Ads Area

तलाठी भरती Short Test 4

तलाठी भरती Short Test 4

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ नायट्रिक आम्लाची गंधकावर प्रक्रिया केली असता, कोणते महत्वपूर्ण आम्ल तयार होते?

ⓐ हायड्रोक्लोरिक आम्ल
ⓑ सल्फ्युरिक आम्ल
ⓒ अॅसिटिक आम्ल
ⓓ नायट्रस आम्ल

2➤ ‘मितव्ययी’ म्हणजे काय?

ⓐ काटकसरीने राहणारा
ⓑ कमी खाणारा
ⓒ कमी बोलणारा
ⓓ न रागावणारा

3➤ ‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे ……….

ⓐ अंथरून कडणे
ⓑ निघून जाणे
ⓒ उशी घेणे
ⓓ गाडी अंथरणे

4➤ ‘नर्तिका’ या शब्दाचा विरुद्धलिंग शब्द कोणता?

ⓐ नर्तक
ⓑ नृत्यक
ⓒ नर्तन
ⓓ नर्तनकार

5➤ ‘हायड्रोजन बॉम्ब’ चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

ⓐ एडवर्ड हॉकिन्स
ⓑ हॉफकिन्स
ⓒ एडवर्ड टेलर
ⓓ व्हॅने बुश

6➤ ‘हरवले ते गवसले का?’ : वाक्यप्रचार ओळखा.

ⓐ मिश्र वाक्य
ⓑ केवल वाक्य
ⓒ संयुक्त वाक्य
ⓓ यांपैकी नाही

7➤ ‘तारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वीचे सामान्यरूप सांगा.

ⓐ तारवा
ⓑ तारू
ⓒ तारूस
ⓓ तारवास

8➤ दिलेल्या संधीविग्रहाची योग्य संधी निवडा. ‘सत् + मान’

ⓐ सत्मान
ⓑ सम्मान
ⓒ सत्यमान
ⓓ none

9➤ ‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

ⓐ चतुर माणसे लबाड बोलतात.
ⓑ मनुष्यांचे स्वभाव सारखेच असतात.
ⓒ कोल्हा काकडीला खातो.
ⓓ क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.

10➤ एका गटातील ८ मुलांचे सरासरी वजन ४०.५ कि. ग्रॅ. होते. पण एक मुलगा गटामध्ये नवीन आल्यामुळे त्यांचे सरासरी वजन ४०.८ कि. ग्रॅ. झाले. तर नवीन आलेल्या मुलाचे वजन किती कि. ग्रॅ. होते?

ⓐ ४२.६
ⓑ ४३.८
ⓒ ४३.२
ⓓ ४४.१

11➤ एका वस्तूच्या किमतीवर १० टक्के सूट दिली तर २० टक्के नफा होतो. जर २० टक्के सुट दिली तर किती टक्के नफा होईल?

ⓐ १० टक्के
ⓑ ८ टक्के
ⓒ १२ टक्के
ⓓ ६ टक्के

12➤ ‘लंगडा’ या विशेषणाचा साधित धातू कोणता?

ⓐ लांगड
ⓑ लंगड
ⓒ लंगडणे
ⓓ लंगडू

13➤ ‘विभावरी’ म्हणजे …………

ⓐ सकाळ
ⓑ पहाट
ⓒ रात्र
ⓓ दिवस

14➤ ‘मधुचंद्र’ या मराठी शब्दाची निर्मिती …….. या भाषेत झाली.

ⓐ इंग्रजी
ⓑ नेपाळी
ⓒ फ्रेंच
ⓓ फारसी

15➤ भोर घाट कोणत्या मार्गावर आहे?

ⓐ मुंबई-सुरत
ⓑ सातारा-महाबळेश्वर
ⓒ मुंबई-पुणे
ⓓ पुणे-सातारा

16➤ Complete the sentence choosing the right option. Oil paints are ...... they have become the popular painter's colours.

ⓐ so versatile and durable than
ⓑ very versatile and durable
ⓒ so versatile and durable that
ⓓ such versatile and durable as

17➤ फासा फेकताना, सम संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?

ⓐ 1/3
ⓑ 1/4
ⓒ 1/5
ⓓ 1/2

18➤ महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवनज्योती योजना कशाशी संबंधित आहे ?

ⓐ गोरगरिबांचे जीवन विमा
ⓑ गरिबांसाठी मोफत उपचार
ⓒ महिलांसाठी अपघात विमा
ⓓ महिलांसाठी मोफत वैद्यकिय उपचार

19➤ भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

ⓐ नवी दिल्ली
ⓑ मुंबई
ⓒ कोलकाता
ⓓ पुणे

20➤ शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

ⓐ शरदाच्या
ⓑ ताजमहाल
ⓒ मनमोहक
ⓓ चांदण्यात

21➤ खालीलपैकी शीतल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय

ⓐ उष्ण
ⓑ गरम
ⓒ तप्त
ⓓ शीतोष्ण

22➤ महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागा असतात?

ⓐ 19
ⓑ 18
ⓒ 20
ⓓ 21

23➤ महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

ⓐ काजू
ⓑ आंबा
ⓒ जर्दाळू
ⓓ none

24➤ जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

ⓐ अज्ञार्थी वाक्य
ⓑ उद्गारार्थी वाक्य
ⓒ प्रश्नार्थी वाक्य
ⓓ नकाराथी वाक्य

25➤ मनु अंतर अर्थ या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल?

ⓐ मनुतंत
ⓑ मनवंतर
ⓒ मनंतर
ⓓ मन्वंतर

26➤ उद्योग, उत्सव आणि कर्तत्त्व या तीनही शब्दांचा अर्थ कोणत्या शब्दांत सामावलेला आहे ?

ⓐ क्रम्
ⓑ कार्य
ⓒ काल
ⓓ कायदा

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

 

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

 

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area