Ads Area

तलाठी भरती Short Test 8

तलाठी भरती Short Test 8

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ ‘पथ’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द सांगा.

ⓐ पत
ⓑ वाट
ⓒ पत्ता
ⓓ थाप

2➤ ‘खडाष्टक’ म्हणजे काय?

ⓐ घट्ट मैत्री
ⓑ वैर
ⓒ कष्ट
ⓓ दृढ संबंध

3➤ राजाला मुकुट 'शोभतो'. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा.

ⓐ क्रियापद
ⓑ नाम
ⓒ विशेषण
ⓓ सर्वनाम

4➤ पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर ……… आहे.

ⓐ मिरज
ⓑ सातारा
ⓒ वाई
ⓓ कोल्हापूर

5➤ योग्य पर्याय निवडा : भाकडकथा

ⓐ लांबलचक भाषण
ⓑ कंटाळवाणी बडबड
ⓒ निरर्थक गोष्टी
ⓓ गप्पागोष्टी

6➤ भारतातील शिक्षण क्षेत्रात ‘ थेट परकीय गुंतवणुकी’ची कमाल मर्यादा …….. आहे.

ⓐ १०० टक्के
ⓑ २६ टक्के
ⓒ ५० टक्के
ⓓ ७४ टक्के

7➤ ठाणे जिल्ह्यातील ‘मोडकसागर’ हे धरण ………… या नदीवर बांधण्यात आले आहे.

ⓐ वैतरणा
ⓑ वैनगंगा
ⓒ काळ
ⓓ सावित्री

8➤ एका शंकूच्या तळाची त्रिज्या ३ सें.मी. आणि लांब उंची ४ सें. मी. आहे. तर त्यांची तिरकस उंची किती असेल?

ⓐ ७ सें. मी.
ⓑ १२ सें. मी.
ⓒ ५ सें. मी.
ⓓ १ सें. मी.

9➤ ताशी ३६ कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी ५०० मीटर लांबीच्या एका पुलास २ मिनिटांत ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?

ⓐ ६४० मी.
ⓑ ७०० मी.
ⓒ ६०० मी.
ⓓ ७२० मी.

10➤ चार वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आज मुलीचे वय १६ वर्ष असल्यास मुलगी आणि आई यांच्या वयांचे गुणोत्तर काय असावे?

ⓐ ३ : ५
ⓑ ३ : ४
ⓒ ४ : ७
ⓓ २ : ५

11➤ ‘मूल’ या शब्दाचे लिंग – ______

ⓐ स्त्रीलिंगी
ⓑ पुल्लिंगी
ⓒ नपुंसकलिंगी
ⓓ यापैकी नाही

12➤ The are no boys in the class. (Use any)

ⓐ There aren't any boy i the class.
ⓑ There were any boy not in the class.
ⓒ There are any boy not in the class.
ⓓ There were any boy in the class.

13➤ He called the members who belonged to the club. (Use present participle)

ⓐ He is calling the members belonging the club.
ⓑ He was called the members belongs to the club.
ⓒ He called the members belonging to the club.
ⓓ He called the members belongs to the club.

14➤ ‘मला कशाचीही काळजी नाही.’ – काळ ओळखा.

ⓐ भविष्यकाळ
ⓑ वर्तमानकाळ
ⓒ भूतकाळ
ⓓ अपूर्ण भूतकाळ

15➤ सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या वाक्यातील ‘नलगे' हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ?

ⓐ अनियमित क्रियापद
ⓑ भावकर्तृक क्रिय
ⓒ प्रयोजक क्रियापद
ⓓ संयुक्त क्रियापद

16➤ पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

ⓐ भाऊ
ⓑ पाय
ⓒ गृह
ⓓ दूध

17➤ पुढील पर्यायांपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे.

ⓐ आधिन
ⓑ जेवून
ⓒ ज्यादा
ⓓ राज्या

18➤ कर्णासारखा दानशूर कर्णच ! या वाक्यातील अलंकार कोणता आहे?

ⓐ अनन्वय
ⓑ दृष्टांत
ⓒ यमक
ⓓ रूपक

19➤ सन १९३० मध्ये अमलात आलेला ‘शारदा कायदा’ कशाशी संबंधित होता?

ⓐ बालविवाह प्रतिबंध
ⓑ कुळांचे हक्क
ⓒ जमीन सुधारणा
ⓓ अस्पृशांना विरोध

20➤ 'वानर' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

ⓐ मर्कट
ⓑ शाखामृग
ⓒ कपी
ⓓ केसरी

21➤ They decided "where they should meet".

ⓐ Co-ordinate clause
ⓑ Adverb clause of purpose
ⓒ Noun clause
ⓓ Adverb clause of reason

22➤ भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे विस्तारित नागरी संकुल – ________

ⓐ बृहन्मुंबई
ⓑ कोलकाता
ⓒ चेन्नई
ⓓ दिल्ली

23➤ मुलाने आंबा खाल्ला. वरील वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

ⓐ भावे प्रयोग
ⓑ कर्मणी प्रयोग
ⓒ यापैकी नाही
ⓓ कर्तरी प्रयोग

24➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

ⓐ कनीष्ठ
ⓑ कनिषठ
ⓒ कनिष्ट
ⓓ कनिष्ठ

25➤ शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – ______

ⓐ गुन्हा
ⓑ अपराध
ⓒ दोष
ⓓ वरदान

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Maharashtra Police Bharti 2022- Test

Maharashtra Talathi bharti Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

पोलीस भरती Test-22

पोलीस भरती Test-23

पोलीस भरती Test-24

पोलीस भरती Test-25

पोलीस भरती Test-26

पोलीस भरती Test-27

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area