Ads Area

तलाठी भरती Short Test 01

तलाठी भरती Short Test 01

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला -------------- म्हणतात

ⓐ परिसंस्था
ⓑ अन्नसाखळी
ⓒ पोषणपातळी
ⓓ none

2➤ अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी ____ यांनी व्यापलेली असते.

ⓐ मांसभक्षी
ⓑ उत्‍पादक
ⓒ विघटक
ⓓ शाकभक्षी

3➤ औद्योगिक क्रांती हा शब्द कोणी प्रथम वापरला?

ⓐ अरनॉल्ड टॉयन्बी
ⓑ वॉल्टेअर
ⓒ रुसो
ⓓ कार्ल मार्क्स

4➤ भाव संकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा

ⓐ वडिलांनी मूलाला प्रशिक्षण वर्गास घतले
ⓑ तू शाळेत यायचे होतेस
ⓒ तू मला गजरा दिलास
ⓓ यापैकी नाही

5➤ महानगरपालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार ----------- समितीला असतो

ⓐ पाणीपुरवठा
ⓑ परिवहन
ⓒ स्थायी
ⓓ कामकाज समिती

6➤ आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे सहा वार्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय ?

ⓐ 12,20
ⓑ 29,11
ⓒ 18,20
ⓓ 36,12

7➤ Synonyms of the word Emancipate

ⓐ restrain
ⓑ retain
ⓒ release
ⓓ rebuke

8➤ 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ---------------- हक्काचा जागतिक जाहीरनाम घेषित केला

ⓐ मानवी
ⓑ नैसर्गिक
ⓒ राजकीय
ⓓ आर्थिक

9➤ पाच मुले एका रांगत बसली आहेत राहूल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे विरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बसला आहे तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे

ⓐ पार्थिव व सचिन
ⓑ सचिन व विरेंद्र
ⓒ पार्थिव व विरेंद्र
ⓓ राहूल व सौरभ

10➤ भारतीय घटनेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

ⓐ सच्चिदानंद सिन्हा
ⓑ पंडीत नेहरु
ⓒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ⓓ डॉ. राजेंद्र प्रसाद

11➤ ---------------- ही सर्वात सल अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग अहे

ⓐ शिवालिक
ⓑ हिमाचल
ⓒ अरवली
ⓓ हिमाद्री

12➤ येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळयांत काय गेले हे म्हणूनि नयना पुसे वरील ओळीतील अलंकार ओळखा

ⓐ चेतनगणोक्ती
ⓑ व्याजोक्ती
ⓒ व्यजस्तूती
ⓓ none

13➤ खालीलपैकी अंशाभ्यस्त नसलेला शब्द ओळखा

ⓐ आडवातिडवा
ⓑ गोडधेाड
ⓒ दगडबिगड
ⓓ बडबड

14➤ प्रत्येकी 2 सेमी 3 सेमी आणि 4 सेमी बाजू असलेल्या तीन घनाकृती ठोकळयाचे एकूण घनफळ किती घन सेमी होईल

ⓐ 110
ⓑ 39
ⓒ 44
ⓓ 99

15➤ तुमचा मुलगा कुंभकर्णदिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हा शब्द कोणाचे कार्य करतो

ⓐ सामान्य नामाचे
ⓑ विशेष नामाचे
ⓒ भाववाचक नामाचे
ⓓ यापैकी नाही

16➤ वर्णलवके फुल व फुळे यांना---------- प्राप्त करुन देतात

ⓐ रंक
ⓑ सुवास
ⓒ आकार
ⓓ वरीलपैकीसर्व

17➤ --------------- जीवनसत्वाच्या आभावामुळे जीभ लाल होते त्वचा खरखरीत होते

ⓐ अ
ⓑ क
ⓒ ई
ⓓ ब

18➤ ------------ सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते

ⓐ 1/12
ⓑ 1/9
ⓒ 1/6
ⓓ 1/20

19➤ मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता

ⓐ भ्रमर
ⓑ भुंगा
ⓒ अली
ⓓ अभी

20➤ विभक्ती आणि प्रत्ययाची खालीलपैकी चुकीची जोडी कोणती

ⓐ पंचमी-ऊन हून
ⓑ सप्तमी- त ई आ
ⓒ षष्ठी- चा ची चे
ⓓ संबोधन-ने

21➤ कर्मचारी काम करु लागले या वाक्यातील करु लागले हे ------------ आहे

ⓐ शक्यक्रियापद
ⓑ प्रयोजक क्रियापद
ⓒ उभविध क्रियापद
ⓓ संयुक्त क्रियापद

22➤ भारतीय अस्पृतेचा प्रश्न हा ग्रंथ ___________ लिहिला

ⓐ वि रा शिंदे
ⓑ डॉ आंबेडकर
ⓒ महात्मा फुले
ⓓ यापैकी नाही

23➤ या सोसायटीतील चौथा बंगला जाधवांचा या वाक्यातील चौथा बंगला हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे

ⓐ गणणावाचक
ⓑ आवृत्तीवाचक
ⓒ अनिश्चितवाचक
ⓓ क्रमवाचक

24➤ महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे

ⓐ चंद्रपूर
ⓑ पुणे
ⓒ नागपूर
ⓓ सातारा

25➤ 1972 मध्ये ------------- या पेशव्यांचा मृत्यू झाला

ⓐ माधवराव पेशवे
ⓑ पहिला बाजीराव
ⓒ बाळाजी बाजीराव
ⓓ पेशवा नानासाहेब


 

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1


         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area