तलाठी भरती Short Test 5
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ शुन्य मैलाचा दगड खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.
ⓑ भोपाळ
ⓒ रायपूर
ⓓ कोलकता
2➤ जर महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस अधी। असेल, तर महिन्याच्या एकोणीस तारखेला कोणता वार असेल ?
ⓑ सोमवार
ⓒ रविवार
ⓓ बुधवार
3➤ पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ अचूक आहे?
ⓑ दुस-याचा अनुभव लक्षात घेऊन चुका टाळता येतात
ⓒ केलेला उपदेया निष्फळ ठरणे.
ⓓ मनात एक व बोलण्यात दुसरेच
4➤ राष्ट्रीय महामार्ग क्र.3(जूने नंबर) सामान्यपणे कोणत्या नावाने ओळखला जातो?
ⓑ मुंबई- पणजी महामार्ग
ⓒ आगरा- मुंबई महामार्ग
ⓓ बँगलोर- मुंबई महामार्ग
5➤ भारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती हे करतात.
ⓑ लोकसभा अध्यक्ष
ⓒ भारताचे उपराष्ट्रपती
ⓓ भारताचे राष्ट्रपती
6➤ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ.से.मी. आहे जर एक कर्ण 20 सें.मी. असेल, तर दुसरा कर्ण असला पाहिजे.
ⓑ 14 सें.मी.
ⓒ 10 सें.मी.
ⓓ 12 सें.
7➤ खालीलपैकी कशामध्ये जर तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला बाधा होऊ शकते.
ⓑ शीतज्वार
ⓒ कर्करोग
ⓓ पेालिओ
8➤ Choose the correct form of verb that is in agreement with the subject : The course...... a holistic approach to learn ing.
ⓑ offer
ⓒ are offering
ⓓ have offered
9➤ आमरण या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
ⓑ बहुब्रीही
ⓒ कर्मधारय
ⓓ तत्पुरुष
10➤ जेव्हा एखादया वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांउून शेवटी त्या कल्पनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जाता तेव्हा...... हा अलंकार हेातो.
ⓑ विरोधाभास अलंकार
ⓒ दृष्टांत अलंकार
ⓓ सार अलंकार
11➤ खालील वाक्याच्या क्रियापदावरुन कशाचा बोध होतो? स्वातंत्र्यरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.
ⓑ योग्यता
ⓒ कर्तव्य
ⓓ शक्यता
12➤ Choose the word that is opposite in meaning to the highlighted word given below.: Are you ready to accept this post
ⓑ unenthusiastic
ⓒ hesitant
ⓓ unready
13➤ अनेक अर्थी अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
ⓑ अंग-शरीर, भाग, बाजू
ⓒ कळ-मांडी, आकडा
ⓓ ऋण -मन, भेद, लांबी
14➤ पिंजरा हया सुप्रसिध्द मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते.
ⓑ आचार्य अत्रे
ⓒ व्ही. शांताराम
ⓓ दादासाहेब फाळके
15➤ पाठयपुस्ताकांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
ⓑ झुबका
ⓒ संच
ⓓ ढीग
16➤ ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू ही आहे.
ⓑ सायना नेहवाल
ⓒ ज्वाला गुट्टा
ⓓ पी.व्ही.सिंधू
17➤ जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी असतील, तर त्याची बाजू असेल.
ⓑ 2.5 मी
ⓒ 5 मी
ⓓ 10 मी
18➤ बैल गेला अन ...... ही म्हण पूर्ण करा.
ⓑ नाश केला
ⓒ छापा केला
ⓓ झोपा केला
19➤ कोणत्या लढाईत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला.?
ⓑ पावनखिंडीची लढाई
ⓒ तोरण्याची लढाई
ⓓ प्रतापगडाची लढाई
20➤ महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई ते कोणत्या शहराच्या दरम्यान धावते.
ⓑ नागपूर
ⓒ नाशिक
ⓓ कोल्हापूर
21➤ महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे.
ⓑ नागपूर
ⓒ महाबळेश्वर
ⓓ कोल्हापूर
22➤ खालीलपैकी कोणत्या लेण्यांमध्ये तुम्हाला बोधिसत्वांची शिल्पं सापडतात.
ⓑ वेरुळ लेणी
ⓒ अजिंठा लेणी
ⓓ एलिफंटा लेणी
23➤ महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) भारतात कुठे स्थित आहे.
ⓑ कोल्हापूर
ⓒ पुणे
ⓓ नागपूर
24➤ एखाद्या गोष्टीचे वर्णन वस्तुस्थिती पेक्षा फुगवून-वाढवून सांगितलेले असते तेव्हां तेथे कोणता अलंकार असतेा.
ⓑ उत्प्रेक्षा
ⓒ none
ⓓ अतिशयोक्ती
25➤ भूगोल या शब्दाला इक प्रत्यय जोडल्यावर कोणता शब्द तयार होईल.
ⓑ भोैगोलिक
ⓒ भौलीक
ⓓ भूगोलिक
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/