मराठी व्याकरण TEST -04
मराठी व्याकरण - पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
1➤ नामा नंतर येणारे विशेषण म्हणजे ......
ⓑ पूर्व विशेषण
ⓒ विधीविशेषण
ⓓ अधिविशेषण
2➤ पूढील चार वाक्यांपैकी "रिती वर्तमान" काळाचे वाक्य ओळखा.
ⓑ मी प्रयोग केला आहे
ⓒ मी प्रयोग करतो
ⓓ मी प्रयोग करीत असतो
3➤ सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा.
ⓑ भविष्यकाळ
ⓒ वर्तमानकाळ
ⓓ साधा भविष्यकाळ
4➤ "परिस" या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?
ⓑ विरोधवाचक
ⓒ तुलनावाचक
ⓓ द्विकवाचक
5➤ "देशासाठी" महात्माजींनी प्राणर्पण केले ( अधोरेखित विभक्ती ओळखा )
ⓑ पंचमी
ⓒ षष्ठी
ⓓ चतुर्थी
6➤ आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?
ⓑ वर्ण
ⓒ अक्षरे
ⓓ स्वर
7➤ डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका (काव्यरस ओळखा )
ⓑ अद्भुत
ⓒ करूण
ⓓ हास्य
8➤ समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा.
ⓑ सिंह - केसरी
ⓒ वानर कपी
ⓓ सोने- अर्णव
9➤ बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात ?
ⓑ प्रश्नचिन्ह
ⓒ उद्गारवाचक
ⓓ अवतरण चिन्ह
10➤ क्षणोक्षणी,सालोसाल,फिरून,पुनः पुनः हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
ⓑ आवृत्तीदर्शक
ⓒ सातत्यदर्शक
ⓓ वारंवारिता
11➤ "अकलेचा खंदक" या वाक्यप्राचारचा अर्थ काय ....
ⓑ लठ्ठ होणे
ⓒ मूर्ख मनुष्य
ⓓ शेवट करणे
12➤ निष्फळ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता ?
ⓑ निः+ फळ
ⓒ नी + फळ
ⓓ निश + फळ
13➤ "दशरथाने" कैकईला दोन वर दिले (अधोरेखित शब्दाची जात ओळखा )
ⓑ शब्दयोगी
ⓒ विशेषण
ⓓ none
14➤ जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना.......म्हणतात.
ⓑ केवलप्रयोगी
ⓒ उभयान्वयी
ⓓ सर्वनामे
15➤ "विद्वान" चे स्रीलिंगी रूप कोणते ?
ⓑ विद्वाणीन
ⓒ विदुषी
ⓓ विद्या
16➤ खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?
ⓑ चित्ता
ⓒ हत्ती
ⓓ सिंह
17➤ माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
ⓑ माळ्याकरिता
ⓒ माळ्याला
ⓓ माळ्या
18➤ कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा ते काय होते ?
ⓑ अकर्मक क्रियापद
ⓒ भावे प्रयोग
ⓓ none
19➤ कर्तव्य या शब्दाला कोणता प्रत्यय जोडला आहे ?
ⓑ तव्य
ⓒ अव्य
ⓓ य
20➤ शेक्सपिअरची नाटके सर्वांनाच आवडतात. ( वाक्याचा प्रकार ओळखा )
ⓑ विधानार्थी
ⓒ गौणवाक्य
ⓓ मिश्रवाक्य
21➤ श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी (अलंकार ओळखा )
ⓑ यमक
ⓒ व्याजोक्ती
ⓓ अनुप्रास
22➤ लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार ( अलंकार ओळखा )
ⓑ दृष्टान्त
ⓒ अतिरेक
ⓓ व्यतिरेक
23➤ लेकी बोले सुने लागे या पध्दतीने मनोगत व्यक्त करणाऱ्या अलंकाराला ......
ⓑ स्वभावोक्ती
ⓒ अन्योक्ती
ⓓ पर्यायोक्त