Ads Area

तलाठी भरती Short Test 6

तलाठी भरती Short Test 6

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ महाराष्ट्रात महिला विकासाठी तळमळीने कार्य करणा·या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना . . . . पुरस्कार दिला जातो.

ⓐ इंदिरा गांधी
ⓑ अहिल्याबाई होळकर
ⓒ सावित्रीबाई फुले
ⓓ मदर तेरेसा

2➤ खालीलपौकी कोणत्या घटनादुरुस्तीने छोटया शहरांसाठी नगरपालिका व मोठया शहरासाठी महानगरपालिकाची तरतूद करण्यात आली.

ⓐ 74वी (9 अ)
ⓑ 72वी अ
ⓒ 73वी 9 अ
ⓓ 71वी

3➤ आंंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना . . . . . साली झाली

ⓐ १३२०
ⓑ १९२०
ⓒ १९१९
ⓓ १९२१

4➤ एप्रिल 2022 मध्ये, खालीलपैकी कोणाला 2021 आणि 2020 या वर्षांसाठी संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

ⓐ I) सत्यपाल मलिक
ⓑ II) ए.एस.दुलत
ⓒ I आणि II दोन्ही
ⓓ none

5➤ खालीलपैकी कोणाला फीचर फोटोग्राफी श्रेणीतील प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे?

ⓐ दानिश सिद्दीकी, अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्टू आणि बरखा दत्त
ⓑ दानिश सिद्दीकी, अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्टू
ⓒ राणा अय्युब, बरखा दत्त, दानिश सिद्दीकी आणि अदनान अबिदी
ⓓ दानिश सिद्दीकी, अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्टू आणि अमित दवे

6➤ फोटोग्राफर ऑफ द इयर' 2022 पुरस्कार ____________

ⓐ देबदत्त चक्रवर्ती
ⓑ शिव ठाकूर
ⓒ शंकरराव बोरकर
ⓓ none

7➤ नॅशनल फिल्म अर्काइव्हज् कोठे आहे ?

ⓐ नागपुर
ⓑ पुणे
ⓒ मुंबई
ⓓ कोल्हापूर

8➤ एकात्मिक बालविकास योजना__________ रोजी संपूर्ण देशात सुरु करण्यात आली .

ⓐ 2 ऑक्टोबर 1975
ⓑ 1 एप्रिल 1975
ⓒ 1 जानेवारी 1975
ⓓ 14 नोव्हेंबर 1975

9➤ भारत सरकारने एप्रिल 2005 मध्ये सुरू केलेल्या योजनेचे नाव सांगा, ज्याचा उद्देश लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांना सुलभ, परवडणारी, जबाबदार, प्रभाव आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणे आहे.

ⓐ NSAP
ⓑ ICDS
ⓒ AYUSH
ⓓ NRHM

10➤ जगभरात दरवर्षी रोजी बालमजुरीविरुद्ध जागतिक दिवस पाळला जातो.

ⓐ 13 जून
ⓑ 20 जून
ⓒ 12 जून
ⓓ 22 जून

11➤ 'पेन्सिल' (PENCIL) ऑनलाइन पोर्टल हे _______ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे.

ⓐ लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा
ⓑ एकात्मिक बाल विकास सेवा
ⓒ बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, (RTE) 2009
ⓓ बाल मजूर कायदा आणि राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प

12➤ महिला योजनेसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रमास मदत काय आहे?

ⓐ स्वाधार
ⓑ आरएमके
ⓒ नारी शक्ती पुरस्कार
ⓓ STEP

13➤ इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना_______________मध्ये सुरू झाली.

ⓐ 2010
ⓑ 2002
ⓒ 2011
ⓓ 2008

14➤ पर्जन्य छायेच्या प्रदेशात ………….स्थान आहे.

ⓐ महाड
ⓑ वाई
ⓒ नाशिक
ⓓ महाबळेश्वर

15➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

ⓐ मराठवाडा
ⓑ पश्चिम महाराष्ट्र
ⓒ कोकण
ⓓ विदर्भ

16➤ संवहनी पाऊस हा मुख्यतः __________ असतो ​

ⓐ हलक्या सरींचा पाऊस
ⓑ रिमझिम पाऊस
ⓒ मुसळधार पाऊस
ⓓ काही मिनिटांचा पाऊस

17➤ माओवाद्यांनी अपहरण केलेले श्री. अॅलेक्स पॉल मेनन कोणत्या राज्याचे जिल्हाधिकारी होते

ⓐ झारखंड
ⓑ ओरिसा
ⓒ छत्तीसगड
ⓓ मध्यप्रदेश

18➤ खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

ⓐ अंबोली
ⓑ माथेरान
ⓒ रामटेक
ⓓ none

19➤ एका गावाची लोकसंख्या 2400 आहे. ती दर पाच वर्षांनी 5 टक्केने वाढते, तर 10 वर्षांनंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल.

ⓐ 2750
ⓑ 3746
ⓒ 3125
ⓓ 2646

20➤ कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते. ?

ⓐ कर्नाटक - आंधप्रदेश
ⓑ कर्नाटक - केरळ
ⓒ आंधप्रदेश - तामिळनाडू
ⓓ कर्नाटक -तामिळनाडू

21➤ खाली दिलेल्या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द ओळखा. - खोंड

ⓐ गाय
ⓑ वासरु
ⓒ कालवड
ⓓ बैल

22➤ नेहरु प्लॅनेटोरियम हे कोठे आहे.

ⓐ मुंबई
ⓑ चेन्नई
ⓒ दिल्ली
ⓓ हैद्राराबाद

23➤ खालील दिलेल्याशबदाचा समानार्थी शब्द ओळखा --------------(कलत्र)

ⓐ काल
ⓑ कपडा
ⓒ बायको
ⓓ रात्र

24➤ ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?

ⓐ आय.आय.टी.चेन्नई
ⓑ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ
ⓒ आय.आय.एम.अहमदाबाद
ⓓ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

25➤ मधू पूस्तक वाचतो या वक्यातील प्रयोग ओळखा

ⓐ कर्तरी
ⓑ कर्मणी
ⓒ भावे
ⓓ नवीन कर्तरी

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area