तलाठी भरती Short Test 17
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
1➤ Tell me where you live. Find out type of sentence
ⓑ simple sentence
ⓒ none of the above
ⓓ compound sentence
2➤ कराळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
ⓑ भितीप्रद
ⓒ भांडखोर
ⓓ दृष्ट
3➤ पुरणपोळी ह कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
ⓑ कर्मधारय
ⓒ द्वंद्व
ⓓ द्विगू
4➤ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार 2020 मध्ये कोणाला मिळाला ?
ⓑ नेल्सन मंडेला
ⓒ किरण बेदी
ⓓ बंगबंधु शेख मुजीबुर रहमान
5➤ Choose the correct preposition. The Police car chased the robbers …….. the streets.
ⓑ through
ⓒ between
ⓓ on
6➤ अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तुची प्रतिमा नामीवर …….. आकाराची दिसते.
ⓑ वस्तू एवढी
ⓒ यापैकी नाही
ⓓ वस्तूपेक्षा मोठी
7➤ वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्याचे उपकरण ……….?
ⓑ मॅनोमिटर
ⓒ बॅरोमीटर
ⓓ विंड व्हेन
8➤ फ्रेडरेशण कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?
ⓑ गोल्फ
ⓒ हॉकी
ⓓ फुटबॉल
9➤ Find out correct meaning of idioms – I am afraid you two are at cross purposes.
ⓑ misunderstand each other
ⓒ without deliberation
ⓓ in the same way
10➤ पडताळा म्हणजे काय ?
ⓑ जमिनीवर पडणे
ⓒ पीकपाणी
ⓓ खाली पडलेले कुलूप
11➤ चुनखडीस ( कॅल्शियम कार्बोनेट ) खूप उष्णता दिली असता ……… हा वायू बाहेर पडतो.
ⓑ नायट्रोजन डायऑक्साईड
ⓒ हायड्रोजन
ⓓ अॉक्सिजन
12➤ One who sacrifices his life for a cause.
ⓑ revolutionary
ⓒ martys
ⓓ soldier
13➤ राजस्थानातल्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ?
ⓑ काटेरी वन
ⓒ खैर
ⓓ जोंजोबा
14➤ भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती ?
ⓑ कलम 15 - 19
ⓒ कलम 13 - 17
ⓓ कलम 16 - 20
15➤ खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती कडून नेमणूक केली जात नाही.
ⓑ लोकसभेचे सभापती
ⓒ निवडणूक आयोगाचे प्रमुख
ⓓ वित्त आयोगाचे अध्यक्ष
16➤ प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय ओळखा ? मिलीग्राम, सेंटीग्राम, …….?, डेकाग्राम
ⓑ किलोग्राम
ⓒ NONE
ⓓ ग्राम
17➤ चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते ?
ⓑ चुंबकाच्या मध्यभागी
ⓒ उत्तर ध्रुव
ⓓ दक्षिण ध्रुव
18➤ येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे | डोळ्यात काय गेले हे ? म्हणुनी नयना पुसे | या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता ?
ⓑ असंगती
ⓒ व्याजोक्ती
ⓓ अन्योक्ती
19➤ वक्रतुंड, नीलकंठ, दशमुख या शब्दांचा समास ओळखा.
ⓑ तत्पुरुष
ⓒ बहुव्रीही
ⓓ कर्मधारेय
20➤ खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ते ओळखा.
ⓑ पुष्प
ⓒ अद्यापि
ⓓ कर
21➤ निवडणूक आयुक्त ___________________ यांची (2022) देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली
ⓑ शैलेश गांधी
ⓒ राजीव कुमार
ⓓ अहलुवालिया
22➤ ‘कित्येक’ योग्य संधी फोड ?
ⓑ किती + एक
ⓒ कित्य + येक
ⓓ किती + येक
23➤ कथकली चे माहेर घर कोणते ?
ⓑ त्रावणकोर
ⓒ NONE
ⓓ कन्नूर
24➤ सर्वत्र अंधार पसरला होता. अधोरेखित शब्दाची जात दर्शविणारा योग्य पर्याय कोणता ?
ⓑ शब्दयोगी अव्यय
ⓒ उभयान्वयी अव्यय
ⓓ क्रियाविशेषण अव्यय
25➤ खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.
ⓑ दादाभाई नौरोजी - संपत्तीचे अपहरण
ⓒ बाल गंगाधर टिळक व एनी बेझंट - होमारूळ चळवळ
ⓓ गोपाळ कृष्ण गोखले - चतु:सूत्री कार्यक्रम
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/