Ads Area

पोलिस भरती Test-16

पोलिस भरती Test-16

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाच्या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला ................... म्हणतात

ⓐ प्रकाशसंस्लेषण
ⓑ निसर्गक प्रक्रिया
ⓒ होमियोस्टॅटिक मेक्यनिजम
ⓓ जैवरासायनिक प्रक्रिया

2➤ जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत. हयातील एक पश्चिम घाट आहे तर दुसरे कोणते ?

ⓐ राजस्थान वाळवंट
ⓑ पूर्व घाट
ⓒ सुंदरबन
ⓓ पूर्व हिमालया

3➤ कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?

ⓐ गुलमोहर
ⓑ सुरू
ⓒ बाभूळ
ⓓ काळा सिरस

4➤ खालील दोन्ही विधाने चुकीची असलेला पर्याय कोणता आहेत ? अ. ढोर मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात आढळतात. ब. होलार मुख्यतः पूर्व महाराष्ट्रात आढळतात. क. डोंब कैकाडी मुख्यतः मध्य महाराष्ट्रात आढळतात. ड. शेणवी मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आढळतात.

ⓐ ब आणि क
ⓑ अ आणि ब
ⓒ क आणि ड
ⓓ कोणतेही नाही

5➤ ज्या खडका मध्ये 65 टक्के पेक्षा जास्त सिलीकाचे प्रमाण असते. त्यास काय म्हणतात ?

ⓐ बेसीक खडक
ⓑ मेटामॉरफिक खडक
ⓒ प्लुटॉनिक खडक
ⓓ ऑसडिक खडक

6➤ खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

ⓐ ॲक्टिनोमायसेटस
ⓑ निमॅटोडस्
ⓒ बॅक्टेरिया
ⓓ फंगी

7➤ अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी येथे -....................... साठी यशस्वी मोहीम राबविली.

ⓐ शेती उद्योग
ⓑ जलसंवर्धन
ⓒ आरोग्य संवर्धन
ⓓ सरदार सरोवर प्रकल्प

8➤ भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

ⓐ होशंगाबाद, मध्य प्रदेश
ⓑ नागपूर, महाराष्ट्र
ⓒ दारभांगा, बिहार
ⓓ म्हैसूर, कर्नाटक

9➤ राजस्थानमधील वन्य अभयारण्य आणि वाघ परियोजनेच्या संरक्षणासाठी केलेले आंदोलन ?

ⓐ अप्पिको
ⓑ चिपको
ⓒ अरवली बचाव
ⓓ शांतिघाटी

10➤ हिमालयाच्या नंदादेवी अभयारण्याच्या मुखाशी असलेल्या भाटिया जनतेने केलेले आंदोलन

ⓐ अप्पिको
ⓑ चिपको
ⓒ शांतिघाटी
ⓓ अरवली बचाव

11➤ केरळमधील प्रस्तावित जलविद्युत योजनेविरुद्धचे आंदोलन

ⓐ चिपको
ⓑ शांतीघाटी
ⓒ अप्पिको
ⓓ अरवली बचाव

12➤ खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणते ?

ⓐ प्
ⓑ क्
ⓒ ख
ⓓ अ

13➤ दोन संख्यांचा ल.सा.वि. 420 व म.सा.वि. 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

ⓐ 45
ⓑ 70
ⓒ 60
ⓓ 90

14➤ 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल ?

ⓐ 39
ⓑ 35
ⓒ 20
ⓓ 45

15➤ एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

ⓐ 190
ⓑ 200
ⓒ 120
ⓓ 500

16➤ गंगा+ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?

ⓐ गंगाउघ
ⓑ गंगाओघ
ⓒ गंगौघ
ⓓ NONE

17➤ चबाहार बंदर कोणत्या देशात आहे ?

ⓐ पाकिस्तान
ⓑ भारत
ⓒ बांगलादेश
ⓓ इराण

18➤ चाकमुळे या शब्दातील "मुळे" हे कोणते अव्यय आहे ?

ⓐ उभयान्वयी
ⓑ केवलप्रयोगी
ⓒ क्रियाविशेषण
ⓓ शब्दयोगी

19➤ दखनच्या पठारावर आढळणाच्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपन व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती ?

ⓐ खोल काळी जमीन
ⓑ पोयटयाची जमीन
ⓒ तपकिरी जमीन
ⓓ लाल जमीन

20➤ कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळया जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे ?

ⓐ खोलवर अच्छादन
ⓑ सरी आणि वरंबा पद्धत
ⓒ शेततळे
ⓓ रुंद सरी आणि वरंबा पद्धत

21➤ कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ज आणि नाचे गुणोतर किती असावे ?

ⓐ 60:1
ⓑ 30:1
ⓒ 10:1
ⓓ 50:1

22➤ विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात ?

ⓐ टर्मिनॉलॉजी
ⓑ सिनेकॉलॉजी
ⓒ मेटेरॉलॉजी
ⓓ ऑटइकॉलॉजी

23➤ पाण्यातील कठीणता काढण्यासाठी जी क्रिया करतात/वापरतात त्यास काय म्हणतात ?

ⓐ झीओलाईट क्रिया
ⓑ हुँबरम् क्रिया
ⓒ ओस्टवात क्रिया
ⓓ वरीलपैकी नाही

24➤ पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे ___________ असते.

ⓐ 1370 W/m2
ⓑ 1170 W/m2
ⓒ 470 W/m2
ⓓ 770 W/m2

25➤ “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?

ⓐ खानदेश एज्युकेशन सोसायटी
ⓑ मराठा विद्याप्रसारक मंडळ
ⓒ गोखले एज्युकेशन सोसायटी
ⓓ रयत शिक्षण संस्था

26➤ जे.व्ही.पी. कमिटी ने 1948 मध्ये कोणती शिफारस केली?

ⓐ इंग्रजी ही 1957 पर्यंत राजभाषा असावी
ⓑ हिंदी ही राष्ट्रभाषा असावी
ⓒ भाषावार प्रांत मचना सध्यातरी करु नये
ⓓ भाषावार प्रांत रचना करावी

27➤ "जर देवाने अस्पृश्यता सहन केली, तर त्याला मी देव मानणार नाही,' असे उद्गार कोणी काढले ?

ⓐ लोकमान्य टिळक - डिप्रेस्ड क्लासेस च्या दुस-या सभेत
ⓑ महात्मा गांधी - बायकोम सत्याग्रहात
ⓒ मदन मोहन मालवीय - काँग्रेस च्या अस्पृश्यता निवारण समितीत
ⓓ वल्लभभाई पटेल-1921 च्या काँग्रेस अधिवेशनात

28➤ जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती' ची संकल्पना काय होती ?

ⓐ पोलिस व लष्कर यांच्या अधिकारच्या गैरवापरा विरोधी संघर्ष
ⓑ . इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वा विरुद्ध चळवळ
ⓒ राजकिय पक्षांच्या विरोधात चळवळ कारण जयप्रकाश नारायण यांचा पक्ष विरहित सरकार वर विश्वास होता
ⓓ लोकांना भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त करणा-या व्यवस्थेविरुद्ध लढा

29➤ 4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या (कार्ललाईल) परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता ?

ⓐ विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे
ⓑ काढून टाकलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षण देणे
ⓒ परिपत्रकाला विरोध करणे
ⓓ वरीलपैकी कोणताच उद्देश नव्हता

30➤ 1947 मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले “पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे ___________ .

ⓐ निर्वासितांचे पुनर्वसन
ⓑ भारतात सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता
ⓒ प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना
ⓓ संस्थानांचे विलिनीकरण

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area