Ads Area

तलाठी भरती Short Test 10

तलाठी भरती Short Test 10

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ पंधरवड्याने प्रसिध्द होणारे’ यासाठी कोणता पर्याय अचूक आहे?

ⓐ दैनिक
ⓑ मासिक
ⓒ पाक्षिक
ⓓ पंचांग

2➤ 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन कुठे पार पडली ?

ⓐ नागपूर
ⓑ इटानगर
ⓒ इंफाळ
ⓓ गंगटोक

3➤ ‘हरवले ते सापडले का?’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

ⓐ केवल वाक्य
ⓑ उदगारार्थी
ⓒ संयुक्त वाक्य
ⓓ मिश्र वाक्य

4➤ भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते?

ⓐ हिमालय
ⓑ सातपुडा
ⓒ निलगिरी
ⓓ सह्याद्री

5➤ Choose the word which best expresses the meaning of ‘alert’ :

ⓐ clever
ⓑ thoughtful
ⓒ careful
ⓓ watchful

6➤ महाराष्ट्रात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे?

ⓐ चंद्रपूर
ⓑ नाशिक
ⓒ कोल्हापूर
ⓓ रायगड

7➤ भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका ……………. आहे.

ⓐ बारामती
ⓑ इंदापूर
ⓒ कोपरगाव
ⓓ मिरज

8➤ ‘विदुषी’ या शब्दाचे लिंग कोणते?

ⓐ स्त्रीलिंग
ⓑ नपुसकलिंग
ⓒ पुल्लिंग
ⓓ यापैकी नाही

9➤ जगातील सर्वात मोठा खंड ……………… आहे.

ⓐ अंटार्क्टिका
ⓑ आशिया
ⓒ आफ्रिका
ⓓ अमेरिका

10➤ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ……………… येथे आहे?

ⓐ नागपूर
ⓑ कोल्हापूर
ⓒ मुंबई
ⓓ पुणे

11➤ ‘अडकित्ता’ हा शब्द यापैकी कोणत्या भाषेतील आहे?

ⓐ तमिळ
ⓑ तेलगु
ⓒ मराठी
ⓓ कानडी

12➤ शेवटचा मुघल बादशाह ……….. होता.

ⓐ शहाजहान
ⓑ बहादुरशाह
ⓒ औरंगझेब
ⓓ यांपैकी नाही

13➤ There is a correct use of preposition in on of the following sentences. which is correct?

ⓐ I spoke to her on telephone.
ⓑ I spoke to her on telephone.
ⓒ I spoke to her in the telephone.
ⓓ I spoke to her from the telephone.

14➤ ‘Some birds leaves their abodes in winter and go to another place where the weather is warm’. Here ‘abodes’ mean ……………….

ⓐ factories
ⓑ cities
ⓒ fields
ⓓ living place

15➤ खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. असतील शिते तर जमतील ………………

ⓐ राक्षस
ⓑ ब्रह्मराक्षस
ⓒ देव
ⓓ भुते

16➤ जे चकाकते, ते सोने नसते या वाक्याचा प्रकार सांगा.

ⓐ संयुक्त वाक्य
ⓑ मिश्र वाक्य
ⓒ केवल वाक्य
ⓓ यांपैकी नाही

17➤ क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड ……………. आहे.

ⓐ युरोप
ⓑ आशिया
ⓒ आफ्रिका
ⓓ यापैकी नाही

18➤ पितळ हे …………….. या पासून तयार करतात.

ⓐ तांबे + जस्त
ⓑ तांबे + कथिल
ⓒ तांबे + चांदी
ⓓ लोखंड + कार्बन

19➤ ‘दुरात्मा’ या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य ठरणारी फोड निवडा.

ⓐ दुः+आत्मा
ⓑ र्दू+आत्मा
ⓒ दुर+आत्मा
ⓓ दु+आत्मा

20➤ किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः …………….. या प्रकारची वने आढळतात.

ⓐ कांदलवन
ⓑ पानझडी अरण्ये
ⓒ सदाहरित अरण्ये
ⓓ यांपैकी नाही

21➤ Choose the correct preposition to fill in the blank. Cut this apple ……………. four pieces.

ⓐ with
ⓑ for
ⓒ in
ⓓ into

22➤ इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

ⓐ आयझॅक न्यूटन
ⓑ आईनस्टाईन
ⓒ जे. जे. थॉमसन
ⓓ डॉ. होमी बाबा

23➤ जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष …………… असतात.

ⓐ जिल्हाधिकारी
ⓑ जिल्हापरिषद अध्यक्ष
ⓒ पालकमंत्री
ⓓ यांपैकी नाही

24➤ केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणाच्या अधिकार ………………. यास आहे.

ⓐ राज्यसभा
ⓑ लोकसभा
ⓒ सर्वोच्च न्यायालय
ⓓ राष्ट्रपती

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area