तलाठी भरती Short Test 7
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Maharashtra Talathi bharti Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
1➤ ........%सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठ भागापर्यत पोचत नाही.
ⓑ ५९
ⓒ ४९
ⓓ ६५
2➤ खालीलपैकी कोणत्या अक्ष वृत विस्ताराला 'गरजणारे चाळीस' असे म्हणतात
ⓑ १०० ते १२० दक्षिण
ⓒ ३० ते ४० दक्षिण
ⓓ १८० दक्षिण
3➤ उत्तर आणि दक्षिण गोलार्धात "पश्चिमी वारे"___________अक्षांश मध्ये वाहतात.
ⓑ 50 - 60 अंश
ⓒ 30 - 60 अंश
ⓓ 30 - 90 अंश
4➤ कोरीओलिस प्रभाव कशामुळे उद्भवतो?
ⓑ पृथ्वीचे परिभ्रमण
ⓒ दाब प्रवणता
ⓓ पृथ्वीची प्रदक्षिणा
5➤ जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी ___________ला साजरा करण्यात येतो.
ⓑ ०१ मार्च
ⓒ २४ मार्च
ⓓ २० मार्च
6➤ ________________ या दिवशी "वनसंवर्धन दिन" (Forest Conservation Day ) हा साजरा केला जातो.
ⓑ २८ जूलै
ⓒ २२ जूलै
ⓓ 23 जूलै
7➤ जागतिक पर्यावरण दिन (WED) दरवर्षी जगभर____________ रोजी साजरा केला जातो
ⓑ १७ जून
ⓒ ६ जून
ⓓ १५ जून
8➤ १८५७ च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम खालील पैकी कोणता ? (a) कंपनीच्या राजवटीचा अंत (b) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या (c)भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान बनले (d) सैन्याची पुनर्रचना
ⓑ (c)
ⓒ (a), (c) आणि (d)
ⓓ none
9➤ 'नील दर्पण' या बंगाली नाटकाचे चे लेखक कोण होते ?
ⓑ प. नेहरू
ⓒ महात्मा गांधी
ⓓ लो. टिळक
10➤ इ.स 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तातरित करण्यात आली.
ⓑ 1 नोव्हेबर 1857
ⓒ 1 नोव्हेंबर 1858
ⓓ 1 डिसेंबर1859
11➤ ‘वाटेला जाणे’ या वाकप्रचारचा योग्य अर्थ सांगा.
ⓑ खोडी करणे
ⓒ फजिती करणे
ⓓ मार्गस्थ होणे
12➤ खालील मालिकेत पुढील कोणत्या दोन संख्या येतील? ४७, ५४, ६२, ७१, …….., ……..
ⓑ ८१, ९१
ⓒ ८०, ९२
ⓓ ८१, ९२
13➤ षट्+मास या शब्दाची संधी करा.
ⓑ षन्मास
ⓒ षःमास
ⓓ षटमास
14➤ ‘पंचारती’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
ⓑ अव्ययीभाव
ⓒ द्वंद्व
ⓓ तत्पुरुष
15➤ ‘गुलाबाची फुले विविध रंगी असतात’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
ⓑ संयुक्त वाक्य
ⓒ प्रश्नार्थक वाक्य
ⓓ केवल वाक्य
16➤ महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ………… चौ. कि. मी. आहे.
ⓑ ४,०७,७१३
ⓒ ३,०७,७१३
ⓓ ५,०६,५१३
17➤ “What a lot of food here is to eat!” he said. (Change the indirect form.)
ⓑ He exclaimed with delight that there was a lot of food to eat.
ⓒ He said that there was a lot of food to eaten.
ⓓ He exclaimed that there is a lot of food to eat.
18➤ ‘फुले प्रगती’ (जेएल २४) हि ……… या पिकाची सुधारित जात आहे.
ⓑ भुईमूग
ⓒ मूग
ⓓ हरभरा
19➤ ‘लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन’ हि संस्था ………… येथे आहे.
ⓑ नैनिताल (उत्तराखंड)
ⓒ डेहराडून (उत्तराखंड)
ⓓ सिमला (हिमाचल प्रदेश)
20➤ अभिषेक ने चित्र काढले. या वाक्यातील प्रयोग सांगा.
ⓑ कर्मणी प्रयोग
ⓒ कर्तृ-भावसंकर प्रयोग
ⓓ कर्तरी प्रयोग
21➤ ‘मूर्तिपूजक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
ⓑ मूर्तिरूप
ⓒ मूर्तिकार
ⓓ मूर्तिभंजक
22➤ एका मशीनची किंमत १०,००,००० रुपये आहे. त्या किमतीत दरवर्षी १२ टक्के दराने घट होते. तर २ वर्षांनी मशीनची किंमत काय होईल?
ⓑ ७,७४,४०० रुपये
ⓒ ८,७५,४०० रुपये
ⓓ ७,७७,४०० रुपये
23➤ ‘विद्याधन’ या शब्दाचा विग्रह दर्शविणारा पर्याय निवडा.
ⓑ विद्या किंवा धन
ⓒ विद्येसहीत धन
ⓓ विद्या हेच धन
24➤ वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन ………… हि नदी प्रवहित होते.
ⓑ कोयना
ⓒ कृष्णा
ⓓ वैनगंगा
25➤ यापैकी ‘सामासिक’ शब्द ओळखा.
ⓑ सन्मान
ⓒ निलकंठ
ⓓ बेशक
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/