Ads Area

पोलिस भरती Test-06

पोलिस भरती Test-06


पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test 

 

1➤ खालील पैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे ?

ⓐ बी
ⓑ ए
ⓒ डी
ⓓ के

2➤ डेक्कन क्वीन ही कोणत्या रेल्वे मार्गावरून धावते ?

ⓐ पुणे -मुंबई
ⓑ दौंड- मनमाड
ⓒ पुणे- नागपूर
ⓓ पुणे- कोल्हापूर

3➤ 9,27,45,..?

ⓐ 50
ⓑ 55
ⓒ 40
ⓓ 63

4➤ चालुक्य काळी बीड शहराचे नाव काय होते ?

ⓐ चंपावतीनगर
ⓑ भिर
ⓒ अंबनगर
ⓓ none

5➤ मोत्यामधील रासायनिक घटक ........

ⓐ कॅल्शिअम कार्बोनेट
ⓑ मॅग्नेशिअम क्लोराईड
ⓒ मॅग्नेशिअम सल्फेट
ⓓ none

6➤ घरातील सर्व विद्युत उपकरणे .. दाखवतात

ⓐ समांतर जोडणी व एकसर जोडणी
ⓑ एकसर जोडणी
ⓒ समांतर जोडणी
ⓓ none

7➤ ......मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाला.

ⓐ 1942
ⓑ 1930
ⓒ 1919
ⓓ 1907

8➤ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो ?

ⓐ छत्तीसगड
ⓑ कर्नाटक
ⓒ गोवा
ⓓ आंध्रप्रदेश

9➤ गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणावरिल खटल्यात त्यांचे वकिलपत्र घेतले होते ?

ⓐ लोकमान्य टिळक
ⓑ चाफेकर बंधू
ⓒ तात्या टोपे
ⓓ वासुदेव बळवंत फडके

10➤ लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने.......

ⓐ दिसून येत नाहीत
ⓑ काळ्या रंगाची दिसतात
ⓒ नैसर्गिक रंगछटेत दिसतात
ⓓ निळ्या रंगछटेची दिसतात

11➤ सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब .......असतो.

ⓐ 140/120
ⓑ 150/70
ⓒ 100/60
ⓓ 120/80

12➤ शाहीस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा ...... होता?

ⓐ मामा
ⓑ भाचा
ⓒ पुतण्या
ⓓ चुलतभाऊ

13➤ अग्नीशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात ?

ⓐ कार्बन डायऑक्साइड
ⓑ कार्बन मोनोक्साइड
ⓒ ऑक्सिजन
ⓓ हायड्रोजन

14➤ A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D चा C सख्खा भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय?

ⓐ आत्या
ⓑ मामे बहिण
ⓒ आते बहिण
ⓓ मामी

15➤ रक्तगटाचे रक्त इतर कोणत्या ही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीस Universal Donar असे म्हणतात.

ⓐ ओ
ⓑ बी
ⓒ एबी
ⓓ ए

16➤ रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्गावरिल हे शहर वाशिष्ठी नदीच्या काठी वसले आहे.

ⓐ गुहागर
ⓑ देवरुख
ⓒ चिपळूण
ⓓ राजा पुर

17➤ शिवाजी महाराज आगऱ्याहून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येवू नये शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर.... हा झोपून राहिला.

ⓐ निराजी रावजी
ⓑ दत्ताजी त्र्यंबक
ⓒ खंडो बल्लाळ
ⓓ हिरोजी फर्जंद

18➤ खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वांत जुने विद्यापीठ कोणते ?

ⓐ मराठवाडा विद्यापीठ
ⓑ पुणे विद्यापीठ
ⓒ मुंबई विद्यापीठ
ⓓ शिवाजी विद्यापीठ

19➤ नंदूरबार जिल्ह्यात कोणते ठिकाणी थंड हवेचे म्हणून प्रसिध्द आहे?

ⓐ सापुतारा
ⓑ तोरणमाळ
ⓒ महाबळेश्वर
ⓓ माथेरान

20➤ नंदुरबार जिल्ह्याची निर्मीती केव्हा झाली आहे ?

ⓐ 1998
ⓑ 2000
ⓒ 1999
ⓓ 1997

21➤ कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिध्द आहे ?

ⓐ नागपूर
ⓑ औरंगाबाद
ⓒ जळगाव
ⓓ नाशिक

22➤ भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर.

ⓐ न्हावा शेवा
ⓑ मुंबई
ⓒ कांडला
ⓓ रत्नागिरी

23➤ खाली महाराष्ट्रातील चार संतांची नावे दिली आहेत. त्यापैकी तिघेजण समकालीन होते. त्याकाळातील नसलेले चौथे संत कोणते ?

ⓐ चोखामेळा
ⓑ ज्ञानेश्वर
ⓒ नामदेव
ⓓ तुकाराम

24➤ कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ⓐ लातूर
ⓑ हिंगोली
ⓒ बीड
ⓓ उस्मानाबाद

1➤ या वर्षी चा 2022 चा युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला भेटला आहे?

ⓐ ऑड्रे अझौले
ⓑ अँजेला मर्केल
ⓒ फहमिदा अझीम
ⓓ none

2➤ इंटरनॉट डे कधी साजरा केला जातो ?

ⓐ 23 ऑगस्ट
ⓑ 30 ऑगस्ट
ⓒ 14 ऑगस्ट
ⓓ 15 ऑगस्ट

3➤ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

ⓐ बुरशी
ⓑ शेवाळ
ⓒ नेचे
ⓓ दगडफूल

4➤ राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.

ⓐ पहिल्या टप्प्यात
ⓑ तिसऱ्या टप्प्यात
ⓒ दुसऱ्या टप्प्यात
ⓓ चौथ्या टप्प्यात


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area