पोलिस भरती -Test-07
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
1➤ 21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
ⓑ 1386 चौसेमी
ⓒ 1232 चौसेमी
ⓓ 693 चौसेमी
2➤ आरोग्य : आजार :: पाऊस ?
ⓑ दुष्काळ
ⓒ पूर
ⓓ पाणी
3➤ 'गाणे सर्वांना आवडते' या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते ?
ⓑ क्रियापदाचे
ⓒ नामाचे
ⓓ धातुसाधित नामाचे
4➤ 'विधुर' या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता ?
ⓑ सथवा
ⓒ विधुरिण
ⓓ विदुषी
5➤ 'केसाने गळा कापणे ह्या म्हणीचा अर्थ सांगा. ?
ⓑ दमबाजी करणे
ⓒ शत्रुत्व निर्माण करणे
ⓓ ठार मारणे
6➤ 'चित् + आनंद' या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता ?
ⓑ चिदानंद
ⓒ चिम्नायानंद
ⓓ चितानंद
7➤ 'आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याचपरी' या वाक्यातील अलंकार ओळखा.
ⓑ यमक
ⓒ उपमा
ⓓ अनुप्रास
8➤ जावई या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
ⓑ दंत्
ⓒ दंततालव्य
ⓓ ओष्ठ्य
9➤ आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे असते.
ⓑ वाक्य
ⓒ शब्द
ⓓ विधान
10➤ डास, माशी, मूंगी, झुरळ या शब्दगटात खालीलपैकी कोणता शब्द असेल?
ⓑ टोळ
ⓒ पाल
ⓓ किटक
11➤ दिलीप व मधु यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. मधू दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे; तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल?
ⓑ 12 वर्षे
ⓒ 20 वर्षे
ⓓ 18 वर्षे
12➤ 3 व 5 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
ⓑ 65345
ⓒ 91215
ⓓ none
13➤ एका कुरणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने 'बांधलेला आहे तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल.
ⓑ 110.25 चौसेमी
ⓒ 346.5 चौ. सेमी
ⓓ 115 चौसेमी
14➤ 1 मीटर बाजू असलेल्या घनात किती लीटर पाणी मावेल ?
ⓑ 20000
ⓒ 5000
ⓓ 100000
15➤ शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी 450रु द्यावे लागतातः तर त्या कपड्याची छापील किंमत किती ?
ⓑ 490
ⓒ 500
ⓓ 1000
16➤ 31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार असेल ?
ⓑ सोमवार
ⓒ गुरूवार
ⓓ शनिवार
17➤ खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
ⓑ अश्रु
ⓒ पिसू
ⓓ सासू
18➤ देह जावो अथवा राहो । पांडुरंगाची दृढ भावो ॥ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा
ⓑ देह
ⓒ भावो
ⓓ none
19➤ सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे' या वाक्याचा काळ ओळखा.
ⓑ अपूर्ण वर्तमान काळ
ⓒ साधा वर्तमानकाळ
ⓓ रीती वर्तमान काळ
20➤ 'न्यायाधिशांकडून दंड आकरण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
ⓑ कर्तु-भावे
ⓒ कर्तरी
ⓓ कर्मकर्तरी
21➤ सूर्य ढगामागे लपला' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?
ⓑ ढग
ⓒ ला
ⓓ none
22➤ समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत' शब्दशक्ती ओळखा ?
ⓑ संकेतार्थ
ⓒ लक्ष्यार्थ
ⓓ वाच्यार्थ
23➤ 'हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस' या वाक्यातील अलंकार ओळखा.?
ⓑ अनुप्रास
ⓒ रूपक
ⓓ श्लेष
24➤ वीणाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे' या वाक्यात नाम है। आहे.
ⓑ साम्यवाचक शब्द
ⓒ उपमान
ⓓ साधारण धर्म
25➤ येता का आपण शिकारीला' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
ⓑ शिकरीला
ⓒ येता
ⓓ का
26➤ कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते
ⓑ आर्य चाणक्य
ⓒ सम्राट हर्षवर्धन
ⓓ सम्राट अशोक
27➤ भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते
ⓑ महात्मा गांधी
ⓒ दादाभाई नौरोजी
ⓓ आचार्य कृपलानी
28➤ पानीपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व यांच्यात झाली?
ⓑ मुघल
ⓒ शीख
ⓓ राजपूत
29➤ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली
ⓑ गो. ह. देशमुख
ⓒ गो. ग. आगरकर
ⓓ महात्मा फुले
30➤ खालील पैकी कोणता उदासीन वायू आहे ?
ⓑ सल्फर ट्रायऑक्साईड
ⓒ मिथेन
ⓓ हायड्रोजन सल्फाईड