मराठी व्याकरण TEST- 02
मराठी व्याकरण - पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
1➤ चतुर्भुज होणे म्हणजे काय ?
ⓐ भांडण होणे
ⓑ मतभेद होणे
ⓒ गर्व होणे
ⓓ लग्न होणे
ⓑ मतभेद होणे
ⓒ गर्व होणे
ⓓ लग्न होणे
2➤ तीन रस्ते एकटवतात टी जागा.
ⓐ तट
ⓑ तिठा
ⓒ तगाई
ⓓ मचान
ⓑ तिठा
ⓒ तगाई
ⓓ मचान
3➤ मसालेभात या शब्दाचा समास ओळखा ?
ⓐ द्वंद्व समास
ⓑ इतरेतर
ⓒ मध्यमपदलोपी
ⓓ समाहार
ⓑ इतरेतर
ⓒ मध्यमपदलोपी
ⓓ समाहार
4➤ यज्ञ (होम) करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ
ⓐ अग्रभाग
ⓑ हविर्भाग
ⓒ अधोभाग
ⓓ none
ⓑ हविर्भाग
ⓒ अधोभाग
ⓓ none
5➤ सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?
ⓐ विसर्गसंधी
ⓑ स्वरसंधी
ⓒ व्यंजनसंधी
ⓓ यापैकी नाही
ⓑ स्वरसंधी
ⓒ व्यंजनसंधी
ⓓ यापैकी नाही
6➤ खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ?
ⓐ पुस्तक
ⓑ आड
ⓒ विहीर
ⓓ चित्र
ⓑ आड
ⓒ विहीर
ⓓ चित्र
7➤ सूर्य पूर्वेला उगवेल. रिती वर्तमानकाळ करा ?
ⓐ सुर्य पूर्वेला उगवत असेल
ⓑ सुर्य पुर्वेला उगवत आहे.
ⓒ सूर्य पुर्वेला उगवत असतो
ⓓ सुर्य पुर्वेला उगवणार
ⓑ सुर्य पुर्वेला उगवत आहे.
ⓒ सूर्य पुर्वेला उगवत असतो
ⓓ सुर्य पुर्वेला उगवणार
8➤ एखाद्याची वकीली करणे म्हणजे काय?
ⓐ सामना करणे
ⓑ काटा काढणे
ⓒ वचपा काढणे
ⓓ बाजू घेणे
ⓑ काटा काढणे
ⓒ वचपा काढणे
ⓓ बाजू घेणे
9➤ "वेळ" या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
ⓐ वेळ
ⓑ वेळा
ⓒ वेळया
ⓓ none
ⓑ वेळा
ⓒ वेळया
ⓓ none
10➤ "नेहमी दुसऱ्याला मदत करा" या वाक्य प्रकार ओळखा
ⓐ आज्ञार्थी
ⓑ संकेतरूप
ⓒ स्वार्थी
ⓓ विद्यार्थी
ⓑ संकेतरूप
ⓒ स्वार्थी
ⓓ विद्यार्थी
11➤ समुद्र: रत्नाकार, सरिता : ?
ⓐ धरती
ⓑ नदी
ⓒ वसुंधरा
ⓓ तारा
ⓑ नदी
ⓒ वसुंधरा
ⓓ तारा
12➤ तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा
ⓐ आला
ⓑ पहिला
ⓒ तो
ⓓ घोडा
ⓑ पहिला
ⓒ तो
ⓓ घोडा
13➤ खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा ?
ⓐ सर्वनाम
ⓑ क्रियापद
ⓒ नाम
ⓓ क्रियाविशेषण
ⓑ क्रियापद
ⓒ नाम
ⓓ क्रियाविशेषण
14➤ बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ?
ⓐ भाटी
ⓑ बोकी
ⓒ मांजर
ⓓ none
ⓑ बोकी
ⓒ मांजर
ⓓ none
15➤ पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
ⓐ निर्झर
ⓑ अंबर
ⓒ उदक
ⓓ none
ⓑ अंबर
ⓒ उदक
ⓓ none
16➤ लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द ओळखा ?
ⓐ क्षीतिज
ⓑ क्षीतीज
ⓒ क्षितीज
ⓓ क्षितिज
ⓑ क्षीतीज
ⓒ क्षितीज
ⓓ क्षितिज