Ads Area

तलाठी भरती Short Test 11

 तलाठी भरती Short Test 11

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ राष्ट्रपती पदग्रहणसमयी …………… यांचा कडून शपथ घ्यावी लागते.

ⓐ लोकसभेचा सभापती
ⓑ उपराष्ट्रपती
ⓒ पंतप्रधान
ⓓ सरन्यायाधीश

2➤ घटकराज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी ……….. यांस जबाबदार असते.

ⓐ उच्च न्यायालय
ⓑ विधानपरिषद
ⓒ विधानसभा
ⓓ राज्यपाल

3➤ ‘प्रादेशिक ग्रामीण बँका’ची (RRB) स्थापना ……………. वर्षी करण्यात आली.

ⓐ १९८५
ⓑ १९७५
ⓒ १९६५
ⓓ १९९५

4➤ ‘अंदमान आणि निकोबार’ या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?

ⓐ दमण
ⓑ पुदुच्चेरी
ⓒ पोर्ट ब्लेअर
ⓓ कावरती

5➤ ‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………..आहे.

ⓐ 8
ⓑ 10
ⓒ 16
ⓓ 12

6➤ सन २०११ च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रती चौ. कि. मी. ला ………… एवढी आहे.

ⓐ 322
ⓑ 326
ⓒ 328
ⓓ 382

7➤ दोन किंवा अधिक संगणकामध्ये डेटा, प्रोग्रॅम्स व हार्डवेअर वाटून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

ⓐ ई-मेल
ⓑ नेटवर्क
ⓒ डेटा कम्युनिकेशन
ⓓ इंटरनेट

8➤ गौतमबुद्धाच्या आईचे नाव ………….. होते.

ⓐ गौतमी
ⓑ पांचाली
ⓒ शुध्दलता
ⓓ मायादेवी

9➤ वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते?

ⓐ नोपेज
ⓑ वेब पेज
ⓒ होम पेज
ⓓ जंक पेज

10➤ महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा …………. आहे.

ⓐ कोल्हापूर
ⓑ नाशिक
ⓒ सोलापूर
ⓓ अहमदनगर

11➤ भारताचे पहिले सरन्यायाधीश ………… होते.

ⓐ न्या. एच. जे. कनिया
ⓑ न्या. वाय. व्ही. चंद्रचूड
ⓒ न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
ⓓ न्या. सबरवाल

12➤ ………… ही जगातील सर्वात लांब नदी आहे. 1. 2. 3. 4.

ⓐ नाईल
ⓑ व्होल्गा
ⓒ गंगा
ⓓ मिसिसिपी

13➤ अशोकचे वय उषाच्या वयापेक्षा दुप्पट आहे; तर उषाचे वय जयंतच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत. तर ते कोण आहेत?

ⓐ अशोक व उषा
ⓑ अशोक व जयंत
ⓒ जयंत व उषा
ⓓ अपुरी माहिती

14➤ सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार …………… यास आहे.

ⓐ राष्ट्रपती
ⓑ संसद
ⓒ पंतप्रधान
ⓓ उपराष्ट्रपती

15➤ माझ्या जन्म ११ ऑगस्टला झाला. प्रदीप माझ्यापेक्षा ११ दिवसांनी लहान आहे. या वर्षीचा स्वातंत्रदिन सोमवारी येतो; तर प्रदीपचा वाढदिवस या वर्षी पुढीलपैकी कोणत्या वारी येईल?

ⓐ बुधवार
ⓑ मंगळवार
ⓒ गुरुवार
ⓓ सोमवार

16➤ कर्झन बायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध …………… या क्रांतीकाराने केला.

ⓐ अनंत कान्हेरे
ⓑ भगतसिंग
ⓒ उधमसिंग
ⓓ मदनलाल धिंग्रा

17➤ तामिळनाडू या राज्याची राजधानी कोणती?

ⓐ मदुराई
ⓑ चेन्नई
ⓒ कोची
ⓓ कन्याकुमारी

18➤ यापैकी कोणत्या वर्षी भारतीय जनतेने व स्थानिकांनी इंग्रजी सत्येविरुध्द सशस्त्र उठाव केला होता?

ⓐ १८५८
ⓑ १८५७
ⓒ १७५७
ⓓ १७५८

19➤ ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी …………. या शहरात आहे.

ⓐ जयपूर
ⓑ अजमेर
ⓒ दिल्ली
ⓓ आग्रा

20➤ भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या ‘घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कां’शी संबंधित असणारे कलम …………… आहे.

ⓐ ३६
ⓑ ३४
ⓒ ३२
ⓓ ३०

21➤ गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा ……………. साली लागू करण्यात आला.

ⓐ १९९४
ⓑ १९८४
ⓒ २००४
ⓓ २०१२

22➤ ‘कांचनगंगा’ हे शिखर …………. या पर्वतरांगेत आहे.

ⓐ सह्याद्री
ⓑ सातपुडा
ⓒ निलगिरी
ⓓ हिमालय

23➤ ग्रामसभा कशाची मिळून बनते?

ⓐ सर्व जनता
ⓑ सर्व प्रौढ गावकरी
ⓒ सर्व तरुण व अनुभवी गावकरी
ⓓ मतदार यादीतील सर्व नोंदीत गावकरी

24➤ साखरेची किंमत जर त्यांच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल तर, जेव्हा १२ कि. ग्रॅ. साखरेची किंमत ३६० रु. असेल तेव्हा, ५ कि. ग्रॅ. साखरेची किंमत किती होईल?

ⓐ १५० रु.
ⓑ २०० रु.
ⓒ २५० रु.
ⓓ १०० रु.

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area