Ads Area

तलाठी भरती Short Test 3

 तलाठी भरती Short Test 3

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ इंग्रजाविरुद्धच्या लढ्यासाठी ‘चतुःसूत्री कार्यक्रमा’चा पुरस्कार ………… यांनी केला.

ⓐ पंडित जवाहरलाल नेहरू
ⓑ महात्मा गांधी
ⓒ लोकमान्य टिळक
ⓓ सरदार वल्लभभाई पटेल

2➤ भारताचा भू-सरहद्दीची एकूण लांबी किती कि. मी. इतकी आहे?

ⓐ १५,८००
ⓑ १५,२००
ⓒ १५,५००
ⓓ १५,६००

3➤ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती-जमातीसाठी कोणत्या घटकांच्या आधारावर राखीव जागा निर्धारित केल्या जातात?

ⓐ सामाजिक दर्जा
ⓑ लोकसंख्या
ⓒ मजुरी
ⓓ आर्थिक स्तर

4➤ Choose the antonym of the word : Strange

ⓐ Unknown
ⓑ New
ⓒ familiar
ⓓ Doubtful

5➤ जर DHLP : WSOK : : FJNR : ?

ⓐ RSQT
ⓑ UQMI
ⓒ EBNZ
ⓓ XPQN

6➤ शीघ्रतेने व आकस्मात घडून आलेला बदल म्हणजे काय?

ⓐ उत्क्रांती
ⓑ प्रतिक्रांती
ⓒ अतिक्रांती
ⓓ क्रांती

7➤ प्रशांतने नऊ पुस्तके व पाच वह्या रुपये ३४८ ला खरेदी केल्या. प्रत्येक पुस्तकाची किंमत रुपये २७ आहे, तर वहीची प्रत्येकी किंमत किती?

ⓐ २१ रुपये
ⓑ २७ रुपये
ⓒ २५ रुपये
ⓓ २३ रुपये

8➤ खालील पर्यायातून अव्ययीभाव समासाचे उदाहरण दर्शविणारा शब्द निवड.

ⓐ कृपमंडूक
ⓑ तोंडपाठ
ⓒ गणपत
ⓓ यथाक्रम

9➤ जर ‘मूल’ हा शब्द ‘आई’ शी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणता शब्द ‘ शास्त्रज्ञा’ शी संबंधित आहे?

ⓐ प्रयोग
ⓑ शोध
ⓒ शास्त्र
ⓓ क्रिया

10➤ यापैकी अभ्यस्त शब्द सांगा.

ⓐ आंबट-चिंबट
ⓑ तिखट-खारट
ⓒ कडवट-धूरकट
ⓓ कडवट-धूरकट

11➤ 'रिमझिम' हा शब्द शब्दसिद्धिच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?

ⓐ उपसर्गघटीत
ⓑ प्रत्ययघटीत
ⓒ अभ्यस्त
ⓓ सामासिक

12➤ Choose the correct answer to name the clause underlined in the sentence :

 I cursed him as he missed the catch.

ⓐ Adverb clause of place
ⓑ Co-ordinate clause
ⓒ Adverb clause of reason
ⓓ Adverb clause of manner

13➤ प्रश्नात पहिल्या दोन पदांत जो संबध आहे, तोच शेवटच्या दोन पदांत आहे. हा संबध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायी उत्तरापैकी कोणती संख्या येईल? १२२ : १७० : : २९० : ?

ⓐ ३८४
ⓑ ३२३
ⓒ ३६२
ⓓ ३२४

14➤ Pick out the correct reported statement for the sentence :

 Father said to his sons, “Please keep quiet.”

ⓐ Father told his sons please keep quiet.
ⓑ Father asked his sons keep quiet.
ⓒ Father asked his sons to keep quiet.
ⓓ Father his sons to keep quiet

15➤ ‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणीचा अर्थ काय?

ⓐ कामे भरपूर पण वेळ थोडा.
ⓑ लहान रात्रीमुळे अपुरी झोप.
ⓒ रात्रीचे सोंग लपत नाही.
ⓓ रात्री कामे आटपत नाही

16➤ एका रकमेचे दोन वर्षांचे सरळव्याज ६०० रुपये आणि चक्रवाढव्याज ६३६ रुपये येते, तर ती रक्कम कोणती?

ⓐ 2500
ⓑ 1800
ⓒ 1200
ⓓ 1000

17➤ खाली दिलेल्या चार शब्दांपैकी वेगळा शब्द कोणता?

 सुनिता, कविता, कवी, अंगाई

ⓐ सुनिता
ⓑ कवी
ⓒ अंगाई
ⓓ कविता

18➤ एका समूहात १० माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

ⓐ 44
ⓑ 46
ⓒ 43
ⓓ 45

19➤ ‘ती हसली आणि तिने ती रजाई त्याच्या अंगावर घातली.’ 

हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

ⓐ संयुक्त वाक्य
ⓑ गौण वाक्य
ⓒ मिश्र वाक्य
ⓓ केवळ वाक्य

20➤ ‘जर उद्या वेळ असेल तर मी तुला शिकवीन’ 

हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

ⓐ केवळ वाक्य
ⓑ संयुक्त वाक्य
ⓒ यांपैकी नाही
ⓓ मिश्र वाक्य

21➤ तीन संख्यांचा गुणाकार ३८४ आहे आणि त्या संख्या १ : २ : ३ प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती येईल?

ⓐ 25
ⓑ 24
ⓒ 22
ⓓ 23

22➤ 1 जून 2011 ला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?

ⓐ आंध्रप्रदेश
ⓑ तामिळनाडू
ⓒ झारखंड
ⓓ केरळ

23➤ ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली.

ⓐ डॉ. आंबेडकर
ⓑ डॉ. राजेन्द्रप्रसाद
ⓒ सचिदानंद सिंन्‍हा
ⓓ प. नेहरु

24➤ घटना समितीच्या कालावधीत भारतीय जनतेकडून किती सूचना समितीकडे आल्या ?

ⓐ 7653
ⓑ 7635
ⓒ 7663
ⓓ 7634

25➤ 'द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

ⓐ महात्मा गांधी
ⓑ महर्षी वि.रा.शिंदे
ⓒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ⓓ महात्मा फुले

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23




पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area