Ads Area

तलाठी भरती Short Test 12

 तलाठी भरती Short Test 12

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ ‘कुद्रेमुख लोह’ प्रकल्प …………. या राज्यात आहे.

ⓐ तेलंगाना
ⓑ झारखंड
ⓒ छत्तीसगड
ⓓ कर्नाटक

2➤ सर मोंटींमर ड्युरंड प्रतिनिधीने कोणत्या दोन देशामधील सीमारेषा निश्चित केली आहे? 1.2. 3. 4.

ⓐ भारत व नेपाळ
ⓑ भारत व म्यानमार
ⓒ पाकिस्तान व भारत
ⓓ पाकिस्तान व अफगाणीस्तान

3➤ ‘झारिया’ या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………. या राज्यात आहे.

ⓐ झारखंड
ⓑ ओडिशा
ⓒ बिहार
ⓓ पश्चिम बंगाल

4➤ संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?

ⓐ अमरावती
ⓑ नाशिक
ⓒ पुणे
ⓓ नागपूर

5➤ IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?

ⓐ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
ⓑ जागतिक व्यापार संघटना
ⓒ जागतिक बँक
ⓓ जागतिक आरोग्य संघटना

6➤ संगणकामध्ये माहिती व आज्ञावली खालील स्वरुपात साठविल्या जातात?

ⓐ सेक्शन्स आणि पेजेस
ⓑ प्रोग्राम्स आणि फाईल्स
ⓒ फोल्डर्स आणि ब्लॉक्स
ⓓ यांपैकी एकही नाही

7➤ उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी ………… हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

ⓐ गडचिरोली
ⓑ सांगली
ⓒ जळगाव
ⓓ सिंधुदुर्ग

8➤ इस्त्राईलच्या संसदगृहास …………… या नावाने संबोधले जाते.

ⓐ जातीय संसद
ⓑ नेसेट
ⓒ पार्लमेंट
ⓓ शोरा

9➤ कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत, म्हणून कशाचा मारा करतात?

ⓐ साखर
ⓑ मीठ
ⓒ गॅमा किरणाचा
ⓓ क्ष-किरणाचा

10➤ भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्राची नेमणूक ………….. करतो.

ⓐ विधानसभेचा सभापती
ⓑ राज्यपाल
ⓒ मुख्य न्यायाधीश
ⓓ राष्ट्रपती

11➤ यापैकी इनपुट डिव्हाईस कोणते?

ⓐ सीपीयू
ⓑ मेमरी
ⓒ प्रिंटर
ⓓ कि-बोर्ड

12➤ औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?

ⓐ दारुकावन
ⓑ विसोबा
ⓒ अरण्येश्वर
ⓓ सिद्धेश्वर

13➤ २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.

ⓐ संपातदिन
ⓑ विषुवदिन
ⓒ मध्यदिन
ⓓ चांद्रदिन

14➤ बॉक्साईड हे ……… याचे धातूक आहे.

ⓐ मॅग्नेशियम
ⓑ बोरॉन
ⓒ सोडियम
ⓓ अॅल्युमिनियम

15➤ इ. स. ७१२ मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्वाची घटना ……….. आहे.

ⓐ पानिपतचे युद्ध
ⓑ महमद बिन कासिमचे सिंधवरील आक्रमण
ⓒ सिकंदरची स्वारी
ⓓ बौध्द धर्माची स्थापना

16➤ भटनागर पुरस्कार ……….. या क्षेत्रात दिला जातो.

ⓐ शेती
ⓑ विज्ञान
ⓒ चित्रपट
ⓓ साहित्य

17➤ खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग ………….. आहे.

ⓐ नारू
ⓑ प्लेग
ⓒ विषमज्वर
ⓓ इन्फ्ल्यूएंझा

18➤ सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?

ⓐ गतिशील
ⓑ उदासीन
ⓒ क्रियाशील
ⓓ विमुक्त

19➤ कोणत्या मुघल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता?

ⓐ अकबर
ⓑ शहाजहान
ⓒ जहांगीर
ⓓ औरंगजेब

20➤ ‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.

ⓐ स्थापत्यशास्त्र
ⓑ खगोलशास्त्र
ⓒ पदार्थविज्ञान
ⓓ वनस्पतीशास्त्र

21➤ खालीलपैकी …….. यावर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली होती.

ⓐ १९६५
ⓑ १९७१
ⓒ १९६२
ⓓ १९७५

22➤ अफगाणिस्तान देशाची राजधानी ………….. आहे.

ⓐ रियाध
ⓑ व्हिएन्ना
ⓒ अबुधाबी
ⓓ काबूल

23➤ मागितल्या नसलेल्या तरीपण आलेल्या ई-मेल्सला ………. म्हणतात.

ⓐ स्पॅम
ⓑ सेंट
ⓒ लर्क
ⓓ ई-नॉट

24➤ ‘नाईलची देणगी’ म्हणून ……. या देशास संबोधले जाते.

ⓐ इराण
ⓑ पोर्तुगाल
ⓒ सौदी अरेबिया
ⓓ इजिप्त

25➤ सन २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेला प्रकल्प कोणता?

ⓐ सेतूभारतम
ⓑ सेतू
ⓒ स्टार
ⓓ भारतमाला

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area