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाचे अभ्यासाशी संबंधित आहे ?
ⓑ मज्जासंस्थेचा अभ्यास
ⓒ उतीचा अभ्यास
ⓓ स्फटिकांचा अभ्यास
9➤ मेनिनजाइटीस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
ⓑ मुत्रपिंड
ⓒ थायरॉइड
ⓓ स्वादुपिंड
10➤ अंदमान आणि निकोबार या केंद्र शासित प्रदेशां साठी उच्च न्यायालय कोणते ?
ⓑ गुवाहाटी
ⓒ चेन्नई
ⓓ निकोबार
11➤ पैकी पोटी आतून हि शब्द योगी अव्यय कोणती ?
ⓑ भाग वाचक
ⓒ संबध वाचक
ⓓ विरोध वाचक
12➤ पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते? प्रयत्न केला तर फायदाच होईल.
ⓑ प्रयत्न
ⓒ होईल
ⓓ फायदा
13➤ इंद्र समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात?
ⓑ ते-त्या.
ⓒ आणि-- अथवा
ⓓ साठी-- होतो-- त्यांचे
14➤ क, कि, कु, के यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस म्हणतात.?
ⓑ लघु-गुरु-अक्षरे
ⓒ लघु अक्षरे
ⓓ गुरुक्रम
15➤ खाली मात्रवृत्ताचे नाव दिले असून त्याखाली चार पर्यायी ओळी दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती ओळ ही त्या मात्रावृत्ताचे उदाहरण आहे ते ओळखा. लवंगलता
ⓑ कोण मला वठणीला आणू शकतो तो मी पाहे
ⓒ पतीतपावन नाम ऐकूनी आलो मी दारी
ⓓ पाहा दिंडी चालली पंढरीला.
16➤ जगनियंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा ?
ⓑ जगन्+नियता
ⓒ जग+नियंता
ⓓ जग+त्रियंता
17➤ खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा व त्यातील अलंकार शोधा. "आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी"
ⓑ उत्प्रेक्ष
ⓒ व्यतिरेक
ⓓ अनन्वय
18➤ .पुढील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. माझ्या ग घरावरुन कुण्या ग राजाचा हत्ती गेला
ⓑ लक्षणा
ⓒ अन्योक्ती
ⓓ व्यंजना
19➤ सर्व, काळी, सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी जाते. ........ काळात केले
ⓑ भूतकाळ
ⓒ वर्तमानकाळ
ⓓ भविष्यकाळ
20➤ समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.
ⓑ राजा-नृप
ⓒ वानर-कपी
ⓓ सिंह-केसरी
21➤ खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?
ⓑ उच्छेद
ⓒ मुनीच्छा
ⓓ none
22➤ क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो?
ⓑ महाप्राण
ⓒ मुलध्वनी
ⓓ स्वर
23➤ 'तुला 'काय' हवे ते सांग' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
ⓑ दर्शक सर्वनाम
ⓒ प्रश्नार्थक सर्वनाम
ⓓ संबंधी सर्वनाम
24➤ खाली दिलेल्या पर्यायापैकी भार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
ⓑ जाया
ⓒ दारा
ⓓ कलत्र
25➤ सोन ही भारतातील कोणत्या नदीची उपनदी आहे?
ⓑ गंगा
ⓒ तापी
ⓓ गोदावरी
26➤ गोल गुंबाज मशीद भारतातील कोणत्या शहरात आहे?
ⓑ सिकंदराबाद
ⓒ विजापूर
ⓓ गुलबर्गा
27➤ चारमिनार भारतातील कोणत्या शहरात आहे?
ⓑ कोलकाता
ⓒ भुवनेश्वर
ⓓ विजापूर
28➤ भारतातील कोणते राज्य सर्वाधिक रेशीम उत्पादन करते?
ⓑ दिल्ली
ⓒ केरळ
ⓓ कर्नाटक
29➤ व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल भारतातील कोणत्या शहरात आहे?
ⓑ बॉम्बे
ⓒ कोलकाता (कलकत्ता)
ⓓ none
30➤ भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वनजमीन आहे?
ⓑ बिहार
ⓒ तामिळनाडू
ⓓ गुजरात
31➤ भारतातील कोणत्या राज्याला ‘पाच नद्यांची भूमी’ म्हटले जाते?
ⓑ पंजाब
ⓒ बिहार
ⓓ हरियाणा