Ads Area

तलाठी भरती Short Test 14

 तलाठी भरती Short Test 14

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ ‘गड आला पण सिंह गेला’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

ⓐ संयुक्त वाक्य
ⓑ साधे वाक्य
ⓒ मिश्र वाक्य
ⓓ केवल वाक्य

2➤ ‘सुवर्णदुर्ग’ किल्ला ……….. या जिल्ह्यात आहे.

ⓐ ठाणे
ⓑ रत्नागिरी
ⓒ सातारा
ⓓ . नाशिक

3➤ Give the order. (Change the voice.)

ⓐ Order be let give.
ⓑ Let give the order.
ⓒ Given the order.
ⓓ Let the order be given.

4➤ खालील प्रश्नात अक्षरांच्या तीन समूहांत विशिष्ट गोष्टीचे साम्य आहे पण चौथ्या अक्षरसमूहात ते नाही; तो अक्षरसमूह कोणता?

ⓐ NQ
ⓑ MP
ⓒ BD
ⓓ HK

5➤ जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल?

ⓐ उद्या
ⓑ परवा
ⓒ आज
ⓓ दोन दिवसांनी

6➤ Combine the following sentences using ‘where’ : (a) We both were together up to Mumbai. (b) We both parted there.

ⓐ We both were together up to Mumbai where we parted.
ⓑ We both were together up to Mumbai where we parted there
ⓒ We both parted there where were together up to Mumbai.
ⓓ We parted where were both together up to Mumbai.

7➤ “Work regularly,” said the teacher to the boys. (Change into indirect form.)

ⓐ The teacher said to the boys that work regularly.
ⓑ The teacher asked the boys to worked regularly.
ⓒ Working regularly the teacher said to the boys.
ⓓ The teacher advised the boys to work regularly.

8➤ कविता, उषापेक्षा उंच पण मोहिनीपेक्षा ठेंगू आहे. उमा, गीतापेक्षा उंच पण नीतापेक्षा ठेंगू आहे. कमल, उषापेक्षा ठेंगू पण नीतापेक्षा उंच आहे. तर या सात मुलींमध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध कोण येईल?

ⓐ उषा
ⓑ कमल
ⓒ नीता
ⓓ उमा

9➤ महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे?

ⓐ गाळाची
ⓑ लॅटराईट
ⓒ रेगूर
ⓓ अॅल्युव्हीअम

10➤ घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे?

ⓐ पंधराव्या
ⓑ चोविसाव्या
ⓒ पाचव्या
ⓓ सोळाव्या

11➤ दिलेल्या संख्याश्रेणीशी विसंगत संख्या शोधा. २, ९, २८, ६३, १२६, २१७

ⓐ २८
ⓑ २१७
ⓒ ६३
ⓓ १२६

12➤ “I took my lunch with him,” said the guest. (Change into indirect form.)

ⓐ The guest said that he had been took his lunch with him.
ⓑ The guest say that he was took his lunch with him.
ⓒ The guest said that he had been taken his lunch with him.
ⓓ The guest said that he took his lunch with him.

13➤ केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये भारतातील सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी_____________ रुपयांची तरतूद केली आहे.

ⓐ 19,518 कोटी
ⓑ 25,518 कोटी
ⓒ 99,518 कोटी
ⓓ 20018 कोटी

14➤ काही मुली ओळीत आहेत. एका टोकाकडून दीपिका सातवी आहे तर दुसऱ्या टोकाकडून अकरावी आहे. त्या ओळीत किती मुली आहेत?

ⓐ 11
ⓑ 16
ⓒ 17
ⓓ 18

15➤ ‘XEROX COPY WAS SENT’ हे वाक्य एका सांकेतिक भाषेत ‘ZGTQZ EQRA YCU UGPV’ असे लिहिल्यास, त्याच भाषेत ‘WATER’ शब्द कसा लिहाल?

ⓐ GVCTT
ⓑ EQARR
ⓒ YCVGT
ⓓ EAVER

16➤ ‘साखरभात’ या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा

ⓐ साखरेचा भात
ⓑ साखरमिश्रित भात
ⓒ साखरेचा भात साखर
ⓓ साखरेवेगळा भात

17➤ प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? जुलै : नोव्हेंबर : : ऑक्टोबर : ?

ⓐ मार्च
ⓑ फेब्रुवारी
ⓒ डिसेंबर
ⓓ जून

18➤ ‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – __________

ⓐ समाधान वाटणे
ⓑ पूजा करणे
ⓒ अस्वस्थ वाटणे
ⓓ निघून जाणे

19➤ ‘संभाजी सिंहासारखा शूर होता.’ या वाक्यातील अलंकार कोणता आहे?

ⓐ उपमा
ⓑ भ्रांतिमान
ⓒ उत्प्रेक्षा
ⓓ अनन्वय

20➤ विसंगत पर्याय लखा. कार्य, प्रेम, तिरस्कार, दुःख.

ⓐ कार्य
ⓑ तिरस्कार
ⓒ प्रेम
ⓓ दुःख

21➤ ‘भारताचा घटनात्मक प्रमुख’ म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

ⓐ सरन्यायाधीश
ⓑ राष्ट्रपती
ⓒ पंतप्रधान
ⓓ लोकसभेचा सभापती

22➤ रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ___________ मध्ये सेवा सुरू करेल

ⓐ ऑगस्ट 2023
ⓑ ऑगस्ट 2026
ⓒ ऑगस्ट 2024
ⓓ ऑगस्ट 2028

23➤ ३/१० या अपूर्णांकाचे शेकड्यात रुपांतर करा.

ⓐ शेकडा १०
ⓑ शेकडा २०
ⓒ शेकडा ३०
ⓓ शेकडा ३५

24➤ दोन संख्यांची बेरीज २१६ असली तरी वजाबाकी मात्र ३६ आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?

ⓐ ८ : ७
ⓑ ४ : ५
ⓒ २ : ३
ⓓ ५ : ७

25➤ एका संख्येच्या शेकडा २ म्हणजे २४ तर ती संख्या – _____

ⓐ १२३०
ⓑ १२००
ⓒ १२५०
ⓓ १२१०

26➤ ‘अंजलीने टीव्ही बंद केला.’ या वाक्यातील उद्देश – _____

ⓐ अंजलीने
ⓑ केला
ⓒ बंद
ⓓ टीव्ही

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area