1➤ रोहतांग खिंड भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
1➤ रोहतांग खिंड भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
ⓐ जम्मू आणि काश्मीर · ·
ⓑ उत्तराखंड
ⓒ हिमाचल प्रदेश
ⓓ सिक्कीम
ⓑ उत्तराखंड
ⓒ हिमाचल प्रदेश
ⓓ सिक्कीम
➤ हिमाचल प्रदेश
रोहतांग खिंड मनाली (हिमाचल प्रेदेश) – लेह (लडाख) महामार्गावर, मनालीपासून ५१ किमी. वर आहे. या खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याने हिमाचल प्रदेशातील कुलू खोरे लाहूल आणि स्पिती या खोऱ्यांशी जोडले आहे. हाच रस्ता पुढे लेहपर्यंत जातो