विभक्ती मराठी व्याकरण
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
विभक्ती | एकवचनी प्रत्यय | अनेकवचनी प्रत्यय | कारकार्थ |
---|---|---|---|
प्रथमा | प्रत्यय नाहीत | प्रत्यय नाहीत | कर्ता |
द्वितीया | स,ला, ते | स,ला,ना,ते | कर्म |
तृतीया | ने,ए,शी | नी,ही,ई,शी | करण |
चतुर्थी | स,ला,ते | स,ला,ना,ते | संप्रदान |
पंचमी | ऊन, हून. | ऊन, हुन | अपादान |
षष्ठी | चा,ची,चे | चे,च्या, ची | संबध |
सप्तमी | त,ई,आ | त,ई,आ | अधिकरण |
संबोधन | प्रत्यय नाहीत | नो | हाक |
नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला 'विभक्ती' असे म्हणतात.
विभक्तीचे अर्थ - विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दाशब्दांमधील जे संबंध जोडले जातात, त्यांना 'विभक्तीचे अर्थ' असे म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील
क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर
पदे
असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात
कारकार्थ - वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात. त्यांना 'कारकार्थ" म्हणतात.
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/