Ads Area

मराठी व्याकरण TEST 1

मराठी व्याकरण TEST- 01

मराठी व्याकरण - पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

1➤ खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?






2➤ आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?






3➤ गुलाबाचे फूल सुंदर असते. या वाक्यातील कर्ता ओळखा ?

ⓐ फूल
ⓑ गुलाबाचे फूल
ⓒ गुलाब
ⓓ सुंदर

4➤ सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.

ⓐ वर्तमानकाळ
ⓑ भूतकाळ
ⓒ साधा भविष्यकाळ
ⓓ भविष्यकाळ

5➤ गुरुजी म्हणाले की, प्रत्येकाने स्वच्छता पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा ?

ⓐ मिश्र वाक्य
ⓑ केवल वाक्य
ⓒ साधे वाक्य
ⓓ संयुक्त वाक्य

6➤ प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

ⓐ अव्ययीभाव
ⓑ तत्पुरुष
ⓒ बहुव्रीहि
ⓓ द्वंद्व

7➤ पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? परिस

ⓐ दिक्वाचक
ⓑ तुलनावाचक
ⓒ परिनामवाचक
ⓓ विरोधवाचक

8➤ विभक्तीच्या रुपामुळे वाक्यातील शब्दा-शब्दा मधील जे संबंध किवा नाती जोडली जातात त्यांना काय म्हणतात

ⓐ उपपद संबंध
ⓑ उपपद विभक्ती
ⓒ विभक्तीचे अर्थ
ⓓ विभक्तीचे संदर्भ

9➤ पूढील वाक्याची अधोरेखित शब्दाची जात ओळखा ? ती चुरुचुरू बोलते.

ⓐ सर्वनाम
ⓑ क्रियाविशेषण
ⓒ उपपदविभक्ती
ⓓ शब्दयोगी अव्यय

10➤ द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो?

ⓐ अव्ययीभाव
ⓑ इतरेतर द्वंद्व
ⓒ तत्पुरुष
ⓓ कर्मधारय

11➤ पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे ?

ⓐ लक्षणा
ⓑ व्यंजना
ⓒ अभिधा
ⓓ यापैकी नाही

12➤ अभियोग या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता ?

ⓐ समारोप
ⓑ 2) योगायोग
ⓒ भक्तीयोग
ⓓ आरोप

13➤ मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही? या वाक्यातील अलंकार ओळखा ?

ⓐ सार
ⓑ श्लेष
ⓒ अनन्वय
ⓓ उपमा

14➤ पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा?

ⓐ पांढरे
ⓑ स्वच्छ
ⓒ दात
ⓓ शोभा

15➤ पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा, अनुज

ⓐ अग्रज
ⓑ प्रगती
ⓒ अधोगती
ⓓ none

16➤ एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

ⓐ लोपचिन्ह
ⓑ संयोगचिन्ह
ⓒ अवतरणचिन्ह
ⓓ विकल्पचिन्ह

17➤ स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय ?

ⓐ खंडणी
ⓑ मानधन
ⓒ वर्गणी
ⓓ none

18➤ ईव प्रत्यय लागून बनलेले धातुसाधित ....आहे.

ⓐ जाणीव
ⓑ पडीक
ⓒ उडी
ⓓ सडीक

19➤ पुढील वाक्यात कोणता अर्थ लपला आहे ? तो समाज म्हणजे नरकच!

ⓐ लक्ष्यार्थ
ⓑ व्यंग्यार्थ
ⓒ वाच्यार्थ
ⓓ none

20➤ लंका + ईश्वर =

ⓐ लंकोश्वर
ⓑ लंकेश्वर
ⓒ लकैश्वर
ⓓ लंकाश्वर

पोलीस भरती Test-1 

पोलीस भरती Test-2

पोलीस भरती Test-3

पोलीस भरती Test-4

पोलीस भरती Test-5

पोलीस भरती Test-6

पोलीस भरती Test-7    

पोलीस भरती Test-8      

पोलीस भरती Test-9

पोलीस भरती Test-10

पोलीस भरती Test-11

पोलीस भरती Test-12

पोलीस भरती Test-13


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area