पोलिस भरती Test-26
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ ऑस्ट्रेलियन सिंगल ओपन लॉन टेनिस पुरुष 2022 विजेता .......कोण आहे ?
ⓑ राफेल नदाल
ⓒ डेनियल सर्गेयेविच मेदवेदेव
ⓓ none
2➤ ‘मुंबई बेट’ हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स _______
ⓑ याने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले
ⓒ याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी त्याला आंदण दिले !
ⓓ याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते
3➤ ‘पंकज’ हा _______ समास आहे.
ⓑ समाहार
ⓒ व्दिगु
ⓓ बहुव्रीही
4➤ नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
ⓑ उत्तर प्रदेश
ⓒ यापैकी नाही
ⓓ मध्य प्रदेश
5➤ ‘सोने’ या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
ⓑ हेम
ⓒ वन्ही
ⓓ . अनल
6➤ फ्रेंच ओपनच्या पुरुष (2022) एकेरीच्या अंतिम सामन्यात ........ याने 22 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.
ⓑ none
ⓒ राफेल नदाल
ⓓ नोवाक जोकोविच
7➤ खालील पैकी कोणाला ‘नेपोलियन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते?
ⓑ चंद्रगुप्त
ⓒ समुद्रगुप्त
ⓓ यापैकी नाही
8➤ 17वां प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनाचे _______ या शहारात आयोजन करण्यात येणार आहे .
ⓑ मुंबई
ⓒ सुरात
ⓓ इंदौर
9➤ मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज ४० आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
ⓑ ५ वर्षे
ⓒ २० वर्षे
ⓓ १० वर्षे
10➤ पिकेलेल टोमॅटो यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? A. B. C. D.
ⓑ झॅकोलिन
ⓒ लायकोपीन
ⓓ यापैकी नाही
11➤ कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो?
ⓑ शुक्र
ⓒ पृथ्वी
ⓓ यापैकी नाही
12➤ खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
ⓑ यापैकी नाही
ⓒ ७२
ⓓ ७३
13➤ मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते? A. B. C. D.
ⓑ शहाजहान
ⓒ औरंगजेब
ⓓ यापैकी नाही
14➤ खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
ⓑ मागे
ⓒ . जे
ⓓ आज
15➤ खालील दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत. या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा. मासा
ⓑ मनुज
ⓒ नर
ⓓ शुक
16➤ स्वप्नीलची बहिण शामल त्याच्या पेक्षा ५ वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट आहे. आईचे वय ४२ वर्षे असल्यास स्वप्नीलचे वय किती?
ⓑ २४ वर्षे
ⓒ ९ वर्षे
ⓓ १९ वर्षे
17➤ खालील विधानातील अधोरेखित श्ब्दासामुहाचे पर्यायी उत्तर कोणते? ‘तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.’
ⓑ मुख्य विधेय
ⓒ उद्देश विचार
ⓓ विधेय विस्तार
18➤ योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
ⓑ सोड मला, तो जोराने ओरडला .
ⓒ सोड मला ! तो जोराने ओरडला
ⓓ "सोड मला !", तो जोराने ओरडला
19➤ ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.
ⓑ कीटक
ⓒ पक्षी
ⓓ भोंगा
20➤ ‘तू घरी जायचे होतोस’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
ⓑ कर्तु - भाव संकर प्रयोग
ⓒ भावे प्रयोग
ⓓ कर्तु - कर्म संकर प्रयोग
21➤ ‘मधुबनी’ लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
ⓑ बिहार
ⓒ यापैकी नाही
ⓓ उत्तर प्रदेश
22➤ जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ______ हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.
ⓑ प्रिझन डायरी
ⓒ डिस्कव्हरी ऑफ इंडिया
ⓓ अनहॅपी इंडिया
23➤ ‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
ⓑ १० जानेवारी
ⓒ ११ जानेवारी
ⓓ १२ जानेवारी
24➤ बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?
ⓑ गोवळ कोंडा
ⓒ फत्तेपुर सिक्री
ⓓ यापैकी नाही
25➤ ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा?
ⓑ संकेतार्थ
ⓒ लक्ष्यार्थ
ⓓ वाच्यार्थ
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/