Ads Area

पोलिस भरती Test-32

पोलिस भरती Test-32

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ मध्य रेल्वेचे मुख्यालय ……………….. येथे आहे.

ⓐ हैद्राबाद
ⓑ मुंबई
ⓒ सिकंदराबाद
ⓓ none

2➤ मिशिगन सरोवर’ ……………….. या देशात स्थित आहे.

ⓐ इंग्लंड
ⓑ चीन
ⓒ अमेरिका
ⓓ रशिया

3➤ 5 * 3 + 8 – 4 / 2 * 4 – 5 =?

ⓐ 18
ⓑ 16
ⓒ 10
ⓓ 19

4➤ “म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

ⓐ विकन्यूनत्वबोधक
ⓑ न्यूनत्वबोधक
ⓒ कारणबोधक
ⓓ परिणामबोधक

5➤ नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

ⓐ २१ एप्रिल
ⓑ २८ फेब्रुवारी
ⓒ २ जानेवारी
ⓓ १४ सप्टेंबर

6➤ ‘धन विधेयका’ची निश्चित करण्याचा अधिकार ……………… यास आहे.

ⓐ लोकसभा सभापती
ⓑ राष्ट्रपती
ⓒ पंतप्रधान
ⓓ वित्तमंत्री

7➤ भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद संसदेच्या संयुक्त अधिवेशनाशी संबंधित आहे?

ⓐ अनुच्छेद 110
ⓑ अनुच्छेद 115
ⓒ अनुच्छेद 111
ⓓ अनुच्छेद 108

8➤ धन विधेयक आर्थिक विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो?

ⓐ लोकसभेचे अध्यक्ष
ⓑ मंत्रिमंडळ
ⓒ अध्यक्ष
ⓓ उपाध्यक्ष

9➤ कोराडी औष्णिक विद्युत केंद्र …………….. या जिल्ह्यात आहे.

ⓐ जळगाव
ⓑ चंद्रपूर
ⓒ वर्धा
ⓓ नागपूर

10➤ महाराष्ट्रातील ………………. या ठिकाणी सर्वाधिक महानगरपालिका आहे.

ⓐ पुणे
ⓑ मुंबई
ⓒ ठाणे
ⓓ सातारा

11➤ चले जाव’ ही चळवळ ……………… या साली सुरु झाली.

ⓐ १९४०
ⓑ १९४२
ⓒ १९२०
ⓓ १९३०

12➤ कर्नाटकातील गिरसप्पा किवा जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे ?

ⓐ नर्मदा
ⓑ कृष्ना
ⓒ कावेरी
ⓓ शरावती

13➤ १२,००० रुपये रकमेची द. सा. द. शे. १५ रुपये दराने २ वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास ……………..

ⓐ १४,८७०
ⓑ ५,८७०
ⓒ १५,८७०
ⓓ १५,७८०

14➤ ताशी ७० किलोमीटर आणि ताशी ६० किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणाऱ्या दोन वाहनात अर्धा तासात किती अंतर पडेल?

ⓐ 10 कि. मी
ⓑ 12 कि. मी
ⓒ 50 कि. मी
ⓓ 65 कि. मी

15➤ एका वर्तुळाचा परीघ ८८ सें. मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?

ⓐ ६२ चौ. सें. मी.
ⓑ ६१६ चौ. सें. मी.
ⓒ १५४ चौ. सें. मी
ⓓ ३०८ चौ. सें. मी

16➤ पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?

ⓐ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
ⓑ महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान
ⓒ इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
ⓓ पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

17➤ “घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?

ⓐ शृंगार रस
ⓑ करूण रस
ⓒ शांत रस
ⓓ अद्भुत रस

18➤ सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?

ⓐ चेतन
ⓑ अनिल
ⓒ रमेश
ⓓ सुरेश

19➤ भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

ⓐ अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया
ⓑ कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
ⓒ ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
ⓓ सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

20➤ खालीलपैकी तद्भव शब्द कोणता?

ⓐ पिता
ⓑ खुळा
ⓒ दुध
ⓓ पेशव

21➤ महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले?

ⓐ १९२७
ⓑ १९३०
ⓒ १९२०
ⓓ १९१७

22➤ किती वाजता तास काटा व मिनिट काटा यात ३० अंश मापाचा कोण असेल?

ⓐ ११ वा.
ⓑ ९ वा.
ⓒ ७ वा.
ⓓ ८ वा.

23➤ १९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

ⓐ सरदार वल्लभभाई पटेल
ⓑ सुभाषचंद्र बोस
ⓒ डॉ. राजेंद्रप्रसाद
ⓓ पंडित जवाहरलाल नेहरू

24➤ कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

ⓐ गाढवी नदी
ⓑ वर्धा नदी
ⓒ वाघ नदी
ⓓ वैनगंगा नदी

25➤ किल्ल्यांचा जुगडा तसा केळ्यांचा -?

ⓐ घोस
ⓑ लोंगर
ⓒ झुबका
ⓓ गाथन

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27




पोलीस भरती Test-28

पोलीस भरती Test-29

पोलीस भरती Test-30

पोलीस भरती Test-31

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area