तलाठी भरती Short Test 15
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?
ⓑ कर्कवृत्त
ⓒ विषुववृत्त
ⓓ अटा
2➤ भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे?
ⓑ मध्यप्रदेश
ⓒ अरूणाचल प्रदेश
ⓓ हिमाचल प्रदेश
3➤ R, S, यांच्या वयातील अंतर वर्ष आहे आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते.
ⓑ 8 वर्ष
ⓒ 5 वर्ष
ⓓ 1 वर्ष
4➤ एका बसमधील सर्व लोकांचे सरासरी वजन 30 किलो आहे. त्यापैकी 16 लोकांचे सरासरी वजन 28 किलो आहे तर उरलेल्या लोकांचे सरासरी वजन 31 किलो आहे बसमध्ये किती लोक आहेत?
ⓑ 61
ⓒ 46
ⓓ 58
5➤ जय व हरि १४०० रुपयात अनुक्रमे १ शर्ट व खरेदी केला. हरीच्या किंमत जायच्या शर्टच्या किमतीपेक्षा ३०० रुपयाने अधीक आहे तर शर्टची किमत किती?
ⓑ 550
ⓒ 850
ⓓ 750
6➤ राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते
ⓑ महानगरपालिका
ⓒ केंद्र सरकार
ⓓ जिल्हा परिषद
7➤ कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात?
ⓑ गंडक
ⓒ दामोदर
ⓓ घागरा
8➤ सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
ⓑ औषधी निर्माण
ⓒ कातडी वस्तु
ⓓ होजीअरी
9➤ नृप
ⓑ रवी
ⓒ नग
ⓓ भूप
10➤ ‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
ⓑ बाळ दररोज शाळेत गेला.
ⓒ बाळ दररोज शाळेत जात होता.
ⓓ बाळ दररोज शाळेत जात असेल
11➤ कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे?
ⓑ १०९
ⓒ ४०५
ⓓ २१०
12➤ सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
ⓑ बिहार
ⓒ पंजाब
ⓓ उत्तरप्रदेश
13➤ पक्षी झाडावर बसला
ⓑ क्रिया विशेषण अव्यय
ⓒ केवलप्रयोगी अव्यय
ⓓ क्रियाविशेषण अव्यय
14➤ राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?
ⓑ मराठवाडा
ⓒ विदर्भ
ⓓ दक्षिण महाराष्ट्
15➤ भारतीय रेल्वे कशाची वाहतूक मोठया प्रमाणावर करते?
ⓑ खनिज
ⓒ माल
ⓓ द.कोळसा
16➤ खालीलपैकी कोणती व्यक्ति हिंदुस्थानी संगीत क्षेत्राशी संबंधित नाही?
ⓑ परविन सुलताना
ⓒ पंडित भीमसेन जोशी
ⓓ पंडित जसराज
17➤ ‘बॉंम्बे’चे मुंबई हायकोर्ट करण्याचा लढा किती वर्षांनी यशस्वी झाला?
ⓑ ३०
ⓒ ४०
ⓓ ५२
18➤ 10000 रुपये रक्कमेवर एका विशिष्ट दराने 3 वर्षात 1576 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा दर किती?
ⓑ 7%
ⓒ 6%
ⓓ 8%
19➤ 4% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर मिळणाय्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे ती.रक्कम कोणती?
ⓑ 24000
ⓒ 4000
ⓓ 20000
20➤ दर 5000 रुपये रक्कमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
ⓑ 1050
ⓒ 2050
ⓓ 105
21➤ 17 मार्च 2023 रोजी श्रीलंकेतील तलाईमन्नारपासून ते तामिळनाडूतील धनुसकोडीपर्यंत पाल्क समुद्रधुनी पोहून पार करणारा 21 वर्षांखालील गटातील सर्वात वेगवान भारतीय कोण बनला?
ⓑ संपन्ना रमेश शेलार
ⓒ शिव श्रीधर
ⓓ अनाहत सिंग
22➤ मार्च 2023 मध्ये UCO बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
ⓑ राजेश मल्होत्रा
ⓒ दीपक मोहंती
ⓓ अश्वनी कुमार
23➤ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि नवी दिल्लीतील कोणत्या देशाच्या उच्चायुक्तालयाने 17 मार्च 2023 रोजी 'जेफ्री बावा: इज एसेंशियल टू बी देअर' या प्रदर्शनाचेउद्घाटन केले?
ⓑ नेपाळ
ⓒ बांग्लादेश
ⓓ भूतान
24➤ _________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात.
ⓑ ऍसेटिक आम्ल
ⓒ ऍसिटाल्डीहाइड
ⓓ इथेनॉल
25➤ भुईमुग या पिकाचे सर्वाधीक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
ⓑ कर्नाटक
ⓒ महाराष्ट्र
ⓓ आंध्र प्रदेश
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/