तलाठी भरती Short Test 16
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ अहेरी, कोरची, मुलचेरा व ____________ हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहे
ⓑ जिवती
ⓒ पवनी
ⓓ none
2➤ लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायु बाहेर पाडतात, त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्यांनी युक्त खडकास ________ खडक म्हणतात.
ⓑ कुहरी
ⓒ भित्तीखडक
ⓓ बॅथोलिथ
3➤ हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ?
ⓑ परभणी
ⓒ नांदेड
ⓓ वाशिम
4➤ ________ ही जगातली पहिली धरण विरोधी चळवळ होती.
ⓑ नर्मदा सत्याग्रह
ⓒ मुळशी सत्याग्रह
ⓓ चिरनेर सत्याग्रह
5➤ भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते ?
ⓑ जगन्नाथ शंकरशेठ
ⓒ दादाभाई नौरोजी
ⓓ पं. जवाहरलाल नेहरू
6➤ _________ एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यानी वृत्तपत्र सुरू केले.
ⓑ दिनमित्र
ⓒ विचारवैभव
ⓓ दीनबंधू
7➤ महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
ⓑ टेलीग्राफ
ⓒ बेंगाल गैझेट
ⓓ बॉम्बे टाईम्स्
8➤ ‘विटाळ विध्वंसन’ ________ यांनी लिहिले.
ⓑ शिवराज जानबा कांबळे
ⓒ किसन फागुजी बनसोडे
ⓓ गणेश अक्काजी गवई
9➤ भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्विकारले आहे ?
ⓑ प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
ⓒ केन्द्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
ⓓ राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबना संबंधीच्या तरतूदी
10➤ अनुच्छेद _____________अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.
ⓑ 296
ⓒ 263
ⓓ 17
11➤ पाणी विवाद अधिनियम, ____________अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्या करिता न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार केन्द्र सरकारला आहे.
ⓑ 1986
ⓒ 1993
ⓓ 1992
12➤ भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत _________यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते.
ⓑ विधानसभा सदस्य
ⓒ राज्यसभा सदस्य
ⓓ वरीलपैकी कोणतेही नाही
13➤ 1976 साली_______________ व्या घटनादुरूस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली.
ⓑ 44
ⓒ 43
ⓓ 46
14➤ 2001 साली 84 व्या घटनादुरूस्तीने अकराव्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.
ⓑ 84
ⓒ 42
ⓓ 86
15➤ महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात काही कायदेशीर विवाद आहे. तो सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयांत गेले आहे. हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो :
ⓑ प्रारंभिक न्यायाधिकार
ⓒ निर्णयाचा फेरविचार करण्याचा अधिकार
ⓓ सल्लाविषयक न्यायाधिकार
16➤ माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधे असलेल्या ‘अनुसूची' ची किती संख्या आहेत ?
ⓑ 2
ⓒ 9
ⓓ 7
17➤ संगणक परिभाषेत वापरल्या जाणा-या फैट (FAT)' या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते ?
ⓑ फाइल अॅप्लीकेशन टेक्नीक
ⓒ फाइल अॅलोकेशन टेबल
ⓓ वरीलपैकी सर्व
18➤ न्युज रूम' व 'चॅट रूम' या संकल्पना माहिती तंत्रझानाच्या संदर्भाने खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?
ⓑ महाविद्यालये
ⓒ शाळा
ⓓ वरीलपैकी नाही
19➤ 'हायब्रीड कॉम्प्यूटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक पर्याय कोणता ?
ⓑ ते अॅनॉलॉग व डिजिटल संकेत स्वीकारतात.
ⓒ ते अॅनॉलॉग व डिजिटल तंत्रझानावर आधारित असतात.
ⓓ वरीलपैकी सर्व
20➤ बी 2 सी, सी 2 सी आणि बी 2 बी हे ____चे प्रकार आहेत.
ⓑ इ-कॉमर्स
ⓒ इ-मेल
ⓓ वरील सर्व
21➤ जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला
ⓑ प्रथम दर्जा देण्यात आला
ⓒ उच्च प्राथमिकता देण्यात आली
ⓓ वरीलपैकी एकही नाही
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/