पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in 1➤ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासुन दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली ही गोष्ट खटकली.
ⓑ ब्राम्हो समाजाकडे कल दाखवला
ⓒ डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली
ⓓ अस्पृशता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली
2➤ खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ?
ⓑ इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना
ⓒ पंडित नेहरू - अलिप्ततावादी धोरण
ⓓ वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण
3➤ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?
ⓑ लोकहितवादी.
ⓒ जगन्नाथ शंकरशेठ
ⓓ भाऊ दाजी लाड
4➤ बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतु काय होता ?
ⓑ गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे
ⓒ गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे.
ⓓ none
5➤ मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्त्वाचा कोणता परिणाम झाला ?
ⓑ साम्यवाद्यांचा विद्यार्थी संघटनेत शिरकाव झाला
ⓒ हाय कमांडला स्वतःची योग्यता कळाली
ⓓ दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामुळे, पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली
6➤ जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती' ची संकल्पना काय होती ?
ⓑ पोलिस व लष्कर यांच्या अधिकारच्या गैरवापरा विरोधी संघर्ष
ⓒ राजकिय पक्षांच्या विरोधात चळवळ कारण जयप्रकाश नारायण यांचा पक्ष विरहित सरकार वर विश्वास होता
ⓓ लोकांना भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त करणा-या व्यवस्थेविरुद्ध लढा
7➤ 4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या (कार्ललाईल) परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता ?
ⓑ विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे
ⓒ काढून टाकलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षण देणे
ⓓ वरीलपैकी कोणताच उद्देश नव्हता
8➤ खालील विधान पुढीलपैकी कोणत्या चळवळींशी निगडीत असावे ?
"युवकांचे हे पहिलेच क्रांतीकारी आंदोलन होते, जवाहरलाल नेहरू व सुभाष चंद्र बोस हयानंतर नेते म्हणुन पुढे आले. कारण त्यांनीच ठिक ठिकाणी फिरुन युवकांना जागृत केले होते."
ⓑ धरासणा आंदोलन
ⓒ सविनय कायदेभंग
ⓓ चले जाव आंदोलन / भारत छोड़ो
9➤ सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 मध्ये _______ सह सुरू झाली.
ⓑ दांडी मार्च
ⓒ चंपारण चळवळ
ⓓ खिलाफत चळवळ
10➤ साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किसान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहिले ?
ⓑ ते सर्व शेतमजूरी करणारे होते व अन्याय विरोधात सामिल झाले होते
ⓒ स्वतः जमीनदार असल्यामुळे शेतकरी संघटनेवर वर्चस्व ठेवण्यास हजर होते.
ⓓ ते नेहरू व गांधीजींच्या शेती विषयक धोरणाच्या बाबतीत निराश होते.
11➤ 1934 नंतर क्रांतीकारी संघटना जवळ जवळ प्रभावहीन झाल्या कारण -------
ⓑ इंग्रजांच्या जुलमी कार्यवाहीमुळे क्रांतीकारक संघ मागे पडले.
ⓒ गांधीजींचे अहिंसावादी आंदोलन जनतेने पसंत केले.
ⓓ क्रांतीकारकांना मार्गदर्शन करण्यास मध्यवर्ती नेतृत्व नव्हते
12➤ सुभाष चंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा :
अ. त्यांचे जर्मनींस पलायन
ब. त्यांचे जपान येथे आगमन
क. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना
ड. सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग चे अध्यक्षपद
ⓑ क, अ, ड, ब
ⓒ क, ब, ड, अ
ⓓ क, ब, अ, ड
13➤ 1947 मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले “पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे ___________ ."
ⓑ संस्थानांचे विलिनीकरण
ⓒ भारतात सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता
ⓓ प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना
14➤ इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?
ⓑ अ. वेबर
ⓒ अ. वेगनर
ⓓ कार्ल रिटर
15➤ आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ?
ⓑ लॉरेशिया
ⓒ टेथिस
ⓓ पॅन्जिया
16➤ कोणत्या विभागांत सारखे (आकडयांत) जिल्हे आहेत ?
ⓑ नाशिक, पुणे, नागपूर
ⓒ नागपूर, कोकण, पुणे
ⓓ नाशिक, कोंकण, अमरावती
17➤ पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
ⓑ निफे
ⓒ शिलावरण
ⓓ सायमा
18➤ पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान _____________ ही विलगता आढळते.
ⓑ विचर्ट
ⓒ गटेनबर्ग
ⓓ भूभौतीक
19➤ 'व्ही' आकाराच्या द-या, घळई, जलप्रपात ही भूरुपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?
ⓑ हिमनदी
ⓒ नदी
ⓓ भूमिगत पाणी
20➤ पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने ____________ आढळतात.
ⓑ गोड्या पाण्याची सरोवरे
ⓒ नैसर्गिक गुहा
ⓓ रांजण खळगे
21➤ छोटा नागपूर पठार व शिलाँग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?
ⓑ अधोभ्रंशत प्रदेशाचा
ⓒ खचदरीचा
ⓓ गंगेच्या गाळाच्या संचयनातून अधोवक्रीत झालेला
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/