केवलप्रयोगी अव्यये व्याकरण
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे.
(१) अरेरे। सचिन तेंडुलकर आऊट झाला!
(२) शाब्बास। आरोही, चांगते यश मिळवितेस!
(३) अबब । केवढी गर्दी ही!
(४) बाप रे। तो पाहा वाघ!
(4) शी। मला नाही आवडतं ते!
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/