Ads Area

पोलिस भरती Test-15

पोलिस भरती Test-15

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ पर्यावरणाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन या परिसरातील स्थानिक लोकांनी 1990 साली 'बारा गांव की पंचायत' स्थापन केली?

ⓐ कोक्करे, बेलूर कर्नाटक
ⓑ सवाई माधवपूर, राजस्थान
ⓒ कुनो पालपुर, शिवपूरी, मध्यप्रदेश
ⓓ कोरापुट, ओरिसा

2➤ 'युपॅटोरियम' हे कशाशी संबंधीत आहे ?

ⓐ अमेरिकेतून भारतात आलेले एक निरूपयोगी गवत
ⓑ मानवी शरीरातील आण्विक प्रदूषण मोजणारे प्रमाण
ⓒ वातावरणातील प्रदूषण मोजमापे करणारे एक यंत्र
ⓓ अंतराळात वाढ होणारी एक कृत्रिम वनस्पती जी प्रदूषण नियंत्रण करते.

3➤ 'पृथ्वी सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण करु शकते पण आपली हाव (लोभ) पूर्ण करू शकत नाही' असे उद्गार कोणी काढले?

ⓐ महात्मा गांधी
ⓑ राजेंद्र चौधरी
ⓒ जवाहर लाल नेहरू
ⓓ डॉ. सलीम अली

4➤ 'जैवविविधिता कायदा 2002' च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) या कायद्यानुसार प्रत्येक स्थानिक समितीमध्ये जैवविविधता समिती असणे आवश्यक आहे. ब) एखाद्या ठिकाणी खनिजाचे उत्खनन करण्यापूर्वी तेथील ग्रामसभेची पूर्व परवानगी बंधनकारक

ⓐ दोन्ही बरोबर
ⓑ अ बरोबर ब चूक
ⓒ अ चूक
ⓓ दोन्ही चूक

5➤ भारतातील पूर परिस्थीतीमागची कारणे कोणती ?अ) बर्फाच्छादित सरोवरांचे वितळणे. ब) त्रिभूज प्रदेशातील गाळाच्या निक्षेपामुळे नद्यांचा बदलणारा प्रवाह. क) मान्सुनमधील अतिपर्जन्य ड) मानवाच्या कृतीमुळे नदीच्या प्रवाहात निर्माण झालेले अडथळे.

ⓐ अ, क, ड
ⓑ अ, ब, ड
ⓒ ब, क, ड
ⓓ सर्व योग्य

6➤ खालीलपैकी कोणत्या राज्यात हिवाळ्यात पूरस्थिती निर्माण होते ?

ⓐ प. बंगाल
ⓑ तामिळनाडू
ⓒ आसाम
ⓓ केरळ

7➤ खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये 'बिझार्ड' या नैसर्गिक आपत्तीचा समावेश होईल?

ⓐ जैविक नैसर्गिक आपत्ती
ⓑ पाण्यातील नैसर्गिक आपत्ती
ⓒ जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती
ⓓ हवामानातील नैसर्गिक आपत्तीचा

8➤ प्लॅस्टिक उत्पादन व वापर यावर नियंत्रण आणण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

ⓐ सिक्कीम
ⓑ हिमाचल प्रदेश
ⓒ तामिळनाडू
ⓓ गोवा

9➤ 'ब्राऊन फिल्ड प्रोजेक्टस' कशाला म्हणतात ?

ⓐ ब्राऊन किंवा तपकिरी जमिनीवरील प्रकल्प
ⓑ एकदम नव्याने कार्यान्वित केलेला प्रकल्प
ⓒ आधी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांचा विस्तार करुन चालवण्यात येणारा प्रकल्प
ⓓ सर्वात जास्त प्रदूषण करणारे प्रकल्प

10➤ 'गैया' ही संकल्पना कशाशी संबंधीत आहे ?

ⓐ 'आहे रे' व 'नाही रे' यांच्यातील दरी सतत वाढत असते
ⓑ पृथ्वी एक विशाल सजीव असून पृथ्वीतलावर असंख्य ज्ञात व अज्ञात जीवप्रजाती अस्तित्वात आहेत.
ⓒ गैया / गाय महत्वाची प्राणी प्रजाती आहे.
ⓓ संपूर्ण विश्व हे कणाकणांनी मिळून बनलेले आहे.

11➤ ६ ऑगस्ट १९५२ रोजी ...........कशाची स्थापना झाली ?

ⓐ नियोजन आयोग
ⓑ राष्ट्रीय आर्थिक परीषद.
ⓒ नियोजन परिषद
ⓓ राष्ट्रीय विकास परीषद.

12➤ समास ओळखा. गुरुबंधू

ⓐ द्वंद्व समास
ⓑ द्विगु समास
ⓒ बहुव्रीही समास
ⓓ मध्यमपदलोपी समास

13➤ एकस्व अधिकार म्हणजेच इंग्रजीत. ...........होय.

ⓐ रॉयल्टी
ⓑ पेटंट
ⓒ ट्रेडमार्क
ⓓ लोगो

14➤ या अव्ययांचा प्रकार ओळखा. आणि, पण, किंवा

ⓐ केवलप्रयोगी अव्यय
ⓑ उभयान्वयी अव्यय
ⓒ शब्दयोगी अव्यय
ⓓ क्रियाविशेषण अव्यय

15➤ ऊन, हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ?

ⓐ तृतीया
ⓑ षष्ठी
ⓒ पंचमी
ⓓ चतुर्थी

16➤ पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही ?

ⓐ सकर्मक
ⓑ प्रधानकर्तृक
ⓒ शक्य
ⓓ समापन

17➤ पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात रहावे.

ⓐ कर्तरी प्रयोग
ⓑ कर्मणी प्रयोग
ⓒ भावे प्रयोग
ⓓ कर्तृ- कर्मसंकर प्रयोग

18➤ चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते ?

ⓐ सोने
ⓑ चकाकते ते
ⓒ नसते
ⓓ यापैकी नाही

19➤ महाराष्ट्र महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा.

ⓐ कर्मधारय समास
ⓑ मध्यमपदलोपी समास
ⓒ द्वंद्व समास
ⓓ द्विगु समास


20➤ या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
ⓐ स्वार्थ
ⓑ आज्ञार्थ
ⓒ विद्यर्थ
ⓓ संकेतार्थ

पोलीस भरती Test-1 

पोलीस भरती Test-2

पोलीस भरती Test-3

पोलीस भरती Test-4

पोलीस भरती Test-5

पोलीस भरती Test-6

पोलीस भरती Test-7    


पोलीस भरती Test-8      

पोलीस भरती Test-9

पोलीस भरती Test-10

पोलीस भरती Test-11

पोलीस भरती Test-12

पोलीस भरती Test-13

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area