Ads Area

पोलिस भरती Test-25

   पोलिस भरती Test-25

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

 1➤ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

ⓐ मोतीलाल नेहरू
ⓑ महात्मा गांधी
ⓒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ⓓ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

2➤ एक टेराबाईट (TB) म्हणजे

ⓐ १०२४ किलो बाईट
ⓑ १०२४ गिगा बाईट
ⓒ १०२४ बाईट
ⓓ १०२४ मेगा बाईट

3➤ भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

ⓐ डॉ. राजेंद्रप्रसाद
ⓑ आर. व्यंकटरमण
ⓒ डॉ. झाकीर हुसेन
ⓓ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

4➤ प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखा.

ⓐ कार्बन मोनाॅक्साईड (CO) + हायड्रोजन (H2)
ⓑ मिथेन (CH4) + इथेन (N2
ⓒ मिथेन (CH4) + हायड्रोजन (H2) + नायट्रोजन (N2)
ⓓ कार्बन मोनाॅक्साईड (CO) + नायट्रोजन (N2)

5➤ प्रसिद्ध वादक बिस्मील्ला खाँ या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत?

ⓐ शहनाई
ⓑ बासरी
ⓒ तबला
ⓓ संतूर

6➤ हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात?

ⓐ सेस्मोग्राफ
ⓑ बॅरोमिटर
ⓒ हायग्रोमीटर
ⓓ अॅमीमीटर

7➤ व्हि. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

ⓐ शैक्षणिक धोरण
ⓑ हरितक्रांती
ⓒ धवलक्रांती
ⓓ औद्योगिक धोरण

8➤ कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय?

ⓐ लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात
ⓑ आळस हलगर्जीपणा करणे
ⓒ वातावरण पाहून वागणे
ⓓ सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

9➤ पुढील शब्दापासून विशेषण तयार करा –

ⓐ शास्त्रीय
ⓑ शब्दार्थ
ⓒ शास्त्र
ⓓ शास्त्री

10➤ मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

ⓐ बाळशास्त्री जांभेकर
ⓑ दादोबा पांडुरंग तर्खडकर
ⓒ विष्णुशास्त्री चिपळूनकर
ⓓ यापैकी नाही

11➤ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, स्थापन करण्यात येणार आहे?

ⓐ नेवासे
ⓑ हळगाव
ⓒ राळेगणसिद्धी
ⓓ शिर्डी

12➤ सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?

ⓐ शेख मुजिबुर रेहमान
ⓑ जवाहरलाल नेहरू
ⓒ दादाभाई नौरोजी
ⓓ खान अब्दुल गफार खान

13➤ हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

ⓐ १९९८
ⓑ २००१
ⓒ २०००
ⓓ १९९९

14➤ ओहम हे कशाचे एकक आहे?

ⓐ वारेवारिता
ⓑ विद्युतदाब
ⓒ विद्युत रोध
ⓓ विद्युतधारा

15➤ अयोग्य जोडी ओळखा.

ⓐ मातृ+उपासना = मात्रोपासना
ⓑ जगत्+नाथ = जगत्नाथ
ⓒ अंतर्+आत्मा = अंतरात्मा
ⓓ सदा+एव = सदैव

16➤ नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

ⓐ गडचिरोली
ⓑ चंद्रपूर
ⓒ भंडारा
ⓓ गोंदिया

17➤ दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार.

ⓐ जशी इच्छा तसे फळ मिळत नाही
ⓑ देवाने दिले तर गोड खावे
ⓒ जो चांगली इच्छा करतो, त्याला चांगला लाभ होतो
ⓓ गोड खाल्ले कि देव भरपूर देतो

18➤ मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण?

ⓐ शिवाजी सावंत
ⓑ आनंद यादव
ⓒ शिवाजी सामंत
ⓓ आनंद पाटील

19➤ ‘स्कर्व्ही’ हा रोग कोणत्या जीवसत्वाच्या अभावी होतो? 

ⓐ व्हिटॅमीन बी
ⓑ व्हिटॅमीन सी
ⓒ व्हिटॅमीन ए
ⓓ व्हिटॅमीन डी

20➤ ‘तो वर्मानपत्र वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

ⓐ भूतकाळ
ⓑ रिती भूतकाळ
ⓒ भविष्यकाळ
ⓓ अपूर्ण भूतकाळ

21➤ अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

ⓐ विमुख
ⓑ उन्मुख
ⓒ दुर्मुख
ⓓ संमुख

22➤ पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

ⓐ वारू
ⓑ तुरुंग
ⓒ हब
ⓓ शाखा

23➤ शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

ⓐ माहिति
ⓑ माहीति
ⓒ माहीती
ⓓ माहिती

24➤ जय जवान जय किसन हे उद्गार कोणाचे होते? 

ⓐ सुभाषचंद्र बोस
ⓑ महात्मा गांधी
ⓒ लाल बहादूर शास्त्री
ⓓ इंदिरा गांधी

25➤ अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते?

ⓐ झोनिआ
ⓑ शेवंती
ⓒ सुर्यफुल
ⓓ गुलाब

26➤ महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?

ⓐ हंपी
ⓑ प्रतिष्ठान
ⓒ बदामी
ⓓ मगध

27➤ पोलिसांनी चोर पकडला.

ⓐ कर्मकर्मणी
ⓑ कर्तरी
ⓒ कर्मणी
ⓓ भावे

28➤ ‘तेजस’ काय आहे?

ⓐ उपग्रह
ⓑ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
ⓒ रणगाडा
ⓓ लढाऊ विमान

29➤ पुढील वाक्यातील केवलवाक्य शोधा.

ⓐ मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही.
ⓑ मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.
ⓒ मला ताप आला आहे, म्हणून मी शाळेत जाणार नाही.
ⓓ मी शाळेत जाणार नाही, कारण मला ताप आला आहे

30➤ कर्तव्यराङ् मुख म्हणजे ……

ⓐ मनापासून कर्तव्य करणारा
ⓑ कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
ⓒ कर्तव्यात तत्पर असणारा
ⓓ कर्तव्यात तत्पर नसणारा

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area