Ads Area

तलाठी भरती Short Test 2

Top Post Ad

तलाठी भरती Short Test 2

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ कोणत्या शास्त्रज्ञास ‘भारतीय अणुयुगाचे जनक’ मानले जाते?

ⓐ सतीश धवन
ⓑ माधवन नायर
ⓒ डॉ होमी भाभा
ⓓ विक्रम साराभाई

2➤ पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय?

ⓐ इंडीव्हॅक
ⓑ अबॅक्स
ⓒ इडसॅक
ⓓ हावर्ड मार्क

3➤ टायफॉईड (विषमज्वर) या आजारावर कोणते उपयुक्त औषध आहे?

ⓐ पेनिसिलीन
ⓑ स्ट्रेप्टोसायक्लीन
ⓒ एरीथ्रोमायसीन
ⓓ क्लोरोमायसेटीन

4➤ डेक्कन रयत असोशियेशन’ ही संस्था ……… यांनी स्थापन केली.

ⓐ राजर्षी शहू महाराज
ⓑ . स्वा. सावरकर
ⓒ लोकमान्य टिळक
ⓓ न्या. म. गो. रानडे

5➤ १८८४ मध्ये ' डेक्कन एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ?

ⓐ गोपाळ गणेश आगरकर
ⓑ न्या. म. गो. रानडे
ⓒ राजर्षी शहू महाराज
ⓓ none

6➤ खालीलपैकी ‘जातीय निवडा’ घोषित करणारे ब्रिटीश पंतप्रधान ………….. आहेत.

ⓐ मागरिट थॅचर
ⓑ विस्टन चर्चिल
ⓒ रॅम्से मॅक्डोनाल्ड
ⓓ लॉर्ड अॅटली

7➤ कशामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते?

ⓐ गाईचे तूप
ⓑ कॉडलिव्हर ऑईल
ⓒ गाईचे तूप
ⓓ गव्हाचा मैदा

8➤ ‘किरणोत्सारीते’चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

ⓐ अल्बर्ट आईनस्टाईन
ⓑ हेन्री बेक्वेरेल
ⓒ . सी. व्ही. रम
ⓓ आल्फ्रेड नोबेल

9➤ सन 2022 च्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ म्हणून गौरविण्यात आलेला चित्रपट कोणता?

ⓐ गोष्ट एका पैठणीची
ⓑ सावली
ⓒ म्होरक्या
ⓓ धप्पा

10➤ डीएनए’ रेणूच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली?

ⓐ आईनस्टाईन
ⓑ चार्ल्स डार्विन
ⓒ आल्फ्रेड वेगनर
ⓓ वॉटसन व क्रीक

11➤ किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः …………. या प्रकारची वने आढळते.

ⓐ सदाहरित वने
ⓑ पानझडी अरण्ये
ⓒ कांदळवन
ⓓ यांपैकी नाही

12➤ नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे ………………. हा नेत्रदोष संभवतो.

ⓐ दूरदृष्टीता
ⓑ वृध्ददृष्टीता
ⓒ मोतीबिंदू
ⓓ निकटदृष्टीता

13➤ ‘इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी’ ही औषधविषयक केंद्रीय संशोधन संस्था कुठे आहे?

ⓐ पुणे
ⓑ मुंबई
ⓒ ठाणे
ⓓ अहमदनगर

14➤ भारतीय घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी भरली होती?

ⓐ २६ नोव्हेंबर, १९४७
ⓑ ९ डिसेंबर, १९४६
ⓒ . २० फेब्रूवारी, १९४७
ⓓ . १५ ऑगस्ट, १९४७

15➤ ताशी 90 km वेगाने एक एक गाडी एका गावाहून 180 km अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 km वेगाने परत येते तर तिचा सरासरी वेग किती ?

ⓐ ताशी 75 km
ⓑ ताशी 72 km
ⓒ ताशी 77 km
ⓓ ताशी 70 km

16➤ पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? 1

ⓐ अशोक मेहता
ⓑ ल.ना.बोंगिरवार
ⓒ वसंतराव नाईक
ⓓ पी.बी.पाटील

17➤ नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?

ⓐ लोखंड
ⓑ चांदी
ⓒ तांबे
ⓓ यापैकी नाही

18➤ ग्रहाभोवती __________ फिरतात.

ⓐ उपग्रह
ⓑ सूर्य
ⓒ तारे
ⓓ इतर ग्रह

19➤ धनविधेयक ________________ प्रस्तुत केले जाते.

ⓐ फक्त राज्यसभेत
ⓑ फक्त राष्ट्रपतींकडून
ⓒ दोन्ही सभागृहात
ⓓ फक्त लोकसभेत

20➤ भारतीय घटनेनुसार रिक्त झालेले पंतप्रधानपद किती कालावधीत भरणे आवश्यक असते ?

ⓐ 1 महिना
ⓑ 3 महिने
ⓒ 6 महिने
ⓓ 1 वर्ष

21➤ ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास, विसर्जन तारखेपासून...........महिन्यांमध्ये नव्याने निवडणूक घ्यावी लागते.

ⓐ १ महिन्यात
ⓑ १५ दिवसांत
ⓒ ६ महिन्यात
ⓓ २ महिन्यात

22➤ वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ? 1) 2) 3) 4)

ⓐ लोकमान्य टिळक
ⓑ न्यायमुर्ती रानडे
ⓒ गोपाळ गणेश आगरकर
ⓓ महात्मा फुले

23➤ राज्य पोलीस दलात महिलांचे स्वतंत्र पथक स्थापन करणारे राज्य म्हणून ह्याचा उल्लेख करता येईल.

ⓐ राजस्थान
ⓑ महाराष्ट्र
ⓒ गुजरात
ⓓ तामिळनाडू

24➤ मानवी हृदयात किती कप्पे असतात ?

ⓐ 4
ⓑ 5
ⓒ 10
ⓓ 2

25➤ विजय हा रमेशचा मुलगा आहे. रमेशचे वडील विलासराव आहेत. विलासरावांच्या पत्नीचे नाव सरस्वती आहे. तर सरस्वती विजयची कोण?

ⓐ आजी
ⓑ मावशी
ⓒ सून
ⓓ आई


Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

 


 

Bottom Post Ad

Post a Comment

0 Comments

Ads Area