पोलिस भरती Test-13
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ 'आम्ही गहू खातो' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?
ⓑ लक्ष्यार्थ
ⓒ वाच्यार्थ
ⓓ none
2➤ पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते ?
ⓑ हस
ⓒ हसरा
ⓓ हसे
3➤ पुढीलपैकी प्रत्ययघटित शब्द कोणता ?
ⓑ टाकाऊ
ⓒ पंचवटी
ⓓ घरोघरी
4➤ मी पेटी वाजवितो. माझ्या बाबांना हे आवडत नाही. केवल वाक्य बनवा
ⓑ मी पेटी वाजवितो ते बाबांना आवडत नाही
ⓒ माझ्या बाबांना आवडत नाही तरी मी पेटी वाजवितो
ⓓ मी पेटी वाजवितो म्हणून माझ्या बाबांना हे आवडत नाही
5➤ कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी एकवचनी, नपुसकलिंगी असते ?
ⓑ कर्मणी
ⓒ कर्तरी
ⓓ सर्व
6➤ रामने आईला एकही पत्र अलिकडे लिहिले नाही. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा
ⓑ आईला
ⓒ अलिकडे
ⓓ लिहिले
7➤ गृह, हस्त, अशीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?
ⓑ फारसी
ⓒ तदभव
ⓓ none
8➤ पुढील समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती?
ⓑ स्वेदज---कीटक
ⓒ हिरण्य--सोने
ⓓ कुरंग --- हरीण
9➤ 'परित्यक्ता' म्हणजे काय?
ⓑ स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारी
ⓒ नवऱ्याने टाकून दिलेली
ⓓ रुग्णांची सेवा करणारा
10➤ भारतरत्न या सन्मानाचे पहिले बिगरभारतीय मानकरी कोण?
ⓑ खान अब्दुल गफारखान
ⓒ मदर तेरेसा
ⓓ none
11➤ स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे
ⓑ स्वगत
ⓒ संभाषण
ⓓ चिंतन
12➤ 'जैतापूर अणुविद्युत प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे ?
ⓑ सिंधुदुर्ग
ⓒ रत्नागिरी
ⓓ पालघर
13➤ पोलीस पाटील' यांची नेमणूक कोण करतो ?
ⓑ राज्यशासन
ⓒ मुख्य कार्यकारी अधिकारी वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी
ⓓ उपजिल्हाधिकारी (प्रांत)
14➤ पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहीला ?
ⓑ बाबासाहेब आंबेडकर
ⓒ दादाभाई नौरोजी
ⓓ मनमोहन सिंग
15➤ खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? 1)2) 3) 4)
ⓑ ड जीवनसत्व
ⓒ ब जीवनसत्व
ⓓ क जीवनसत्व
16➤ मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
ⓑ ब जीवनसत्व
ⓒ अ जीवनसत्व
ⓓ ड जीवनसत्व
17➤ डॉट्स (DOTS) ही उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात?
ⓑ कर्करोग
ⓒ कुष्ठरोग
ⓓ पोलिओ
18➤ उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ⓑ यवतमाळ
ⓒ औरंगाबाद
ⓓ अकोला
19➤ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्हयात आहे?
ⓑ रायगड
ⓒ सिंधुदुर्ग
ⓓ ठाणे
20➤ राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधीत आहे ?
ⓑ कलम 368
ⓒ कलम 343
ⓓ कलम 371
21➤ जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो ?
ⓑ मुख्य कार्यकारी अधिकारी
ⓒ जिल्हाधिकारी
ⓓ जिल्हा पोलीस निरिक्षक
22➤ सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
ⓑ 62 व्या वर्षापर्यंत
ⓒ 65 व्या वर्षापर्यंत
ⓓ 60 व्या वर्षापर्यंत
23➤ 'पोंगल' हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?
ⓑ गोवा
ⓒ तामिळनाडू
ⓓ सिक्कीम
24➤ नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
ⓑ हरीण
ⓒ काळवीट
ⓓ मोर
25➤ महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे? अ. ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे) क. रसायणी पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)
ⓑ क ठिकाणी
ⓒ ब आणि ड ठिकाणी
ⓓ अ आणि क ठिकाणी