तलाठी भरती Short Test 13
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करावायचे असेल तर कोणते चिन्ह द्यावे.
ⓑ उद्गार चिन्ह
ⓒ विसर्ग
ⓓ अपसारण चिन्ह
2➤ ‘ज्याला आकार नाही असा’ असा – _______
ⓑ वक्राकार
ⓒ निराकार
ⓓ साकार
3➤ ‘मूल’ या शब्दाचे लिंग – _________________
ⓑ नपुंसकलिंगी
ⓒ यापैकी नाही
ⓓ पुल्लिंगी
4➤ पुढीलपैकी कोणता शब्द ‘सामान्यनाम’ आहे?
ⓑ अरवली
ⓒ दांडगाई
ⓓ आमराई
5➤ शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – ______
ⓑ अपराध
ⓒ दोष
ⓓ गुन्हा
6➤ ‘मला कशाचीही काळजी नाही.’ – काळ ओळखा.
ⓑ भविष्यकाळ
ⓒ भूतकाळ
ⓓ अपूर्ण भूतकाळ
7➤ कर्णासारखा दानशूर कर्णच ! या वाक्यातील अलंकार कोणता आहे?
ⓑ रूपक
ⓒ अनन्वय
ⓓ यमक
8➤ पुढीलपैकी स्वर कोणता आहे?
ⓑ ळ्
ⓒ ह्
ⓓ श्
9➤ माझ्या भावाचे कापडदुकान आहे. अधोरेखित शब्द कोणते विशेषण दर्शविते?
ⓑ नामसाधित
ⓒ धातुसाधित
ⓓ सार्वनामिक
10➤ खालीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेला शब्द कोणता आहे?
ⓑ परंतु
ⓒ इकडे
ⓓ अरेरे
11➤ पुढील पर्यायांपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे.
ⓑ राज्या
ⓒ ज्यादा
ⓓ जेवून
12➤ मुलाने आंबा खाल्ला. वरील वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
ⓑ भावे प्रयोग
ⓒ कर्मणी प्रयोग
ⓓ यापैकी नाही
13➤ खालीलपैकी ‘वानर’ या शब्दाचा समानार्थी शब्द नही -______
ⓑ शाखामृग
ⓒ कपी
ⓓ मृग
14➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
ⓑ कनीष्ठ
ⓒ कनिष्ट
ⓓ कनिषठ
15➤ परळी-वैजनाथ’ हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र ……….. जिल्ह्यात आहे.
ⓑ परभणी
ⓒ लातूर
ⓓ सोलापूर
16➤ He called the members who belonged to the club. (Use present participle)
ⓑ He called the members belonging to the club.
ⓒ He was called the members belongs to the club
ⓓ He called the members belongs to the club.
17➤ The word suicide is formed out of two parts : Sui + Cide. Which one of the following does not correctly correspond to the formation?
ⓑ Homicide
ⓒ Decide
ⓓ Patricide
18➤ The word grandson is formed of two parts : Grand 6 Son. Which one of the following does not correctly correspond to the formation?
ⓑ Prolong
ⓒ Monologue
ⓓ Gossip
19➤ कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने विविध क्षेत्रांमध्ये शहराच्या विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी '2041 साठी मास्टर प्लॅन' जारी केला?
ⓑ बेंगलुरु
ⓒ तमिलनाडु
ⓓ अंदमान आणि निकोबार
20➤ अलीकडे, आयुष मंत्रालय योग महोत्सव 2023 कोठे आयोजित करेल?
ⓑ धारवाड़
ⓒ बेंगलुरु
ⓓ केरल
21➤ अलीकडेच कोणत्या देशाच्या हवाई दलाने हिंद महासागर क्षेत्रात TROPEX-2023 सराव आयोजित केला आहे?
ⓑ अमेरिका
ⓒ जापान
ⓓ NONE
22➤ 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला?
ⓑ लिफ्ट मी उप
ⓒ आप्लूस
ⓓ नाटू नाटू
23➤ खालीलपैकी कोणत्या चित्रपटाने 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर जिंकला?
ⓑ ग्लास ओनिओन
ⓒ टॉप गन: मावेरिक
ⓓ आल क़्योट
24➤ सन १९३० मध्ये अमलात आलेला ‘शारदा कायदा’ कशाशी संबंधित होता?
ⓑ बालविवाह प्रतिबंध
ⓒ कुळांचे हक्क
ⓓ जमीन सुधारणा
25➤ 32 व्या व्यास (2023) सन्मानासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
ⓑ डॉ ज्ञान चतुर्वेदी
ⓒ डॉ असगर वजाहत
ⓓ NONE
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
Police Bharti Test By Mystudynotes.in
पोलीस भरती Test-27