पोलिस भरती Test-30
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ इ.स्. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ? किवा दत्तक धोरण / संस्थान खालसा पद्धतीचे धोरण कोणी तयार केले?
ⓑ लॉर्ड कॉर्नवालीस
ⓒ लॉर्ड रिपन.
ⓓ लॉर्ड विल्यम बेंटींक
2➤ म्हणुन' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे
ⓑ विकल्पबोधक
ⓒ स्वरुपबोधक
ⓓ none
3➤ विधवा पुनर्विवाह ला कोणी मान्यता देणारा कायदा कोणी तयार केला ?
ⓑ लॉर्ड कर्जन
ⓒ लॉर्ड कॉर्नवालीस
ⓓ लॉर्ड डलहौसी
4➤ राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले.
ⓑ मुंबई
ⓒ कानपूर
ⓓ इंदौर
5➤ कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे
ⓑ शंकर मंदिर
ⓒ सूर्य मंदिर
ⓓ none
6➤ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत
ⓑ अहमदनगर
ⓒ औरंगाबाद
ⓓ जालना
7➤ ......हा राज्यपालांचा वैधानिक अधिकार नाही .
ⓑ कलम २१३ नुसार वटहुकुम काढणे
ⓒ none
ⓓ विधीमांडळासमोर अभिभाषण करणे
8➤ १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत खालीलपैकी कोणती संस्थाने भारत अगर पाकिस्तानमध्ये सामील नव्हती ? अ)हद्राबाद ब)जुनागढ क)काश्मीर ड)भोपाल
ⓑ क व ड
ⓒ अ, क व ड
ⓓ अ,ब व
9➤ व्हॉल्टेअर यांनी लिहीलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे.
ⓑ एमील
ⓒ कॅन्डीड
ⓓ यापैकी नाही.
10➤ कोल्हापूर संस्थानांत कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले.
ⓑ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
ⓒ none
ⓓ राजर्षी शाहू महाराज
11➤ फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापना कोणी केली.
ⓑ रासबिहारी बोस
ⓒ प्रा.ए.जी.रंगा
ⓓ यापैकी नाही
12➤ पृथ्वी सुर्याभोवती फिरते हा सिध्दांत कोणी मांडला.
ⓑ सर आयझॅक न्युटन
ⓒ गॅलिलीओ
ⓓ कोर्पोनिकस
13➤ शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरु केली.
ⓑ सोलापूर
ⓒ गोरखपूर
ⓓ सुरत
14➤ इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली.
ⓑ सुरत
ⓒ मुंबई
ⓓ कालिकत्त
15➤ 5,25,125,?
ⓑ 725
ⓒ 425
ⓓ 625
16➤ रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली.
ⓑ पंजाब
ⓒ महाराष्ट्र
ⓓ यापैकी नाही
17➤ ॲल्युमिनिअम कोण्ंत्या खनिजापासून मिळविल जाते.
ⓑ तांबे
ⓒ मॅगनिज
ⓓ बॉक्साईट
18➤ महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकर होते.
ⓑ चोवीसावे
ⓒ पहिले
ⓓ पंचवीसावे
19➤ ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरुल चळवळ सुरु केली.
ⓑ लाला लजपतराय
ⓒ गोपाळकृष्ण गोखले
ⓓ भगतसिंग
20➤ नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे.
ⓑ गोदावरी
ⓒ वेनगंगा
ⓓ तापी
21➤ गौतम बुध्दांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत.
ⓑ पाली
ⓒ संस्कृत
ⓓ यापैकी नाही
22➤ ग्रीकांनी कोणता नाटयप्रकार साहित्यात रुढ केला
ⓑ प्रहसन
ⓒ संगीत
ⓓ विनोद
23➤ भव्य स्नान गृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडतात.
ⓑ मोहेनजोदडो
ⓒ लोथल
ⓓ स्पार्टा
24➤ आर्याचा आदय ग्रंथ खालीलपैकी कोणत आहे.
ⓑ सामवेद
ⓒ यजुर्वेद
ⓓ अथर्ववेद
25➤ ईलीयड व ओडीसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे.
ⓑ सोफोक्लीस
ⓒ पिंडार
ⓓ none
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/