पोलिस भरती Test-29
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ जेव्हा आपण २ वस्तूंची तुलना करतो तेव्हा त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास '_____________' असे म्हणतातⓑ अनुप्रास
ⓒ उत्प्रेक्षा अलंकार
ⓓ यमक अलंकार
2➤ एका कामासाठी ८ मजुरांना १७६० रुपये द्यावे लागले, तर २० मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
ⓑ none
ⓒ ७१६०
ⓓ ७६१०
3➤ जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?
ⓑ 5
ⓒ 2
ⓓ 7
4➤ खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय कोणता?
ⓑ दिशा
ⓒ भाषा
ⓓ सभा
5➤ पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात ______ आहे.
ⓑ चौथे
ⓒ पाचवे
ⓓ दुसरे
6➤ आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील २५ मे हि तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?
ⓑ ९ जून
ⓒ १४ जून
ⓓ ११ जून
7➤ मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून ______ वेळा जाते?
ⓑ एक
ⓒ तीन
ⓓ चार
8➤ भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
ⓑ नैॠत्य
ⓒ आग्नेय
ⓓ वायव्य
9➤ ‘चालणे‘ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा?
ⓑ धातुसाधितनाम
ⓒ भाववाचक
ⓓ विशेषनाम
10➤ ‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
ⓑ सतत त्रास होणे
ⓒ यातायात करणे
ⓓ अतिशय काळजी घेणे
11➤ ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा?
ⓑ पुल्लिंग
ⓒ उभयलिंग
ⓓ नपुसकलिंग
12➤ कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
ⓑ जगदीश खेबुडकर
ⓒ शांताराम नांदगावकर
ⓓ सुरेश भट्ट
13➤ हिटलरच्या ______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
ⓑ तरुण तुर्क
ⓒ दास कॅपिटल
ⓓ आपला लढा
14➤ मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व ______ म्हणतात.
ⓑ मृगनयना
ⓒ सुलोचना
ⓓ मीनाक्षी
15➤ ‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा? A. B. C. D.
ⓑ मती नष्ट होणे
ⓒ भुरळ पडणे
ⓓ हरवणे
16➤ एका फ्रीजची खरेदी किंमत ३२,००० रुपये आहे.जर तो फ्रीज ३५,२०० रुपयास विकला तर किती टक्के नफा होईल?
ⓑ १०%
ⓒ ०.२०%
ⓓ २०%
17➤ ‘नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
ⓑ उद्गारवाचक
ⓒ विध्यर्थी
ⓓ आज्ञार्थी
18➤ आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा? A. B. C. D.
ⓑ यमक अलंकार
ⓒ चेतनगुणोक्ती अलंकार
ⓓ उत्प्रेक्षा अलंकार
19➤ क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ______ ठिकाणी आहे?
ⓑ न्यूयाॅर्क
ⓒ वाॅशिंग्टन
ⓓ माॅस्को
20➤ ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही?
ⓑ द्रवातून
ⓒ स्थायुतून
ⓓ निर्वाततेतून
21➤ पहिले महायुद्ध केव्हा सुरु झाले होते?
ⓑ इ. स १९१५
ⓒ इ. स १९१६
ⓓ इ. स १९१३
22➤ गोल गुंबाज मशीद भारतातील कोणत्या शहरात आहे?
ⓑ सिकंदराबाद
ⓒ विजापूर
ⓓ none
23➤ सोन ही भारतातील कोणत्या नदीची उपनदी आहे?
ⓑ गंगा
ⓒ ब्रह्मपुत्रा
ⓓ सतलज
24➤ चारमिनार भारतातील कोणत्या शहरात आहे?
ⓑ कोलकाता (कलकत्ता)
ⓒ हैदराबाद
ⓓ भुवनेश्वर
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/