पोलिस भरती Test-35
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ 'आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे.' हा काळ ओळखा ?
ⓑ अपूर्ण वर्तमानकाळ
ⓒ रीति भुतकाळ
ⓓ पूर्ण वर्तमानकाळ
2➤ आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे ……….. भाषा होय.
ⓑ देवनागरी
ⓒ मातृभाषा
ⓓ ब्राह्मी
3➤ मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?
ⓑ ५०
ⓒ ५३
ⓓ ५२
4➤ बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ……...... होय.
ⓑ भावना
ⓒ पुस्तक
ⓓ लेखन
5➤ मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?
ⓑ १०
ⓒ २
ⓓ ७
6➤ विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
ⓑ विदीर्ण
ⓒ विद्वानांनी
ⓓ पंडिता
7➤ 'गायरान' या शब्दाचे लिंग ओळखा.
ⓑ नपुंसकलिंग
ⓒ पुल्लिंग
ⓓ यापैकी नाही
8➤ 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ⓑ दर्शक
ⓒ आत्मवाचक
ⓓ पुरुषवाचक
9➤ 'त्याने बेलास मारले' या वाक्यामध्ये 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
ⓑ व्दिकर्मक
ⓒ अकर्मक
ⓓ विधानपूरक
10➤ 'गुरुजी मुलांना बसवितात' क्रियापदाचा प्रकार ओळखा.
ⓑ सहायक
ⓒ भावकर्तृक
ⓓ शक्य
11➤ आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.
ⓑ साधा भूतकाळ
ⓒ रीती भूतकाळ
ⓓ अपूर्ण भूतकाळ
12➤ 'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' क्रियापदाचा प्रकार ओळखा.
ⓑ विध्यर्थ
ⓒ आज्ञार्थ
ⓓ संकेतार्थ
13➤ 'गल्लोगल्ली' या शब्दाचा समास ओळखा.
ⓑ द्वंद्व
ⓒ तत्पुरुष
ⓓ द्विगु
14➤ खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.
ⓑ घास
ⓒ क्लेश
ⓓ कलश
15➤ 'शरत्काल' शब्दाचे खरे संधी ओळखा.
ⓑ शरद + काळ
ⓒ शरद + काल
ⓓ शारद + काळ
16➤ 'निरंतर' या शब्दाचे संधी ओळखा.
ⓑ नी + अंतर
ⓒ निः+ अंतर
ⓓ नि + आंतर
17➤ खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
ⓑ अटकळ
ⓒ अंदाज
ⓓ अनुमान
18➤ 'पानिपत झाले' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?
ⓑ लढाई झाली
ⓒ सगळीकडे पाणी पडले
ⓓ साक्षात्कार झाला
19➤ जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
ⓑ आंबट - निम्बत
ⓒ कडी-कोयंडा
ⓓ केर-कचरा
20➤ तो काही वर्ष बिनभाडयाच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता?
ⓑ इमारतीत
ⓒ घरात
ⓓ तुरुंगात
21➤ प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. BEG : 479 :: DIA : ?
ⓑ 7113
ⓒ 692
ⓓ 982
22➤ दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
ⓑ पश्चिम
ⓒ पूर्व
ⓓ वायव्य
23➤ उदाहरण सोडवा: 3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?
ⓑ 21
ⓒ 23
ⓓ 25
24➤ एका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तिनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या ४५ असून हॅण्डलची संख्या १९ आहे. तर मोटार सायकली व तिनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?
ⓑ 13, 6
ⓒ 12, 7
ⓓ . 6, 13
25➤ जर ÷ म्हणजे +, - म्हणजे ÷, x म्हणजे - व + म्हणजे x तर खालील समीकरण सोडवा. [(64×4) - (15+2)] / (5+9×3×14÷3) =?
ⓑ 1/41
ⓒ 1/31
ⓓ 2/31
26➤ महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालिन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?
ⓑ 15
ⓒ 45
ⓓ 25
27➤ सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवार दुपारी 03.00 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 03.00 वा. घडयाळ कोणती वेळ दाखवेल ?
ⓑ 2 : 52
ⓒ 2: 54
ⓓ 3 : 54