पोलिस भरती Test-24
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन‘ कोणत्या दिवसी साजरा करतात ?
ⓑ 9 ऑक्टोबर
ⓒ 9 सप्टेंबर
ⓓ 11 सप्टेंबर
2➤ रा.चिं. ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ?
(a) चक्रपाणी (b) त्रिविधा
(c) लज्जागौरी (d) विचित्रा
पर्यायी उत्तरे :
ⓑ फक्त (a), (c), (d)
ⓒ फक्त (a), (b), (c)
ⓓ फक्त (b), (c), (d)
3➤ जम्मू आणि काश्मिरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
ⓑ रझिया सुलतान
ⓒ मेहबुबा मुफ्ती
ⓓ शेख हसीना
4➤ हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या ________ या नावाने ओळखला जातो.
ⓑ गाडेगाव
ⓒ गुरुदक्षिणा
ⓓ गुरुधाम
5➤ “म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
ⓑ न्यूनत्वबोधक
ⓒ विकल्पबोधक
ⓓ परिणामबोधक
6➤ नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो? .
ⓑ २ जानेवारी
ⓒ २१ एप्रिल
ⓓ १४ सप्टेंबर
7➤ x चे 15% = 900 चे 10% तर x =?
ⓑ 60
ⓒ 700
ⓓ 600
8➤ भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
ⓑ डायरेक्टर सी. बी. आय
ⓒ डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर
ⓓ डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट
9➤ “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
ⓑ कर्मधारय
ⓒ अव्ययीभाव
ⓓ द्विगु
10➤ “घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?
ⓑ शृंगार रस
ⓒ अद्भुत रस
ⓓ शांत रस
11➤ खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाच उदाहरण कोणता ते ओळख?
ⓑ बरेवाईट
ⓒ अहिनकुल
ⓓ पापपुण्य
12➤ पूर्व महाराष्ट्रातील विशेषत: चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?
ⓑ मालगुझरी
ⓒ जोहड
ⓓ शेततळी
13➤ भारतातील कोणते राज्य सन 2015 मध्ये सेंद्रिय राज्य (organic state) म्हणून घोषित केले गेले?
ⓑ अरुणाचल प्रदेश
ⓒ ओरिसा
ⓓ तामिळनाडू
14➤ भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील _________ हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे.
ⓑ वीर सावरकर पॉईंट
ⓒ जवाहर पॉईंट
ⓓ सुभाषचंद्र बोस पॉईंट
15➤ खालील विधानांतून बरोबर उत्तर निवडा.
ⓑ महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत.
ⓒ महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत.
ⓓ महाराष्ट्रात अहमदनगर, धूळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत.
16➤ महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
ⓑ विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल
ⓒ तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी
ⓓ राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ
17➤ महाराष्ट्रात नागचंपा, पांढरासिडार, फणस, कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात ?
ⓑ उष्णकटिबंधीय निम सदाहरित
ⓒ उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी
ⓓ उष्णकटिबंधीय सदाहरित
18➤ वसंततीलका वृत्तात यती कितव्या अक्षरावर येते?
ⓑ ८ व्या
ⓒ ६ व्या
ⓓ १२ व्या
19➤ “बालिश बहु बायकांत बडबडला” या वाक्यातील अलंकार ओळखा?
ⓑ श्लेष
ⓒ यमक
ⓓ रूपक
20➤ सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे?
ⓑ ते
ⓒ त
ⓓ चे
21➤ महाराष्ट् राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे?
ⓑ औरंगाबाद
ⓒ पुणे
ⓓ मुंबई
22➤ १९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
ⓑ सुभाषचंद्र बोस
ⓒ डॉ. राजेंद्रप्रसाद
ⓓ सरदार वल्लभभाई पटेल
23➤ जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा _________ वाढवितो.
ⓑ तरंगलांबी
ⓒ वारंवारता
ⓓ विपुलता
24➤ प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
ⓑ 15-22 किलो
ⓒ 1 किलो
ⓓ 100 लिटर
25➤ ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक (enzyme) वापरतात? A. B. C. D.
ⓑ डायस्टेज
ⓒ झायमेज
ⓓ मालटेज
26➤ आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहकेंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व हा आहे? A. B. C. D
ⓑ रोमकी (सीलिआटा)
ⓒ बीजाणुधारी (स्पोरोझोआ)
ⓓ छद्मपादी (सारकोडीना)
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/